सूक्ष्म अर्थशास्त्र
Micro Economics
Authors:
Tags:
Dr H R Tiwari, Dr T V Munde
ISBN:
SKU:
9789385021008
Marathi Title: Sukshma Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Shukshm-Arthshastra-by-Dr-H-R-Tiwari
Categories:
अर्थशास्त्र, सूक्ष्म
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
सदरील पुस्तकात अर्थशास्त्राची ओळख, मागणी आणि पुरवठा, घटत्या किंवा र्हासमान सीमांत उपयोगितेचा सिध्दांत, व्यय (खर्च) आणि प्राप्ती (उत्पन्न) विश्लेषण, बाजारपेठांची संरचना, उत्पादनाचे घटक या घटकांचे यथोचित विश्लेषण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील विद्याथीवर्ग डोळ्यासमोर ठेवून अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना साध्या व सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणांचा वापर केलेला आहे. पुस्तकाची मांडणी विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हा विद्यार्थीवर्गाला कठीण वाटणारा विषय सहजतेने समजून तो सोपा वाटेल अशी खात्री वाटते.
Sukshma Arthashastra
- अर्थशास्त्राची ओळख : 1.1 अर्थशास्त्राच्या व्याख्या: अॅडम स्मिथ, डॉ. मार्शल व प्रा. रॉबिन्स, 1.2 आर्थिक नियम: व्याख्या, प्रकार व वैशिष्ट्ये, आर्थिक नियम व भौतिकशास्त्रांचे नियम यांची तुलना, 1.3 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र: अर्थ, महत्त्व व तुलना
- मागणी आणि पुरवठा : 2.1 मागणी व मागणीचा नियम: अर्थ व मागणीचा नियम, 2.2 पुरवठा व पुरवठ्याचा नियम: व्याख्या व पुरवठ्याचा नियम, 2.3 मागणीची लवचिकता: अर्थ व किंमत लवचिकतेचे प्रकार, 2.4 घटत्या किंवा र्हासमान सीमांत उपयोगितेचा सिध्दांत
- व्यय (खर्च) आणि प्राप्ती (उत्पन्न) विश्लेषण : 3.1 उत्पादन व्यय (खर्च) संकल्पना: अर्थ व प्रकार – मौद्रिक व्यय, एकूण व्यय, सरासरी व्यय व सीमांत व्यय, 3.2 प्राप्ती: अर्थ व प्रकार – एकूण, सरासरी व सीमांत प्राप्ती, सरासरी व सीमांत प्राप्तीतील सहसंबंध, 3.3 उत्पादनमानाच्या अंतर्गत व बाह्य बचती आणि तोटे
- बाजारपेठांची संरचना : 4.1 पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ: अर्थ व वैशिष्ट्ये, 4.2 एकाधिकारी बाजारपेठ: व्याख्या, वैशिष्ट्ये व प्रकार, एकाधिकारी बाजारात मूल्यविभेद व मूल्यविभेदाचे प्रकार, 4.3 एकाधिकारयुक्त स्पर्धेची बाजारपेठ: अर्थ व वैशिष्ट्ये, 4.4 अल्पाधिकारी बाजारपेठ: अर्थ व वैशिष्ट्ये
- उत्पादनाचे घटक : 5.1 उत्पादन घटकांच्या व्याख्या व वैशिष्ट्ये: भूमी, श्रम, भांडवल आणि संघटक किंवा संयोजक, 5.2 खंडाची संकल्पना व रिकार्डोचा खंड सिध्दांत, 5.3 मजुरी, व्याज आणि नफ्याची संकल्पना
RELATED PRODUCTS