हायतोबा-आयतोबा
खानदेशना शहीद सैनिक x आतंकवादी लढाई कथा
Authors:
Tag:
Dr Bapurao Desai
ISBN:
SKU:
9789390862856
Marathi Title: Haiatoba-Aaitoba
Book Language: Hindi
Published Years: 2021
Pages: 136
Edition: First
Categories:
कथा / कादंबरी, मराठी
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
काय लोके माहात्ती ग्यात हो! दखाना काही-काही अहिरानीना जीववर मोठ्ठा व्हयेल, ती भाषाले कसा कुचमाल समजतसं, अन् सोहता काय मोठ्या-मोठ्या बाता करतसं. ठोकतसं. हायी ते माले वाची मोठी नव्वायीच वाटनी| खुप कीव वनी माले त्या दोनीस्नी. दखाना, त्या जयगावना एम.जे.कनिष्ठ महाविद्यालयमा 11-12 वी मराठीनी शिक्षिका उषाबाई सावंतनी दखा त्या पुस्तकमा काय लिखी छापेल से –
“मा. किसन पाटील ने अहिराणीला न्याय देऊन अहिराणी भाषिकांना उपकृत केले. मवरे आखो बाई लिखसं- या संशोधनातून माझ्या अहिराणीला मी पीएच.डी.च्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवून दिला!”
Haiatoba-Aaitoba
RELATED PRODUCTS