Prashant Publications

My Account

अर्थशास्त्र

Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414650
Marathi Title: Aarthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2013
Edition: First

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Aarthashastra

  1. भारतीय अर्थव्यवस्था : अर्थव्यवस्थेचे प्रकार, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेचे विकासोन्मुख दर्शविणारी वैशिष्ट्ये
  2. भारतीय नियोजन आणि पंचवार्षिक योजना : नियोजन, नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास मंडळ, महाराष्ट्राचे नियोजन मंडळ, नियोजनाची उद्दिष्ट्ये व प्रकार, पंचवार्षिक योजना
  3. नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास : पायाभूत संरचना विकासाचे महत्व, उर्जा व उर्जा स्रोत, विद्यूत निर्मिती, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, सौर उर्जा, गॅस विद्युत परियोजना
  4. 73 वी व 74 वी घटना दुरुस्ती : 73 वी घटना दुरुस्ती व 11 व्या अनुसूचित 29 विषयांचा समावेश, पंचायत राजसाठी : निधी स्रोत, वेगवेगळ्या राज्यांध्ये पंचायत राज्यव्यवस्था
  5. भारत आणि उद्योग : भारतातील प्रमुख मोठे उद्योग, लोह व पोलाद उद्योग व प्रमुख उत्पादक, वस्त्र उद्योग, सुती वस्त्र उद्योग, रेशमी उद्योग, कृत्रिम उद्योग, पेट्रोलियम उद्योग, साखर उद्योग
  6. औद्योगिक धोरण आणि उद्योग : योजनाकाळात औद्योगिक विकास, भारतातील औद्योगिक धोरण आणि लायसेन्स व्यवस्था, औद्योगिक धोरण : (1948, 1956, 1977, 1980, 1991)
  7. विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) : SEZ 2005 च्या कायद्याचा उद्देश, SEZ व EPZ यातील फरक, SEZ चे लाभ, SEZ च्या विरोधाची कारणे, SEZ ची वास्तविक स्थिती, कृषि निर्यात क्षेत्र
  8. गॅटची व थढज : WTO ची स्थापना, WTO ची उद्दिष्ट्ये व समित्या, WTO च्या परिषदा, WTO व करार (कृषी, TRIPS, TRIMS, अनुदाने GATs), दोहा डेव्हलपमेंट अजेंडा
  9. विनिमय दर (Exchange Rate) : निश्चित विनिमय दर, तरलता विनिमय दर, रुपयाचे अवमूल्यन व मूल्य घट, अवमूल्यनाची यशस्वीता व त्याच्या अटी, व्यापार व व्यवहार तोल
  10. आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळी : भारताचा जागतिक व्यापार व विदेशी व्यापाराची संरचना, आयात संरचना व निर्यात संरचना, आयात प्रतिस्थापन धोरण, भारताचे परकीय व्यापार धोरण
  11. आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था अभिकरणाची भूमिका : आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), IMF चे कार्य, IMF आणि त्यापासून भारताचा लाभ, SDRs (Special Drawing Rights SDRs)
  12. मुद्रास्फिती (तेजी) व मुद्राअपस्फिती (मंदी) : मुद्रास्फिती व प्रकार, मुद्रास्फितीच्या अवस्था, भाववाढीची किंवा किंमत वाढीची कारणे, मुद्रास्फितीवर नियंत्रणाचे उपाय, मंदी (मुद्राअपस्फिती) नियंत्रणाचे उपाय
  13. राष्ट्रीय उत्पन्न : राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग व शृंखला, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संकल्पना, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, CSO व NSSO, पैशाचे कार्य
  14. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये : केंद्रिक बँकेची व्याख्या, मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट्ये, मौद्रिक धोरणाची उद्दिष्ट्ये, प्रत्यय नियंत्रणाची साधने, बेसल : i, बेसल- ii, बेसल- iii, भारतीय शेअर बाजार
  15. सार्वजनिक उत्पन्न स्रोत : सार्वजनिक उत्पन्न, कर उत्पन्न, कर आकारणी वरून कराचे प्रकार, करांचे वर्गीकरण, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर व VAT, प्रत्यक्ष कर संहिता, वित्तीय असमतोल
  16. अर्थसंकल्प व हरित अर्थव्यवस्था, सार्वजनिक व उत्कृष्ट वस्तू : बजेट, अर्थसंकल्पाच्या संकल्पना, तुटीच्या अर्थसंकल्पाची संकल्पना, हरितअर्थव्यवस्था, सार्वजनिक व उत्कृष्ट वस्तु
  17. वित्त आयोग
  18. आर्थिक सुधारणा : आवश्यकता, नवीन आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये, उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण व त्यांचे परिणाम
  19. विदेशी गुंतवणूक : विदेशी भांडवल, प्रत्यक्ष विदेशी गुंतणवूक, अप्रत्यक्ष विदेशी गुंतणवूक (पोर्टफोलिओ गुंतवणूक), भारतातील प्रमुख क्षेत्रातील विदेशी गुंतणवूक, नवीन फेमा कायदा
RELATED PRODUCTS
You're viewing: अर्थशास्त्र 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close