आर्थिक विकास आणि नियोजन
Economic Development and Planning
Authors:
Tag:
Dr S K Pagar
ISBN:
SKU:
9789385021534
Marathi Title: Aarthik Vikas and Niyojan
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 216
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Arthik-Vikas-Ani-Niyojan-by-Dr-S-K-Pagar
Category:
अर्थशास्त्र
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Aarthik Vikas and Niyojan
- आर्थिक विकास आणि आर्थिकवृद्धी : 1.1 प्रास्ताविक, 1.2 आर्थिक विकासाचा अर्थ, 1.3 आर्थिक वृद्धीचा अर्थ, 1.4 आर्थिक विकासाचे निर्देशक, 1.5 आर्थिक वृद्धीचे निर्देशक, 1.6 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यातील फरक.
- अल्पविकसित देशांची वैशिष्ट्ये : 2.1 प्रास्ताविक- अ. परंपरागत दृष्टिकोन ब. आधुनिक दृष्टिकोन, 2.2 विकसित देश, विसनशील देश आणि अल्पविकसित देश, 2.3 अल्पविकसित देशांची वैशिष्ट्ये- अ. आर्थिक वैशिष्ट्ये, ब. लोकसंख्या-विषयक वैशिष्ट्ये, क. तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्ये, ड. सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, इ. इतर वैशिष्ट्ये.
- आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे : 3.1 प्रस्तावना, 3.2 दारिद्य्राचे दृष्टचक्र, 3.3 लोकसंख्या प्रस्फोट, 3.4 शेतीची कमी उत्पादकता, 3.5 भांडवल टंचाई, 3.6 अयोग्य तंत्रज्ञान, 3.7 सामाजिक-सांस्कृतिक अडथळे, 3.8 राजकीय आणि प्रशासकीय अडथळे, 3.9 बाह्य अडथळे.
- आर्थिक विकासाचे सिद्धांत : 4.1 प्रास्ताविक- अ) व्यापारवादी विचारप्रणाली, ब) निसर्गपदी विचारप्रणाली, 4.2 आर्थिक विकासाचा सनातन सिद्धांत- अ) अॅडम स्मिथचा आर्थिक विकास सिद्धांत, ब) रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, क) माल्थनचा आर्थिक विकासाचा सिद्धांत, 4.3 कार्लमार्क्सचा आर्थिक विकास सिद्धांत, 4.4 शुम्पीटरचा आर्थिक विकासाचा सिद्धांत.
- आर्थिक विकासाविषयीचे दृष्टिकोन : 5.1 प्रस्तावना, 5.2 प्रबळ चालना सिद्धांत, 5.3 संतुलित विकासाचा दृष्टिकोन, 5.4 असंतुलित विकासाचा दृष्टिकोन, 5.5 निर्णायक विमान प्रयत्न सिद्धांत.
- विदेशी भांडवल आणि विकास : 6.1 प्रस्तावना, 6.2 आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची भूमिका, 6.3 विदेशी भांडवलाच्या समस्या, 6.4 खाजगी प्रत्यक्ष गुंतवणूक व प्रकार, 6.5 सार्वजनिक विदेशी गुंतवणूक व प्रकार, 6.6 विदेशी मदत.
- समग्रलक्षी आर्थिक धोरण आणि नियोजन : 7.1 प्रस्तावना, 7.2 चलनविषयक धोरण, 7.3 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे, 7.4 चलनविषयक धोरणाची साधने, 7.5 चलनविषयक धोरणाच्या मर्यादा, 7.6 राज्यकोषिय धोरण, 7.7 राज्यकोषिय धोरणाची उद्दिष्टे, 7.8 राज्यकोषिय धोरणाची साधने, 7.9 राज्यकोषिय धोरणाच्या मर्यादा.
- आर्थिक नियोजन : 8.1 प्रस्तावना, 8.2 नियोजन अर्थ, 8.3 नियोजनाची आवश्यकता/गरजा/भूमिका, 8.4 आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे, 8.5 अकराव्या पंचवार्षिक योजनेतील सर्व समावेशक वृद्धी दृष्टिकोन, 8.6 निती आयोग/राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था, 8.7 नियोजनाचे प्रकार
RELATED PRODUCTS