Prashant Publications

अर्थशास्त्राची मूलतत्त्वे

Principle of Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228835
Marathi Title: Arthashastrachi Multattve
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First

375.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Arthashastrachi Multattve

  1. अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय?- संपत्तीवर,कल्याणावर, दुर्मिळतेवर, आधुनिक किंवा विकासावर आधारीत व्याख्या. 1.2 अर्थशास्त्राचे स्वरूप- अर्थशास्त्र एक विज्ञान आहे,अर्थशास्त्रा वास्तववादी की आदर्शवादी विज्ञान, अर्थशास्त्र एक कला आहे, अर्थशास्त्र शुद्ध की व्यावहारीक विज्ञान, सुक्ष्म लक्ष्यी अर्थशास्त्र आणि समग्रलक्ष्यी अर्थशास्त्र, अर्थशास्त्र एक सामाजिक विज्ञान आहे. 1.3 अर्थशास्त्राची व्याप्ती – सनातन किंवा परंपरागत दृष्टीकोन, आधुनिक दृष्टीकोन. 1.4 अर्थशास्त्राचे महत्त्व 1.5 अर्थशास्त्राच्या मर्यादा 1.6 आर्थिक नियम ः अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये, नियमांचे प्रकार, आर्थिक नियम
  2. उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी : 2.1 मानवी गरजा ः अर्थ, गरजांवर परिणाम करणारे घटक, गरजांची वैशिष्ट्ये, गरजांचे वर्गीकरण. 2.2 उपभोग आणि उपभोक्त्याचे सार्वभौमत्व- उपभोग, उपभोक्त्याचे सार्वभौमत्व 2.3 उपयोगिता विश्लेषण – अर्थ, वैशिष्ट्ये, उपयुक्तता, उपयोगिता आणि समाधान, उपयोगितेचे मापन, वर्गीकरण /प्रकार, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता, उपयोगिता विश्लेषणाची गृहिते, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, समसीमांत उपयोगितेचा नियम. 2.4 मागणी- अर्थ, प्रकार, मागणीचे निर्धारक, मागणीचा नियम, मागणीतील बदल 2.5 मागणीची लवचिकता – मागणीची किंमत लवचिकता, किंमत लवचिकतेचे प्रकार.
  3. उत्पादन आणि पुरवठा : 3.1 मुलभूत संकल्पना 3.2 उत्पादन- अर्थ, उत्पादन फलन, 2.3. उत्पादन घटक ः अर्थ व वैशिष्ट्ये, भूमी, श्रम, भांडवल, साहसी/उद्योजक. 3.4. उत्पादन खर्च ः अर्थ 3.5 उत्पादन खर्च विषयक संकल्पना- पैशातील खर्च, वास्तव खर्च, वैकल्पीक/संधी त्याग खर्च, खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च, एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च 3.6 उत्पादनाची प्राप्ती- एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती 3.7 पुरवठा- अर्थ व व्याख्या, पुरवठ्याचा नियम, लवचिकता, लवचिकतेचे प्रकार, लवचिकता ठरविणारे घटक.
  4. बाजार आणि मुल्याचा सामान्य सिद्धान्त : 4.1 बाजार ः व्याख्या आणि अर्थ 4.2 बाजाराचे वर्गीकरण 4.3 बाजाराचा आकार ठरविणारे घटक 4.4 बाजाराचे प्रकार किंवा बाजाराची रचना 4.5 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील किंमत निश्चिती.
  5. राष्ट्रीय उत्पन्न, पैसा आणि बँकींग : 5.1 राष्ट्रीय उत्पन्न – अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहातील गळती/संहरण आणि भरपाई/अंतक्षेपण, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. 5.2 पैसा -विनिमय पद्धती, पैशांची उत्क्रांती, पैसा ः व्याख्या आणि अर्थ, प्रकार, कार्ये, आधुनिक अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका आणि महत्त्व, पैशाची दुष्परिणाम 5.3 बँकींग – व्याख्या आणि अर्थ, वर्गीकरण, व्यापारी बँकांची कार्ये, गुंतवणूक धोरण, आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका, मध्यवर्ती बँक आणि तिची कार्ये
  6. आंतरराष्ट्रीय व्यापार : 6.1 आंतरराष्ट्रीय व्यापार – अर्थ, साम्य आणि भेद, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ आणि अलाभ 6.2 व्यापारतोल आणि व्यवहारतोल – व्यापारतोल, व्यवहारतोल, व्यापारतोल आणि व्यवहारतोलातील फरक, व्यवहारतोलाच्या जमा आणि देणे बाजू, व्यवहारतोलाची रचना, आधिक्य आणि तुटीचा व्यवहारतोल संकल्पना 6.3 विदेशी चलन विनिमय बाजार -विनिमय दर,
  7. सार्वजनिक आयव्यय : 7.1 सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ 7.2 सार्वजनिक व खाजगी आयव्ययातील साम्य आणि भेद 7.3 सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व 7.4 सार्वजनिक खर्च – तत्त्व, खर्चात वाढ होण्याची कारणे, वर्गीकरण, विकसनशिल अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक खर्चाची भूमिका 7.5 सार्वजनिक महसूल – कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न, करांचे वर्गीकरण/प्रकार, विकसनशिल अर्थव्यवस्थेतील करारोपणाची भूमिका 7.6 सार्वजनिक कर्ज – अर्थ, उद्देश व महत्त्व, प्रकार 7.7 अंदाजपत्रक/अर्थसंकल्प – अर्थ, प्रकार, तुटीचा अर्थभरणा
  8. आर्थिक विकास, नियोजन आणि भारतीय अर्थव्यवस्था : 8.1 आर्थिक विकास- आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीचा अर्थ, आर्थिक विकासाचे निदर्शक, लोकसंख्या सिद्धांत, लोकसंख्या वाढीच्या समस्या, आर्थिक विकासात लोकसंख्येचे महत्त्व 8.2 आर्थिक नियोजन- व्याख्या आणि अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, उद्दिष्ट्ये, भूमिका 8.3 भारतीय अर्थव्यवस्था- एक संमिश्र अर्थव्यवस्था म्हणून भारतीय व एक विकसनशिल अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये 8.4 जागतिकीकरण – अर्थ, साधने, अटी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाचे टप्पे, जागतिकीकरणाचा भारताच्या विदेश व्यापार क्षेत्रावरील परिणाम.
RELATED PRODUCTS
Prashant Publications
Shopping cart close