समीक्षा पद्धती आणि उपयोजन
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
सम्यक ईक्षा ती समीक्षा असे म्हटले जात असले तरी त्यात सम्यक् दृष्टीकोन किती हा प्रश्नच आहे. साहित्याचा प्रांत बहुरंगी असल्याने समीक्षासुध्दा बहुरंगी वा बहुआयामी बनते. समीक्षेच्या क्षेत्रात अनेक पध्दती किंवा संप्रदाय रुढ झालेले आहेत. संतप्रणाली, पंडिती परंपरा, केशवसूत संप्रदाय, मर्ढेकरी किंवा नेमाडपंथी असे शब्दप्रयोग या क्षेत्रात आढळतात. असे संप्रदाय वा अशा परंपरा आजच्या साहित्याला खरोखरच उपयुक्त ठरतील का? व्यक्तिनिष्ठ लेखनाची गती आज वाढत गेल्याचे चित्र दिसते. समीक्षेच्या संदर्भात एक प्रश्न सातत्याने मनात येतो तो असा की, आपल्या समीक्षा विचाराच्या परंपरेत आरंभकाळात संस्कृत साहित्यशास्त्राचा पगडा दिसतो. पण नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटीश राजवटीत या समीक्षेने नवी वाट चोखळली, त्यामुळे इंग्रजी विचारांचा प्रभाव लक्षात येतो. म्हणजेच मराठी समीक्षा एका बाजूने संस्कृतच्या आधाराने व दुसज्या बाजूने इंग्रजीच्या आधाराने विकसित झाली. मग मराठीला मराठीची समीक्षा आहे का? हा प्रश्न पडतो. ज्याचे नेमके उत्तर देणे अवघड जाते.
Samiksha Paddhati Ani Upyojan
- समीक्षा : पद्धती आणि उपयोजन – डॉ. सतीश बडवे
- जनसाहित्य : सिद्धान्त आणि समीक्षा – डॉ. सुभाष सावरकर
- दलित साहित्यातील सौंदर्यमूल्य ‘स्वातंत्र्य’ – डॉ. संजय कांबळे
- ऐतिहासिक समीक्षा पद्धती : एक अवलोकन – डॉ. ताहेर एच. पठाण
- समाजशास्त्रीय समीक्षा : दृष्टिकोन आणि उपयोजन – डॉ. आशुतोष पाटील
- आदिवासी कादंबरी ‘शिबली’चे सौंदर्य उलगडतांना – प्रा. डॉ. पुष्पा यशवंत गावीत
- ‘दात’ या कादंबरीचे समाजशास्त्रीय समीक्षा – प्रा. डॉ. शिरीष पाटील
- चरित्रात्मक समीक्षापद्धती : सिद्धांत आणि उपयोजन – डॉ. मुतवल्ली मैजोद्दीन मैनोद्दीन
- स्त्रीवादी समीक्षा दृष्टीतून दलित स्त्रियांची आत्मकथने – डॉ. अलका मटकर
- जनसाहित्य समीक्षेचे उपयोजन : व्यंकटेश माडगूळकर
- सिझर कर म्हणतेय माती : अधिवासशास्त्रीय समीक्षा – डॉ. फुला बागूल
- मानसशास्त्रीय समीक्षा : हॅट घालणारी बाई – डॉ. तुषार चांदवडकर
- भालचंद्र फडके यांची दलित साहित्य समीक्षा – डॉ. अक्षय घोरपडे
- विस्थापन आणि स्थलांतराचे विदारक समाजवास्तव – डॉ. आशालता पांडूरंग महाजन
- किचकवध या नाटकाची ऐतिहासिक समीक्षा पद्धतीने समीक्षा – डॉ. शकुंतला एम. भारंबे
- मराठीची काव्यलेणी : ‘बहिणाईची गाणी’ – डॉ. भरतसिंग पाटील
- जनसाहित्य समीक्षा व उपयोजन – डॉ. अतुल वानखेडे
- मार्क्सवादी समीक्षा स्वरूप व आकलन – डॉ. द. के. गंधारे
- लढा सुरुच ठेवावा लागेल : समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून! – प्रा. दिवाकर सदांशिव
- विंदा करंदीकरांच्या कवितातील : मानसशास्त्रीय दृष्टिकोन – डॉ. सुषमा विश्वरत्न तायडे (अहिरे)
- स्त्रीवादी समीक्षा पद्धती व उपयोजन – डॉ. देशमुख सुभाष ज. – श्री. आहेर सतीष बा.
- मार्क्सवादी समीक्षा – डॉ. देशमुख सुभाष ज. – श्री. गर्जे राहुल रामराव
- स्त्रियांच्या व्यथा-वेदना मांडणारा कथासंग्रह : मनस्विनी – प्रा. संभाजी बाबाराव सावंत
- चिरानगरची भुतं : मार्क्सवादी मूल्यमापन – प्रा. भूषण ज्ञानदेव पाटील
- डांगोरा : एका नगरीचा – समाजशास्त्रीय समीक्षा – राहुल पद्मसिंग चौहान
- जयंत पवार यांच्या ‘अधांंतर’ या नाटकाची समाजशास्त्रीय समीक्षा – संतोष माळी
- नारी विमर्श के परिप्रेक्ष्य में जहीर कुरेशी की ग़ज़लों का अनुशीलन – डॉ. मधुकर खराटे