Prashant Publications

अर्थशास्त्राचे सिद्धान्त

Authors: 

ISBN:

SKU: atha1

Rs.250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Arthashastrache Siddhanta

  1. अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय? 1.2 अर्थशास्त्राचे स्वरुप 1.3.अर्थशास्त्राची व्याप्ती 1.4 अर्थशास्त्राचे महत्त्व 1.5 अर्थशास्त्राच्या मर्यादा 1.6 आर्थिक नियम
  2. उपभोक्त्याच्या वर्तणूकीचे सिद्धान्त : 2.1 मानवी गरजा : अर्थ 2.2 उपयोगिता 2.3 मागणी 2.4 मागणीची लवचिकता
  3. उत्पादन आणि उत्पादन खर्च : 3.1 मुलभूत संकल्पना 3.2 उत्पादन 3.3 उत्पादन घटक : अर्थ व वैशिष्ट्ये 3.4 उत्पादन खर्च : अर्थ 3.5 उत्पादन खर्च विषयक संकल्पना
  4. पुरवठ्याचा नियम : 4.1 पुरवठा : अर्थ व व्याख्या 4.2 पुरवठा ठरविणारे घटक 4.3 पुरवठ्याचा नियम 4.4 पुरवठ्यातील बदल आणि परिवर्तन 4.5 पुरवठ्याची लवचिकता
  5. मागणी – पुरवठा समतोल : 5.1 मागणी – पुरवठ्याचा समतोल 5.2 मागणी – पुरवठा समतोलाच्या अटी / गृहिते 5.3 मागणी – पुरवठ्यातील परिवर्तन आणि समतोल किंमत
  6. बाजार आणि बाजाराची रचना : 6.1 बाजार : व्याख्या आणि अर्थ 6.2 बाजाराचे वर्गीकरण 6.3 बाजाराचा आकार ठरविणारे घटक 6.4 बाजाराचे प्रकार किंवा रचना
  7. पैसा आणि पैशाची कार्ये : 7.1 विनिमय पद्धती 7.2. पैशाची उत्क्रांती, व्याख्या व अर्थ, कार्ये 7.3 आधुनिक अर्थव्यवस्थेतील पैशाची भूमिका आणि महत्त्व 7.4 पैशाचे दोष किंवा दुष्परिणाम
  8. बँकांचे प्रकार व कार्ये : 8.1 बँक : व्याख्या व अर्थ 8.2 बँकांचे कार्यानुसार वर्गीकरण 8.3 व्यापारी बँकांची कार्ये 8.4 बँकांचे गुंतवणूक विषयक धोरण 8.5 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका 8.6 मध्यवर्ती बँक आणि तिची कार्ये
  9. आंतरराष्ट्रीय व्यापार : 9.1 अर्थ साम्य व भेद 9.2 आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधार 9.3 आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ आणि तोटे 9.4 व्यापारतोल आणि व्यवहारतोल 9.5 विनिमय दर
  10. सार्वजनिक आयव्यय : 10.1 सार्वजनिक आयव्यय : व्याख्या आणि अर्थ 10.2 सार्वजनिक व खाजगी आयव्ययातील साम्य – भेद 10.3 सार्वजनिक खर्च/उत्पन्न 10.4 सार्वजनिक महसूल 10.5 करांचे वर्गीकरण/प्रकार 10.6 अर्थसंकल्प 10.7 सार्वजनिक कर्ज
  11. अर्थव्यवस्था : 11.1 अर्थव्यवस्था : व्याख्या आणि अर्थ 11.2 अर्थव्यवस्थांचे प्रकार 11.3 जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण
  12. आर्थिक विकास आणि लोकसंख्या : 12.1 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी 12.2 आर्थिक विकासाचे निर्देशक 12.3 दारिद्य्राचे दुष्टचक्र 12.4 लोकसंख्या सिद्धान्त 12.5 लोकसंख्या वाढीची समस्या 12.6 आर्थिक विकासात लोकसंख्येचे महत्त्व

Author

RELATED PRODUCTS
अर्थशास्त्राचे सिद्धान्त
You're viewing: अर्थशास्त्राचे सिद्धान्त Rs.250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close