Prashant Publications

My Account

सागरवीर

Authors: 

ISBN:

SKU: 9789388769617
Marathi Title: Sagarveer
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 228
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sagarveer-by-Dr-Milind-Patil

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

खेळ खेळता खेळता त्यात स्वतःला झोकून देवून आपली, त्या खेळाची प्रतिष्ठा टिकवत, थोरामोठ्यांचा आदर ठेवणार्‍या बिनधास्त, अतिउत्साही पण तेव्हढ्याच संयमी व्यक्तिमत्वाची ही प्रेरणादायी कहाणी…
ऑलिंपिक सारख्या स्वप्नांची उमेद आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍या चिमुकल्या स्पर्धकाची, मुलाच्या छंदासाठी डोळ्यात तेल घालून क्षणाक्षणाला जागृत राहणार्‍या त्याच्या कुटुंबियांची आणि त्याच्या भोवती तयार झालेल्या सक्षम वलयाच्या झगमगाटाला लागलेल्या गालबोटाची ही कहाणी…!
चुकलेल्या टाईमिंग ची कहाणी…

Sagarveer

RELATED PRODUCTS
You're viewing: सागरवीर 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close