Prashant Publications

My Account

स्त्रिया आणि प्रसारमाध्यमे

Authors: 

ISBN:

SKU: 9788190971430
Marathi Title: Striya Ani Prasarmadhyame
Book Language: Marathi
Published Years: 2018
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Stri-Aani-Prasarmashyame-by-Dr-Shobha-Shinde

160.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्रा. डॉ. शोभा पद्माकर शिंदे या ऑक्टोबर 2017 ला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून इंग्रजीच्या प्राध्यापिका व स्त्री अभ्यास केंद्राच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात त्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालिका होत्या. स्त्री अभ्यास केंद्राच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठात एम.ए. स्त्री अभ्यास व लिंगभाव संवेदनशिलता हे अभ्यासक्रम सुरु केले. प्रा. शोभा शिंदे यांनी इंग्रजी विषयाची सहा पुस्तके लिहिली असून, वीस पुस्तके संपादित केली आहेत व 50 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, युरोप, आर्यलँड, मलेशिया, श्रीलंका येथे त्यांनी अभ्यास दौरे केले आहेत.
प्रा. शोभा शिंदे या जयहिंद महाविद्यालयात दहा वर्ष उपप्राचार्य व फोर्ड फाऊंडेशन प्रकल्पाच्या संयोजक होत्या. विद्यापीठात त्यांनी अध्यक्ष – इंग्रजी अभ्यास मंडळ, अध्यक्ष – स्त्री अभ्यास मंडळ, विद्या परिषद सदस्य व अधिसभा सदस्य म्हणून पदे भुषविली. त्यांना इंग्रजी अध्यापनासाठी इंदस फाऊंडेशन, अमेरिका यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
त्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष मंडळाच्या आठ वर्षे सदस्य होत्या. धुळ्याच्या का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्राच्या त्या विश्वस्त-सचीव आहे. स्त्रीयांचया प्रश्नांविषयी त्यांनी शाळा-महाविद्यालय व महिला मेळाव्यामध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत.

Striya Ani Prasarmadhyame

  1. प्रसारमाध्यमे आणि स्त्रीया – डॉ. शोभा शिंदे
  2. प्रसारमाध्यमातील स्त्री प्रतिमा : एक समाजशास्त्रीय अभ्यास – डॉ. सुनिता जगन्नाथराव
  3. माध्यमे व स्त्री-प्रतिमा : बीजभाषण – सुमित्रा भावे
  4. प्रसार माध्यमात महिला पत्रकाराचे स्थान – डॉ. सुधीर भटकर, प्रा. विनोद निताळे
  5. माहिती तंत्रज्ञान व महिला सक्षमीकरण – प्रियंका जगताप
  6. महिला सक्षमीकरणात माध्यमांची भूमिका – अमोल बाविस्कर
  7. महिला आणि प्रसारमाध्यमे – गणेश सावजी
  8. मुद्रित माध्यमांतील महिलांचे चित्रण – प्रगती बाणखेले
  9. Women & Media
  10. Mass Media and Women – Dr. Waghmare P. K, Gaikwad R. J.
  11. Role of Media in Addressing Womens Rights as Human Rights – Manish Kumar Jaisal, Deepika
  12. Women’s Empowerment & Mainstream Indian Cinema – Miss. Mayuri Bavle
  13. Role of Media in Women’s Empowerment in India – Madhuri Chandanshiv
  14. Compulsory Appointment of Woman Director
  15. A Stride towards Empowerment of Women – Nitin Jain
  16. The Importance of the Media in Shaping the Attitude of Women – Dr. Chitte G. N.
RELATED PRODUCTS
You're viewing: स्त्रिया आणि प्रसारमाध्यमे 160.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close