स्थूल अर्थशास्त्र
Macro Economics
Authors:
Tags:
Dr Arun Patil, Dr Dilip R Jagtap
ISBN:
SKU:
9789389492019
Marathi Title: Sthul Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 248
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sthul-Arthashastra-by-Dr-Dilip-R-Jagtap-Dr-Arun-Patil
Categories:
अर्थशास्त्र, स्थूल
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Sthul Arthashastra
- स्थूल अर्थशास्त्राची पार्श्वभूमी : 1.1 स्थूल अर्थशास्त्र, 1.2 स्थूल अर्थशास्त्रातील विकास, 1.3 स्थूल अर्थशास्त्राचे विरोधाभास
- राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूलभूत संकल्पना : 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना, 2.2 उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, 2.3 राष्ट्रीय उत्पन्नातील आहरण व अंत:क्षेपण
- रोजगार व उत्पादनाचा अभिजात सिद्धांत : 3.1 ‘से’ चा बाजार नियम व त्याचे सूचितार्थ, 3.2 अभिजात सिद्धांताचे सूचितार्थ, 3.3 अभिजात सिद्धांतावर केन्सचा टिकात्मक दृष्टिकोन
- अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा केन्सचा आधुनिक दृष्टिकोन : 4.1 प्रभावी मागणीचे तत्व, 4.2 पूर्ण रोजगार व अपूर्ण रोजगार संतुलन, 4.3 चलनविस्तारक अंतर व चलनसंकोचात्मक अंतर, 4.4 द्वि क्षेत्रिय अर्थव्यवस्थेतील बचत-गुंतवणूक दृष्टिकोन, 4.5 बचतीचा विरोधाभास
- उपभोग व बचत फलन : 5.1 उपभोग फलन : अर्थ व महत्व, 5.2 उपभोग फलनाचे निर्धारक, 5.3 सरासरी उपभोग प्रवृत्ती, 5.4 केन्स यांचा उपभोग प्रवृत्तीचा मानसशास्त्रीय नियम, 5.5 गुंतवणूक गुणक : संकल्पना, प्रक्रिया, महत्व व मर्यादा
- गुंतवणूक फलन : 6.1 भांडवल व गुंतवणूक संकल्पना, 6.2 स्थूल गुंतवणूक, निव्वळ गुंतवणूक व स्वायत्त गुंतवणूक, प्रेरित गुंतवणूक, 6.3 भांडवलाची सीमांत लाभक्षमता
- पैशाचा पुरवठा : 7.1 पैसा : अर्थ व कार्ये, 7.2 पैशाच्या पुरवठ्याचे मापन, 7.3 भारतातील रोखता आणि त्यांच्या घटकांचे विश्लेषण- एल1, एल2 व एल3
- पैशाची मागणी : 8.1 पैशाच्या मागणीचे निर्धारक, 8.2 पैशाच्या मागणीचे हेतू, 8.3 पैशाच्या मागणीचे सिद्धांत
- स्थूल आर्थिक समस्या : 9.1 चलनविस्तार, 9.2 चलनविस्ताराचे परिणाम : सकारात्मक व नकारात्मक परिणाम, 9.3 चलनविस्तार आणि बेकारी दरम्यान सममूल्यन, अल्पकालीन व दीर्घकालीन फिलीप्स वक्र विश्लेषण, 9.4 व्यापारचक्र
- स्थूल आर्थिक धोरणे : 10.1 अर्थ आणि स्थूल आर्थिक धोरणाची उद्दिष्टे, 10.2 पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र, 10.3 लॉफर वक्र, 10.4 टिकात्मक मूल्यमापन
- आंतरराष्ट्रीय व्यापार : 11.1 अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारातील भेद, 11.2 व्यापारतोल व व्यवहारतोल संकल्पना, 11.3 व्यवहारतोल संरचना, 11.4 व्यवहारतोलातील असंतुलनाचा अर्थ, 11.5 व्यवहारतोलातील असंतुलनीत कारणे, 11.6 व्यवहारतोलातील असंतुलन सुधारण्यासाठी उपाययोजना, 11.7 मुक्त व्यापार व संरक्षणवाद समर्थनार्थ आणि विरूद्ध मुद्दे
- विदेश विनिमय दर : 12.1 विनमय दर : अर्थ, 12.2 विनिमय दरावर परिणाम करणारे घटक, 12.3 विनिमय दर नियंत्रण : अर्थ व उद्दिष्टे
RELATED PRODUCTS