Prashant Publications

My Account

आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती

Modern Banking and Financial System

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414117
Marathi Title: Adhunik Bank Vyavsaya ani Vittpaddhati
Book Language: Marathi
Pages: 160
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Aadhunik-Bank-Vyawsay-Aani-Vittpadhdhati-by-Pro-K-B-Tiwat

Original price was: ₹175.00.Current price is: ₹160.00.

  • DESCRIPTION
  • INDEX

विकसित व विकसनशील राष्ट्रातील वित्तीय क्षेत्रात बँका अतिशय महत्त्वाच्या असतात. बँका बचतीला गती देतात. बँकांमुळेच बचत करणारे आणि कर्ज घेणारे-देणारे एकत्र येतात. देशात बचतीचे प्रमाण वाढावे यासाठी भारत सरकारने बँकाचा विकास करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध आयोग, समित्या गठीत केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली. भारत सरकारने बँकींग कंपनी कायद्याचे रुपांतर 1949 मध्ये बँक नियमन कायद्यात केले. या कायद्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले. परिणामी देशात बँकिंग क्षेत्राचा विकास तीव्र गतीने झाला. आवश्यक तेथे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. माहितीस्त्व मराठी पारिभाषिक शब्दांच्या इंग्रजी संज्ञांचा समावेश सदरील पुस्तकात केलेला आहे.

Adhunik Bank Vyavsaya ani Vittpaddhati

  1. भारतातील व्यापारी बँका : 1.1 प्रास्ताविक, 1.2 व्यापारी बँकांचे प्रकार, 1.3 बँका आणि वित्तीयसंस्था यातील फरक, 1.4 बँक विकासाच्या अवस्था 1951 ते 1990 आणि 1991 नंतर, 1.5 प्रादेशिक ग्रामीण बँका उद्दिष्टे आणि कार्य
  2. भारतातील सहकारी बँका : 2.1 प्रास्ताविक, 2.2 सहकारी बँकांची रचना, 2.3 नागरी सहकारी बँकाची उद्दिष्टे व कार्य, 2.4 ग्रामीण सहकारी बँकांची उद्दिष्टे व कार्ये, 2.5 सहकारी बँकाच्या समस्या
  3. अनुत्पादक/निष्क्रिय मालमत्तेची समस्या : 3.1 प्रास्ताविक 3.2 निष्क्रिय मालमत्तेचा अर्थ, 3.3 निष्क्रिय मालमत्तेचा प्रभाव आणि परिणाम, 3.4 निष्क्रिय मालमत्ता ओळखणे
  4. वित्तीय समावेशन (अंतर्भाव) : 4.1 प्रास्ताविक, 4.2 वित्तीय समावेशन नसल्याचे पुरावे, 4.3 वित्तीय समावेशनाचा अर्थ व फायदे, 4.4 वित्तीय समावेशनाची प्रक्रिया, 4.5 वित्तीय समावेशनासाठी केलेले विविध प्रयत्न
  5. सूक्ष्म वित्तपुरवठा : 5.1 प्रास्ताविक, 5.2 सूक्ष्म वित्तपुरवठ्यातील बिगर (गैर) सरकारी संघटना आणि स्वयंमदत गट, 5.3 सूक्ष्म वित्तपुरवठा वितरणाची यंत्रणा, 5.4 सूक्ष्म वित्तपुरवठ्याला पाठबळ देणारे स्त्रोत, 5.5 सूक्ष्मवित्तपुरवठ्याची सकारात्मक व नकारात्मक बाजू
  6. भारतीय रिझर्व्ह बँक : 6.1 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, 6.2 रिझर्व्ह बँकेचे प्रशासन व उद्दिष्टे, 6.3 रिझर्व्ह बँकेची कार्ये
  7. वित्तीय प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका : 7.1 प्रास्ताविक, 7.2 वित्तीय प्रणालीचे कार्य, 7.3 वित्तीय विकासाचे टप्पे, 7.4 वित्तीय प्रणालीची रचना, 7.5 वित्तीय प्रणाली आणि तिचा बचत व गुंतवणुकीशी संबंध
  8. भारतीय वित्तीय प्रणालीचे विहंगमावलोकन : 8.1 भारतातील वित्तीय संस्थाचा विकास (1947 ते 1990), 8.2 1991 पासूनचे संस्थात्मक बदल, 8.3 वित्तीय बाजार व त्याचे प्रकार, 8.4 वित्तीय साधने व त्याचे प्रकार, 8.5 वित्तीय सेवा व त्याचे प्रकार
  9. भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा (भाग 1) : 9.1 प्रास्ताविक, 9.2 वित्तीय सुधारणा, 9.3 वित्तीय सुधारणांची उद्दिष्टे, 9.4 वित्तीय सुधारणांची व्यूहरचना, 9.5 धोरणात्मक सुधारणा
  10. भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा (भाग 2) : 10.1 नवीन प्रचालन आणि रोखे बाजारातील सुधारणा, 10.2 सरकारी प्रतिभूती बाजारातील सुधारणा, 10.3 बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, 10.4 वित्तीय सुधारणांचे परिणाम
  11. नियामक संस्था (भाग 1) : 11.1 प्रास्ताविक, 11.2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 11.3 रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण, 11.4 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे, 11.5 चलनविषयक धोरणाची साधने/तंत्रे
  12. नियामक संस्था (भाग 2) : 12.1 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, 12.2 भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ, 12.3 राष्ट्रीय आवास बँक
RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती Original price was: ₹175.00.Current price is: ₹160.00.
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close