इतिहासलेखनशास्त्राची ओळख
An Introduction to Historiography
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
विल ड्युरंटच्या मते, इतिहासाला बिलगुण संस्कृतिनामक गोष्ट सहज अबोलपणे कार्यरत असते. मानवी संस्कृति हा एक जिवंत, चैतन्यमय झुळझुळता प्रवाह असतो. त्याला किनारे आहेत. माणसे आपआपसात लढतात. लुटमार करतात. एकमेकांचे प्राण घेतात. माणसांच्या रक्ताने संस्कृतिचा वाहता प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या साऱ्यांची इमानेइतबारे नोंद करतो पण त्याचवेळी याच प्रवाहाचा दोन्ही तिरांवर शांतपणे कोणाच्या ध्यानातही येणार नाही अशा रितीने माणसे परस्परांवर प्रेम करतात, स्त्री-पुरुष विवाहबद्ध होतात, अपत्यांना जन्म देवून त्यांचे संगोपण करतात, गाणी गातात, सुंदर चित्रे काढतात, शिल्पे खोदतात आणि कविता लिहितात, मानवी इतिहास म्हणजे खरोखर संस्कृतिच्या दोन्ही तिरांवर जे घडत असते त्याला ‘इतिहास’ म्हणतात.
Itihaslekhanshasstrachi Olkha
- इतिहास : अर्थ आणि व्याप्ती : 1.1 इतिहास : व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.1.1 इतिहासाच्या व्याख्या, 1.1.2 इतिहासाचे स्वरुप, 1.1.3 इतिहासाची व्याप्ती, 1.2 इतिहास आणि सामाजिकशास्त्रे : सहसंबंध, 1.2.1 राज्यशास्त्र आणि इतिहास : सहसंबंध, 1.2.2 भूगोल आणि इतिहास : सहसंबंध, 1.2.3 अर्थशास्त्र आणि इतिहास : सहसंबंध, 1.2.4 समाजशास्त्र आणि इतिहास : सहसंबंध.
- इतिहास संशोधनाची साधने : 2.1 साधनांचे वर्गीकरण : प्राथमिक, दुय्यम आणि मौखिक, 2.1.1 प्राथमिक साधने, 2.1.2 दुय्यम साधने, 2.1.3 मौखिक साधने, 2.2 लिखित आणि अलिखित साधने, 2.2.1 लिखित साधने, 2.2.2 अलिखित साधने, 2.3 संदर्भ साधनांचे महत्त्व.
- प्राथमिक चिकित्सा : 3.1 समस्यासूत्रण, 3.2 उद्दिष्ट्ये, 3.3 गृहितके किंवा संशोधन पद्धती.
- संश्लेषणात्मक चिकित्सा : 4.1 बर्हिरंग परीक्षण, 4.2 अंतरंग परीक्षण, 4.2.1 सकारात्मक टिका, 4.2.2 नकारात्मक परीक्षण, 4.3 इतिहासाचा अन्वयार्थ आणि तळटीपा, 4.3.1 इतिहासाचा अन्वयार्थ, 4.3.2 तळटीपा, 4.4 संशोधन कार्यनियोजन, सांख्यिकीय माहिती, निष्कर्ष आणि संदर्भग्रंथसूची, 4.4.1 संशोधन कार्यनियोजन, 4.4.2 सांख्यिकीय माहिती, 4.4.3 निष्कर्ष/फलित, 4.4.4 संदर्भग्रंथसूची