समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण - 1 (M.A. II, SEM 3)
Macro Economics Analysis - 1
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण या पुस्तकात समग्रलक्षी अर्थशास्त्रीय पारंपारीक दृष्टिकोन – सनातन दृष्टिकोन / सनातन पंथ : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, केन्सचा दृष्टिकोन : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, नवसनातन दृष्टिकोन – प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा – राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्न लेखाच्या विविध पद्धती, पैशाची मागणी आणि पुरवठा – व्याख्या, रँडक्लिफचा रोखता सिद्धांत, गुर्ले-शॉ दृष्टिकोन, पैशाची मागणी पैशाचा पुरवठा – वित्तीय मध्यस्थ, बँक ठेव निश्चितीचे यांत्रिक प्रतिमाण, पैशाच्या पुरवठ्याच्या निश्चितीचे वर्तनवादी प्रतिमान, मागणी निश्चित पैसा पुरवठा प्रक्रिया, रिझर्व बँकेचा पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचा दृष्टीकोन, उच्च शक्ती पैसा, पैसा गुणक, अर्थसंकल्पीय तूट व पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा आणि मुक्त अर्थव्यवस्था, पैशाच्या पुरवठ्यांवरील नियंत्रण या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सदर पुस्तकाची मांडणी अत्यंत साध्या पद्धतीने केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.
Samgarlakshi Arthashastriya Vishelshan – 1
- समग्रलक्षी अर्थशास्त्रीय पारंपारीक दृष्टिकोन : 1.1 सनातन दृष्टिकोन/सनातन पंथ : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, 1.2 केन्सचा दृष्टिकोन : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये, 1.3 नवसनातन दृष्टिकोन : प्रस्तावना व मुख्य वैशिष्ट्ये
- राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा : 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह – 2.1.1 द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, 2.1.2 त्रिक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, 2.1.3 चतु:क्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, 2.2 राष्ट्रीय उत्पन्न लेखाच्या विविध पद्धती, 2.2.1 सामाजिक लेखा, 2.2.2 आदान-प्रदान लेखांकन, 2.2.3 निधीप्रवाह लेखांकन, 2.2.4 व्यवहारतोल लेखांकन, 2.2.5 सामाजिक लेखा सारणी सादरीकरण
- पैशाची मागणी आणि पुरवठा : 3.1 पैशाची व्याख्या व पैशाच्या व्याख्येबाबत चर्चा, 3.2 रँडक्लिफचा रोखता सिद्धांत, गुर्ले-शॉ दृष्टिकोन, 3.3 पैशाची मागणी, 3.3.1 पैशाच्या मागणीबाबतचा सनातनवादी दृष्टीकोन, 3.3.2 पैशाच्या मागणीबाबत केन्सचा दृष्टिकोन, 3.4 रोख शिल्लक दृष्टिकोन, टोबिन्सचा दृष्टिकोन, बाउमोलचा मालसाठा सैद्धांतिक दृष्टिकोन, मिल्टन फ्रिडमनचा पैशाची मागणीचा सिद्धांत
- पैशाचा पुरवठा : 4.1 वित्तीय मध्यस्थ, 4.2 बँक ठेव निश्चितीचे यांत्रिक प्रतिमाण, 4.3 पैशाच्या पुरवठ्याच्या निश्चितीचे वर्तनवादी प्रतिमान, 4.4 मागणी निश्चित पैसा पुरवठा प्रक्रिया, 4.5 रिझर्व बँकेचा पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचा दृष्टीकोन, उच्च शक्ती पैसा, पैसा गुणक, अर्थसंकल्पीय तूट व पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा आणि मुक्त अर्थव्यवस्था, 4.7 पैशाच्या पुरवठ्यांवरील नियंत्रण