आंतरराष्ट्रीय राजकारण
International Politics
Authors:
Tag:
Dr B D Todkar
ISBN:
SKU:
9789385021794
Marathi Title: Aantarrashtriya Rajkaran
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 298
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Antarrashtriya-Rajkaran-by-Dr-B-D-Torkar
Categories:
MPSC/UPSC, आंतरराष्ट्रीय संबंध, राज्यशास्त्र, स्पर्धात्मक परीक्षा
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
Aantarrashtriya Rajkaran
- आंतरराष्ट्रीय राजकारण : अ) आंतरराष्ट्रीय राजकारण : आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय व्यवहार, आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उद्देश किंवा उद्दिष्टे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप, आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप
- आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विविध दृष्टिकोन : अ) वास्तववादी किंवा सत्ता दृष्टिकोन : सत्ता किंवा वास्तववादी दृष्टिकोनाची तत्त्वे, मॉर्गेन्थाचा वास्तववादी दृष्टिकोन, सत्ता किंवा वास्तववादी दृष्टिकोनाची वैशिष्टे, वास्तववादी दृष्टिकोनाचे परीक्षण, वास्तववादी दृष्टिकोनाचे मूल्यमापन, ब) निर्णय निर्धारक किंवा निर्मिती दृष्टिकोन : अर्थ आणि स्वरूप
- सत्ता किंवा शक्ती : अ) सत्तेचा अर्थ व व्याख्या : सत्तेची संकल्पना, सत्तेची वैशिष्टे, राजकीय सत्ता किंवा शक्ती, सत्ता किंवा शक्तीचे स्वरूप, अ 1) राष्ट्रीय सत्ता : राष्ट्रीय सत्तेचा अर्थ व व्याख्या, राष्ट्रीय सत्तेची उद्दिष्टे, राष्ट्रीय सत्तेचे महत्त्व, राष्ट्रीय सत्तेची वैशिष्टे, ब) राष्ट्रीय सत्तेचे घटक, मॉर्गेन्थॉ यांनी मांडलेले राष्ट्रीय सत्तेचे घटक, स्थिर किंवा स्थायी घटक, अस्थिर किंवा अस्थाई घटक, पामर आणि पार्किन्स
- सत्तेचा समतोल किंवा सत्तासंतुलन : अ) सत्तासमतोलाचा अर्थ, सत्तासंतुलनाच्या व्याख्या, अ 1) सत्तासंतुलनाचे स्वरूप, ब) सत्तासंतुलनाची वैशिष्टये, सत्तासंतुलन राखण्याचे मार्ग किंवा तंत्र किंवा पद्धती, सत्तासंतुलनाचे प्रकार, सत्तासंतुलनाची कार्ये, सत्तासंतुलनाचे महत्त्व, क) जागतिक सत्तासंतुलनाचे बदलते स्वरूप, सत्तासंतुलनाचे फायदे-तोटे, सत्तासंतुलनाचे मूल्यमापन
- सुरक्षा किंवा सुरक्षितता : अ) सुरक्षा किंवा सुरक्षितता : अर्थ आणि व्याख्या, अ 1) राष्ट्रीय सुरक्षा : अर्थ आणि व्याख्या, राष्ट्रीय सुरक्षिततेचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षितताव्याप्ती व स्वरूप, राष्ट्रीय सुरक्षिततेची उद्दिष्टे, राष्ट्रीय सुरक्षेची मूळ कल्पना किंवा मूल्ये, राष्ट्रीय सुरक्षेचे तत्त्वे आणि घटक, भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता, राष्ट्रीय सुरक्षेबाबत भारतीय दृष्टिकोन, 21 व्या शतकातील भारतीय सुरक्षिततेपुढील आव्हाने
- राजनय किंवा राजनीती : अ) राजनय किंवा राजनीतीचा अर्थ : राजनय किंवा राजनीतीची व्याख्या, राजनय किंवा राजनीतीची वैशिष्टे, राजनय किंवा राजनीतीची उद्दिष्टये, राजनय किंवा राजनीतीचे स्वरूप, राजदूत किंवा राजनयाचे कार्ये, ब) राजनय किंवा राजनीतीचे प्रकार, राजनय किंवा राजनीतीची उपयुक्तता
- नि:शस्त्रीकरण आणि शस्त्रनियंत्रण : शस्त्रास्त्र स्पर्धा, नि: शस्त्रीकरण ची संकल्पना, अ) नि:शस्त्रीकरण : अर्थ आणि स्वरूप, वैशिष्टये, ब) नि: शस्त्रीकरणाचे प्रकार, नि:शस्त्रीकरणाची आवश्यकता किंवा गरज, क) नि:शस्त्रीकरणापुढील प्रश्न व आव्हाने, शस्त्रास्त्रनियंत्रण, अर्थ व स्वरूप, शस्त्रास्त्रनियंत्रणाची आधारभूत तत्त्वे, शस्त्रास्त्रनियंत्रणाची उद्दिष्टये, शस्त्रास्त्रनियंत्रण व नि:शस्त्रीकरणामधील फरक
- आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रश्न : मानवी हक्क, प्रस्तावना, उदय आणि विकास, अर्थ आणि संकल्पना, मानवी हक्कांचे स्वरूप आणि व्याप्ती, मानवी हक्कांची वैशिष्टे, मानवी हक्कांचे प्रकार, अ) मानवी हक्क : वैविधता आणि उपाय, मानवी हक्कांसंदर्भातील वैविधता, ऐतिहासिक परंपरा, अभिजात विचारसरणी, आधुनिक विचारसरणी, उपाय, मानवी हक्कांविषयीचे प्रादेशिक किंवा क्षेत्रीय स्तरावरील करार, मानवी हक्कांविषयीची बिगर शासकीय यंत्रणेची भूमिका, मानवी हक्क : वैविधता व उपाय यांचे मूल्यमापन, मानवी हक्कांची अंमलबजावणी
RELATED PRODUCTS