- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Japancha Itihas
- मेईजी क्रांतिपूर्व जपान : * भौगोलिक स्थिती * जपानी लोक – आर्थिक जीवन, धर्म, राजकीय जीवन * तोकुगावा बाकुहान शासन पद्धती, खेड्याचा कारभार
- जपानचा पाश्चात्यांशी संबंध व मेईजी क्रांती : * कानागावचा तह (31 मार्च 1854) * मेईजी क्रांती
- मेईजी काळात जपानमध्ये झालेले बदल : * पार्श्वभूमी * जपानमध्ये झालेले बदल (किंवा जपानचे आधुनिकरण), शासकीय बदल, सरंजामशाहीचा शेवट, प्रबळ केंद्र सत्ता
- पहिले चीन जपान युद्ध (1894-95) : * युद्धाची कारणे – ल्यू-छू बेटाबाबत संघर्ष, कोरियाबाबत संघर्ष, जापानचे कोरीयात गुंतलेले आर्थिक हितसंबंध, चीन जपान कोरीयाबाबत स्पर्धा
- इंग्लंड-जपान मैत्री करार इ.स. 1902 : * पार्श्वभूमी * इंग्लंड जपान मैत्री * महत्व व परिणाम
- रशिया-जपान युद्ध : * जपान व रशियाचे साम्राज्यवादी धोरण * मांचुरियातील संघर्ष * कोरियाबाबत मतभेद * यामागाटा-लेबॅनाफ समझोता * रशियाचे मांचुरियावर आक्रमण
- पहिले महायुद्ध आणि जपान : * पहिल्या महायुद्धात जपानने भाग घेण्याची कारणे * आशियामध्ये साम्राज्य स्थापन करणे * जपानचे चीनमध्ये गुंतलेले हितसंबंध * जपानचे आक्रमक धोरण
- वाशिंग्टन परिषद : * जपानचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण * जपानने नौदलात केलेली वाढ * चीनवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची जपान व अमेरिकेतील स्पर्धा * इंग्लंड-जपान मैत्री करार रद्द करणे
- दोन महायुद्धांच्या काळातील जपानमधील आर्थिक किंवा औद्योगिक प्रगती : * आर्थिक प्रगती, औद्योगिक प्रगती, शेती, मच्छ व्यवसाय * जपानच्या आर्थिक औद्योगिक प्रगतीतील झायबत्सूचे स्थान
- 1818 ते 1931 या काळातील जपानमधील पक्षीय सरकारचा कारभार : * पक्षीय सरकारची पार्श्वभूमी * पक्षीय सरकारचा कारभार * सेयुकाई पक्षाचे हारा सरकार * अलौकिक मंत्रीमंडळ
- दोन महायुद्धांच्या काळातील जपानमधील लष्कर वादाचा उदय : * जपानमधील लष्करवादाच्या उदयाची कारणे * लष्करवादाची परंपरा * नव्या घटनेत लष्कराला स्वतंत्र स्थान
- दोन महायुद्धांच्या काळातील जपानचा साम्राज्यवाद : * पहिले महायुद्धे व जपान * वाशिंग्टन परिषद आणि जपान * जपानमधील लष्करशाहीचा उदय आणि लष्करशहांचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण
- वाशिंग्टन परिषद (1921) ते पर्ल हार्बर घटना (1941) या काळातील जपान अमेरिका संघर्ष : * पार्श्वभूमी * वाशिंग्टन परिषद आणि अमेरिकेचे जपानविरोधी धोरण (1921-22)
- जपानचे मांचुरियावरील आक्रमण (1931) कारणे व परिणाम : * जपानच्या मांचुरियावरील आक्रमणाची कारणे * जपानचे अधिकार व सवलती रद्द करण्याचा चीनचा प्रयत्न * मांचुरिया समृद्ध प्रदेश, जपानची मांचुरिया भांडवल गुंतवणूक * जपानच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न
- 1931 ते 1941 या काळातील चीन-जपान संबंध किंवा दुसरे चीन जपान युद्ध : * जपानचे मांचुरियावर आक्रमण (1931) * जपानचे उत्तर चीनवर आक्रमण * जपान व मंगोलिया
- दुसर्या महायुद्धानंतर जनरल मॅकऑर्थरच्या अधिपत्याखाली जपानची पूनर्रचना (बदल) : * जपानविषयीचे धोरण अथवा उद्दिष्ट्ये * जपानच्या राजकीय सीमा मर्यादीत * जपानचे निर्लष्करीकरण
- स्वतंत्र (मुक्त) जपानचे परराष्ट्रीय धोरण : * जपानच्या परराष्ट्र धोरणाचे उद्देश * जपान-रशिया संबंध * जपान-चीन संबंध * जपान-अमेरिका संबंध * शेजारील आशियाई राष्ट्रे व त्यांना आर्थिक मदत
- दुसर्या महायुद्धानंतर मुक्त जपानने केलेली आर्थिक प्रगती : * मुक्त जपान समोरील अडचणी * जपानच्या आर्थिक प्रगतीला कारणीभूत झालेल्या गोष्टी * अमेरिकेची मदत * लोकसंख्या नियंत्रण
- जपानचा जागतिक सत्ता किंवा पॅसिफिक सत्ता म्हणून उदय : * जपान उगवत्या सूर्याचा देश * मेईजी क्रांती * परकिय संबंध * चीन जपान युद्ध * औद्योगिक जपान * इंग्लंड जपान मैत्री करार
RELATED PRODUCTS