सार्वजनिक अर्थशास्त्र
Public Economics
Authors:
Tags:
Dr Priyanka Khose, Dr Suhas Avhad
ISBN:
SKU:
9789394403024
Marathi Title: Sarvajanik Arthashtra
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 412
Edition: First
Category:
अर्थशास्त्र
₹495.00
- DESCRIPTION
- INDEX
Sarvajanik Arthashtra
- सार्वजनिक आयव्ययाची ओळख : 1.1 सार्वजनिक आयव्यय – अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, 1.2 खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य आणि फरक, 1.3 आर्थिक विकासात सार्वजनिक आयव्ययाची भूमिका, 1.4 सार्वजनिक वित्त व्यवहार व इतर सामाजिक शास्त्रे यांतील परस्परसंबंध, 1.5 डॉ. डाल्टन यांचा महत्त्वाचा सामाजिक लाभ दृष्टिकोन, 1.6 महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व – मसग्रेव्हचा दृष्टिकोन.
- शासन व अर्थव्यवस्था : 2.1 संघटित समाज व्यवस्थेत शासनाची भूमिका, 2.2 भांडवली अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका, 2.3 मिश्र अर्थव्यवस्थेतील शासनाची बदलती भूमिका, 2.4 सरकारची बदलती भूमिका (आधुनिक सरकारची राजकोषीय कार्ये), 2.5 बाजार अपयश आणि उपाययोजना.
- सार्वजनिक वस्तुंचे प्रकार : 3.1 सार्वजनिक वस्तू, खाजगी वस्तू, गुणात्मक वस्तू, सामाजिक वस्तू, संघ वस्तू, 3.2 साधनसामग्री वाटप आणि सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा, 3.3 सार्वजनिक वस्तूंची तरतूद, 3.4 स्वेच्छा विनिमय प्रतिमान, 3.5 सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा व मागणी प्रकटीकरण पद्धती.
- सार्वजनिक महसूल (उत्पन्न) : 4.1 सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, 4.2 कराचा अर्थ, व्याख्या व उद्दिष्टे, 4.3 करांचे परिणाम, 4.4 करांचे वर्गीकरण आणि प्रकार, 4.5 भारतीय कर पद्धतीचे वैशिष्ट्ये व दोष, 4.6 करारोपणाची तत्त्वे, 4.7 कराघात, करसंक्रमण, करभार आणि करभार पात्रता संकल्पना, 4.8 वैयक्तिक करांचे समता व वाटप आयाम, 4.9 पर्याप्त/आदर्श करारोपण, 4.10 कराचा अतिरिक्त भार, 4.11 दुहेरी करारोपणाची समस्या, 4.12 बाजार संरचनांतर्गत करभार, 4.13 लाफर वक्र.
- वस्तू व सेवा कर : 5.1 भारतातील कररचना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, 5.2 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करातील सुधारणा, 5.3 वस्तू व सेवा कर (जीएसटी) – अर्थ, व्याख्या व स्थापना, 5.4 जीएसटीची व्याप्ती, 5.5 वस्तू व सेवा कर (जीएसटी) – वैशिष्ट्ये, 5.6 भारतात जीएसटीची गरज, 5.7 जीएसटीचे फायदे व तोटे, 5.8 जीएसटीचे प्रकार, 5.9 जीएसटीचे दर.
- सार्वजनिक खर्च : 6.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ आणि उद्दिष्टे, 6.2 सार्वजनिक खर्चाची तत्त्वे, 6.3 सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, 6.4 भारतातील सार्वजनिक खर्चातील प्रवृत्ती, 6.5 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 6.6 सार्वजनिक खर्चाचे परिणाम, 6.7 ॲडॉल्फ वॅगनरचा सार्वजनिक खर्चाचा नियम, 6.8 व्हाईसमन-पीकॉक गृहितक, 6.9 सार्वजनिक खर्चाचा शुद्ध सिद्धांत, 6.10 क्राऊडिंग आऊट गृहितक.
- सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष : 7.1 भांडवल व गुंतवणूक, 7.2 सार्वजनिक गुंतवणूकीचे निकष, 7.2.1 सामाजिक सीमांत उत्पादकता निकष, 7.2.2 भांडवल-तीव्रता निकष, 7.2.3 व्यापारतोल निकष, 7.2.4 श्रम समावेशाचा निकष, 7.2.5 पुनर्गुंतवणूक निकष, 7.2.6 प्रधान क्षेत्राचा निकष, 7.2.7 समतोलित व असमतोलित विकासाचा निकष, 7.2.8 कालश्रेणी निकष, 7.2.9 समस्या नियंत्रित करणारा निकष, 7.3 सामाजिक खर्च-लाभ विश्लेषण, 7.4 प्रकल्प-मूल्यांकन.
- सार्वजनिक कर्ज : 8.1 सार्वजनिक कर्जाचा अर्थ आणि स्वरूप, 8.2 सार्वजनिक कर्जाचे महत्त्व, 8.3 सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत, 8.4 सार्वजनिक कर्जाचा भार, 8.5 सार्वजनिक कर्जाचे वर्गीकरण, 8.6 सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 8.7 भारताचे सार्वजनिक कर्ज, 8.8 भारताच्या सार्वजनिक कर्जातील वाढ, 8.9 सार्वजनिक कर्ज परतफेडीच्या पद्धती, 8.10 सार्वजनिक कर्ज आणि किंमत पातळी, 8.11 सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन, 8.12 वित्तीय दायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा-2003.
- तुटीचा अर्थभरणा : 9.1 तुटीच्या अर्थभरण्याचा अर्थ आणि उद्दिष्टे, 9.2 विकसनशील देशांमध्ये तुटीच्या अर्थभरण्याची भूमिका, 9.3 तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम, 9.4 तुटीच्या अर्थभरण्याची गरज, 9.5 तुटीच्या अर्थभरण्याच्या मर्यादा, 9.6 तुटीच्या अर्थभरण्याच्या प्रतिकुल परिणामास प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय, 9.7 भारताच्या तुटीच्या अर्थभरण्यातील 2011 पासूनची प्रवृत्ती.
- अंदाजपत्रक : 10.1 अंदाजपत्रकाचा अर्थ आणि स्वरूप, 10.2 अंदाजपत्रकाची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये, 10.3 अंदाजपत्रकाची तत्त्वे, 10.4 अंदाजपत्रकाचे वर्गीकरण, 10.5 अंदाजपत्रकीय तूट आणि त्याचे परिणाम, 10.6 भारतीय केंद्रीय अंदाजपत्रकाची तयारी, 10.7 शून्य आधारित अंदाजपत्रक, 10.8 लिंगाधारित अंदाजपत्रकाचा अर्थ आणि महत्त्व, 10.9 गुणकाची संकल्पना, 10.10 संतुलित अंदाजपत्रक गुणक.
- भारतीय संघीय वित्तीय व्यवस्था : 11.1 भारतीय वित्तीय संघराज्य – प्रस्तावना, व्याख्या, वैशिष्ट्ये, 11.2 संघीय वित्तव्यवस्थेचे तत्त्वे, 11.3 भारतीय संघराज्यपद्धतीमधील वित्तीय समस्या, 11.4 अनुलंब आणि क्षितिज असंतुलन, 11.5 कार्याची विभागणी आणि महसुलाचे स्त्रोत, 11.6 वित्तीय आयोगाची भूमिका, 11.7 समतोलीत वित्त आणि कार्यात्मक वित्त, 11.8 वित्त आयोग व नियोजन आयोग, 11.9 संसाधनांचे व अनुदानाचे हस्तांतरण, 11.10 अनुदानाचा सिद्धांत, 11.11 केंद्राकडून राज्याकडे साधनसामग्रीचे हस्तांतर, 11.12 केंद्र-राज्य वित्तीय संबंध – घटनात्मक तरतुदी, 11.13 केंद्र-राज्य वित्तीय संबंधात संघर्ष, 11.14 तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारसी, 11.15 चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारसी, 11.16 पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसी.
- राजकोषीय धोरण : 12.1 राजकोषीय धोरणाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, 12.2 राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे, 12.3 राजकोषीय धोरणाची साधने, 12.4 विकसनशील देशातील राजकोषीय धोरण, 12.5 राजकोषीय धोरणाच्या महत्त्व व मर्यादा, 12.6 चलनविषयक व राजकोषीय धोरणाचे परस्परावलंबित्व, 12.7 आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणारी राजकोषीय धोरणे, 12.8 भारतातील राजकोषीय सुधारणा, 12.9 2011 पासूनच्या भारताच्या राजकोषीय धोरणांचा आढावा.
RELATED PRODUCTS