स्मार्ट सखी
Smart Sakhi
Authors:
ISBN:
₹145.00
- DESCRIPTION
- INDEX
सौंदर्यसाधनाही सखीच्या जीवनाच सत्य आहे तसेच अंतरात्म्याचं संगीत आहे; जीवनाची जगण्याची कला-साधना आहे. सखीमध्ये जोपर्यंत सुंदर दिसण्याची प्रबळ इच्छा होत नाही, तोपर्यंत तिचे सौंदर्य निव्वळ प्रसाधनांनीसुद्धा खुलत नाही. प्रसन्नता, आनंद, समाधान असलेले सौंदर्य शक्तीवर्धक संजीवनी देणारे असल्यानेच सखीने स्मार्ट होणे गरजेचे आहे. सौंदर्याची सत्यता आणि संवेदनशीलता ही त्यासंबंधितावर अवलंबून असते. सखीच्या दीर्घायुष्यासाठी काही टीप्स या स्मार्ट सखीत…
Smart Sakhi
1. स्मार्ट सखी-गृहव्यवस्थापन, 2. दैनंदिन भाज्या, 3. डाळी-कडधान्ये, 4. मांसाहार, 5. अल्पोहार – स्नॅक्स, 6. आमटी/करी, 7. उपवास-फराळ, 8. लावण्यसखी सखी, 9. त्वचा तजेलता, 10. मुख सौंदर्य, 11. नयन सौंदर्य, 12. अधर शृंगार, 13. केशसंवर्धन, 14. मान व गळा सौंदर्य, 15. नासिका सौंदर्य, 16. कर्ण आभुषणे, 17. हात व नखे, 18. वक्ष सौंदर्य, 19. पद सौंदर्य, 20. कमनीय बांधा, 21. सुगंधी सौंदर्य, 22. वस्त्रालंकार-अलंकार