Prashant Publications

My Account

अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड - तिसरा) ‌‘वानोया'

Authors: 

ISBN:

SKU: 9788119120758
Marathi Title: Ahirani Loksahitya Darshan Vanoya
Book Language: Marathi
Published Years: 2023
Pages: 328
Edition: First

425.00

  • DESCRIPTION
  • INDEX

अहिरानी लोकसाहित्य दर्शन
(खंड – तिसरा) ‌‘वानोया’

खान्देशातील महाराष्ट्राला परिचित असलेले, ख्यातनाम ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ज्यांना ‌‘साहित्य अकादमी-2000′ पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचा हा 84 वर्षांच्या काळातील तिसरा खंड. 1958 सालापासून सर्वप्रथम लोकसाहित्य संकलन व संशोधन करून, मराठी वाचकांना अहिराणी साहित्याची गोडी कळावी व एक आदर्श संस्कृतीशी परिचय व्हावा या उदात्त हेतूने प्रेरीत होवून महाराष्ट्रातील निरनिराळ्या दिवाळी अंक, दैनिकात विविध विषयांवर सुमारे 100 लेख प्रसिद्ध केले. त्यांचे अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 (सण आणि उत्सव), खंड-2 (नाती-गोती) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई-32 ने प्रकाशित केले असून त्या ग्रंथांचा एम.ए.द्वितीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव सह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. खान्देशच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे विषय, जावय-आसरा-बोन, जलमदिन-पाँची-बारस, डाग-डागीना, प्रथा-रुढी-रितीरिवाज, इत्यादींचा ‌‘वानवळा’ वाटायला आता ते निघालेले आहेत. समस्त सुज्ञ मराठी वाचकांनी त्यांची चव अवश्य चाखावी!

– डॉ. रमेश सुर्यवंशी, कन्नड

  • अहिरानी नाव : मराठी नाव 
  1. जावय, आसरा, बोनं : जावूळ-आसरा-बोणे
  2. सवसार : संसार
  3. छबी, नी, रूप : प्रतिमा आणि सौंदर्य
  4. ‌‘पंढोरी’नी वारी : पंढरपूरची वारी
  5. ‌‘मराठी’ले पाठबय : मराठी साहित्याला योगदान
  6. मायपन : मातृभव
  7. ग्यानबाले ‌‘वानोया’ : ज्ञानेश्वरीच्या ऐश्वर्यात अहिराणीचा सहभाग
  8. इश्क : भोगी-मकरसंक्रांत-कर
  9. कुदरत : निसर्ग
  10. आंदन : आन्दन
  11. सोया-सिनगार : शृंगार
  12. जलमदिन-पाची-बारस : जन्मदिवस-पाचवी-बारसं
  13. रूढी-रिवाज : रूढी-प्रचलित प्रथा
  14. आन्हा-उखाना-म्हनी : आन्हे-उखाणे-म्हणी
  15. लगीन : लग्न-विवाह सोहळा
  16. डागीना : दागिने
  17. पानी नी मांग : पावसाची आर्जव भाग-1, 2
  18. खेती : शेती
  19. खावा-पेवाना आघ्रो : आदरातिथ्य
  20. आबरू-इज्जत : शीलं
  21. चुई : चोळी
  22. तापी : तापी नदी
  23. आगात जागे : लवकर उठे
  24. झाडं-झुडपस्नं जतन : झाडे लावा, झाडे जगवा
  25. भगत : भगत
  26. इनोद : विनोद भाग-1, 2
  27. गाना घट्यावरना : जात्यावरील ओव्या
  28. भरतार : पती, घरधनी, नवरा
  29. अहिरानीना गावमॉ : इये अहिराणीचिये नगरी
  30. उरेल-सुरेल गाना : राहिलेली गाणी
RELATED PRODUCTS
You're viewing: अहिरानी लोकसाहित्य दर्शन (खंड – तिसरा) ‌‘वानोया’ 425.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close