इतिहासातील संशोधन पद्धती
Research Methodology in History
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
इतिहासकार कसा असावा याबाबत महान इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तिप्रपंच न करणारा असा असला पाहिजे. भावनाविरहित, आपुलकिची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्यांचे मन पाहिजे. खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे म्हणजे सत्यानिष्ठा हा इतिहासाचा आत्मा असतो. डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासावर जे लिखाण केले ते वस्तुनिष्ठता व सत्यनिष्ठेने केले.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
(शुद्र मूळचे कोण होते)
Itihaas Sanshodhan Paddhati
- संशोधन संकल्पना व प्रकार : 1.1 संशोधनाचा अर्थ, 1.2 संशोधनाच्या व्याख्या, 1.3 संशोधनाची वैशिष्ट्ये, 1.4 संशोधनाचा विकास, 1.5 संशोधनाची उद्दिष्ट्ये, 1.6 संशोधनाचे प्रकार, 1.6.1 शोधात्मक संशोधन, 1.6.2 वर्णनात्मक संशोधन, 1.6.3 विश्लेषणात्मक संशोधन, 1.6.4 प्रायोगिक संशोधन, 1.6.5 आंतरविद्याशाखीय संशोधन, 1.7 स्त्रोत/साधने, 1.7.1 प्राथमिक साधने, 1.7.2 दुय्यम साधने, 1.7.3 इतिहास संशोधनाची साधने
- संशोधनाची रूपरेषा : 2.1 संशोधनाची रूपरेषा, 2.1.1 विषयाची निवड, 2.1.2 संशोधन आराखडा, 2.1.3 संशोधन तंत्र, 2.1.4 नमुना निवड, 2.1.5 गृहितके, 2.1.6 तथ्य संकलन, 2.1.7 तथ्यांचे सादरीकरण, 2.1.8 संशोधन अहवाल लेखन
- संशोधन विश्लेषणात्मक प्रक्रिया : 3.1 टिपणे घेण्याची पद्धती/तंत्रे, 3.2 विश्लेषण पद्धत प्रक्रिया, 3.2.1 अनुमानीय, 3.2.2 अन्वयार्थ, 3.3 संश्लेषणात्मक प्रक्रिया, 3.3.1 तथ्यांची निवड, 3.3.2 तथ्यांची बांधणी, 3.3.3 तथ्यांची मांडणी/ सादरीकरण, 3.4 तळटिपा, 3.5 संदर्भसूची