Prashant Publications

My Account

सकारात्मक मानसशास्त्र

Positive Psychology A New Perspective

Authors: 

ISBN:

SKU: 9789385019753
Marathi Title: Sakaratmak Manasshastra
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 88
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sakaratma-Manasshastra-by-Dr-CP-Labhane-Dr-Jayashree-Sontakke-Dr-Santosh-Sawdekar

125.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सकारात्मक दृष्टीकोनाचा आपल्या एकंदरीत जीवनावर फार चांगला प्रभाव पडत असतो. त्यामुळे आपले मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवले जाते. सकारात्मक भावनांमुळे मनुष्याच्या सुस्थितीत सतत वाढ होत असते. आपल्या आनंदी राहण्यामागे आपला आयुष्याकडे बघण्याच्या वृत्तीचा महत्त्वाचा सहभाग असतो. सकारात्मक मानसशास्त्र मनुष्याच्या चांगल्या व सशक्त बाजूंवर लक्ष केंद्रित करते. सकारात्मक मानसशास्त्रज्ञांनी बर्‍याच व्यक्तिभेदाचा अभ्यास आणि अध्ययन केले आहेत. त्यामुळे व्यक्ती आरोग्यदायी व आनंदी राहते, याबद्दल त्यांनी विश्लेषण केले. आनंदी असण्यामागे सकारात्मक परिणामाचा फार मोठा हातभार असतो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर आनंदी राहाल. आनंदी व्यक्तीच्या जीवनामधील कारण हे फक्त सकारात्मक परिणाम होय. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक परिणाम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सकारात्मक परिणामाचा संबंध हा व्यक्तीची आय, शिक्षण वय, लिंग यावर आधारित नाही परंतू सकारात्मक परिणाम हे घनिष्ठ आणि समाधानी नातेसंबंध राखण्यास मदत करतात. सदरील पुस्तकात सकारात्मक मानसशास्त्राचा शास्त्रीय उहापोह करण्यात आलेला आहे.

Sakaratmak Manasshastra

  1. सकारात्मक गुणवैशिष्ट्ये : सकारात्मक गुणवैशिष्ट्ये: अनुवंशिकता आणि आनंद; व्यक्तिमत्त्व आणि आनंद : “5 घटक” – मज्जातंतूजीवशास्त्र आणि दृष्टीकोन/टाळणे हेतू; सकारात्मक विश्वास; आशावाद, स्वाभाविक आशावाद, आशावादाची एक स्पष्टीकरणात्मक शैली- आशावादाची एक स्पष्टीकरणात्मक शैलीे; सकारात्मक आभास
  2. वैयक्तिक ध्येय, स्व-नियमन व स्व-नियंत्रण : वैयक्तिक ध्येयाचा अर्थ- व्याख्या, ध्येय आणि त्या संबंधित प्रेरणात्मक संकल्पना, ध्येय संघटन. स्व:नियमन – नियंत्रण सिद्धांत, स्व:विसंगती सिद्धांत, स्व:नियंत्रण, ध्येय आणि त्यासंबंधी प्रेरणात्मक संकल्पना, ध्येय संघटन, स्व:नियमांचे नियोजन : यश, स्व:नियंत्रणातील दैनंदिन अपयशाचे स्पष्टीकरण, क्षमा करणे, क्षमा कशा प्रकारे चांगली होते, क्षमेचे फायदे व तोटे, भावनांना आवर न घालता येणे, स्व:नियंत्रणावर असलेला विश्वास, भावनावश आणि चिंतन यांना सक्रीय करणारी कार्यप्रणाली, स्व: नियंत्रणातील वैयक्तिक फरक, मोहाला प्रतिकार, चालढकल करण्याचे फायदे आणि तोटे यावर प्रकाश टाकणारे संशोधन, महाविद्यालयीन यश आणि आनंदी वृत्ती.
  3. आनंद आणि जीवनातील सत्य : जीवनातील आनंद, संशोधनावर लक्ष केंद्रित करणे : आनंद आणि आपले राहण्याचे ठिकाण, जीवन-बदलानंतरही सुस्थितीतील स्थिरता, स्वभाव आणि व्यक्तिनिष्ठ सुस्थिती, सकारात्मक आणि नकारात्मक भावनांची वारंवारिता, तीव्रता आणि समतोल, मापन आणि व्याख्या, जीवन समाधानातील बदल. लिंग आणि आनंद, भावनिक अनुभवातील लिंगभेद, सकारात्मक भावस्थिती आणि वर्तन, लिंग विरोधाभासाचे स्पष्टीकरण, विवाह आणि आनंद, विवाहाचे फायदे, निवडीचे परिणाम, संशोधनावर लक्ष केंद्रीत करणे, दोन वैवाहिक संक्रमण अभ्यासले गेले, विवाहाच्या फायद्यातील लिंगभिन्नता. जीवनातील इतर घटक – काम आणि बेरोजगारी, बुद्धीमत्ता आणि शिक्षण, धर्म, वंश, मानववंशीयता आणि कलंक. उपयोजन- विचारपूर्वक जाणीवेचे गुणविशेष.
  4. शून्यावर जीवन : “चांगले” आणि “वाईट” यांचा आंतरिक संबंध, सकारात्मक जीवनाची रूपरेषा-समाधानी जीवन, अर्थपूर्ण जीवन. सकारात्मक जीवनाची रूपरेषा हेतू. विचारपूर्वकता आणि सुस्थिती-विचारपूर्वकता म्हणजे काय?, विचारपूर्वकता वर्तमान-केंद्रीत जाणीव आणि अवधान. उपयोजन, विचारपूर्वक जाणीवेचे गुणविशेष.
RELATED PRODUCTS
You're viewing: सकारात्मक मानसशास्त्र 125.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close