Prashant Publications

My Account

इतिहास आशययुक्त अध्यापन पद्धती

Authors: 

ISBN:

SKU: 9789382528364
Marathi Title: Ithihas Ashyayukt Adhyapan Padhati
Book Language: Marathi
Published Years: 2015
Pages: 352
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Ithihas-Ashyayukta-Adhyapan-Padhati-by-Pro-Dr-Shailja-Bhangle

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Ithihas Ashyayukt Adhyapan Padhati

  1. इतिहासाची ओळख आणि सर्वसमावेशक अभ्यास : 1.1 इतिहासाची संकल्पना आणि स्वरूप, 1.2 इतिहासाची व्याप्ती, 1.3 इतिहासाचे महत्त्व, 1.4 इतिहासाचे विविध आधार, 1.5 इतिहास अध्यापनाचे हेतू व उद्दिष्टे, उच्च प्राथिमक स्तरावरील इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे, माध्यमिक स्तरावरील इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे, उच्च माध्यमिक स्तरावरील इतिहास अध्यापनाची उद्दिष्टे, 1.6 इतिहास अनुदेशनाची उद्दिष्टे व स्पष्टीकरणे, 1.7 अभ्यासक्रमातील गाभाघटक, मूल्ये आणि जीवन कौशल्ये, 1.8 इतिहासाचे प्रकार, 1.9 स्थानिक इतिहासाचा अहवाल तयार करण्याचे तंत्र.
  2. इतिहास आशययुक्त अध्यापन पद्धती : 2.1 आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना व स्वरूप, 2.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची व्याप्ती, 2.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीची रचना/पायर्‍या, इतिहास विषयाची संरचना, 2.4 अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तके, 2.5 आशययुक्त अध्यापनात गाभाघटक व मूल्ये यांचे महत्त्व, 2.6 आशय विश्लेषणाचा अर्थ व स्वरूप, 2.7 आशय विश्लेषणाचे घटक, 2.8 इतिहासाची आशयज्ञान अभिवृद्धी, 2.9 इतिहासातील ज्ञानाची प्रतिरूपणे, 2.10 इतिहासाचे अध्यापनशास्त्रीय विश्लेषण
  3. इतिहासाचे अध्यापन : 3.1 इतिहास अध्यापनाच्या पद्धती, अ) आधार पद्धती, ब) व्याख्यान पद्धती, क) कथाकथन पद्धती, ड) चर्चा पद्धती, इ) प्रकल्प पद्धती, 3.2 इतिहास अध्यापनाची तंत्रे व प्रतिमाने, अ) नाट्यीकरण तंत्र, ब) न्यायपृच्छा प्रक्रियाकरण प्रतिमान, क) वर्गसभा प्रतिमान, ड) अग्रत संघटक प्रतिमान, 3.3 इतिहासाचा अन्य शालेय विषयांशी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, अ) इतिहास आणि भूगोल, ब) इतिहास आणि नागरिकशास्त्र, क) इतिहास आणि विज्ञान, ड) इतिहास आणि भाषा, इ) इतिहास आणि माहिती व संप्रेषण तंत्रविज्ञान (खउढ)
  4. प्राचीन आणि मध्ययुगीन भारत : 4.1 मानवाची उत्क्रांती, 4.2 संस्कृती- अ) हडप्पा संस्कृती, ब) ग्रीक संस्कृती, क) इजिप्त संस्कृती, 4.3 वैदिक काळ – जैन धर्म आणि बौद्ध धर्म, 4.4 राजवटी- अ) मौर्यकालीन, ब) गुप्तकालीन, 4.5 मराठा साम्राज्याचा उदय व अस्त, 4.6 मुघल साम्राज्याचा उदय व अस्त, 4.7 धार्मिक आणि सांस्कृतिक जागृती – वारकरी, शैव, सूफी व शिख पंथ, 4.8 युरोपातील सामंतशाही, 4.9 युरोपातील सुधारणा चळवळ, 4.10 प्रबोधन
  5. नियोजन आणि मूल्यमापन : 5.1 वार्षिक नियोजन, घटक नियोजन व पाठ नियोजन, 5.2 संविधान तक्ता, 5.3 घटक चाचणीची रचना, 5.4 प्रश्न पेढी, 5.5 मूल्यमापन – परीक्षांचे प्रकार, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन
  6. आधुनिक इतिहास : 6.1 ब्रिटिशकालीन भारतातील आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती, 6.2 भारतीय स्वातंत्र्याचा लढा 1857 ते 1947, 6.3 भारतातील समाजसुधारणा चळवळ, 6.4 औद्योगिक क्रांती, 6.5 राजकीय क्रांती – अ) अमेरिकन राज्यक्रांती, ब) फ्रेंच राज्यक्रांती, क) रशियन राज्यक्रांती, 6.6 पहिले आणि दुसरे जागतिक महायुद्ध, 6.7 जागतिक शांतता चळवळ, 6.8 भारतीय राज्यघटनेतील प्रास्ताविका, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, 6.9 निवडणूक प्रक्रिया, 6.10 स्थानिक स्वराज्य संस्था
  7. इतिहास अध्यापनातील विविध बाबी : 7.1 इतिहास संग्रहालय, 7.2 ऐतिहासिक स्थान/अवशेष संरक्षित करण्याच्या विविध कृती- अ) इतिहास खोली, ब) अभ्यासेतर उपक्रम, क) शैक्षणिक सहल
  8. अध्यापन एक व्यवसाय : 8.1 संकल्पना आणि स्वरूप, 8.2 व्यवसाय आणि धंद्याची संकल्पना, 8.3 इतिहास शिक्षकाच्या क्षमता, 8.4 चांगल्या इतिहास शिक्षकाची वैशिष्ट्ये, 8.5 इतिहास शिक्षकाची व्यावसायिक वैशिष्ट्ये
RELATED PRODUCTS
You're viewing: इतिहास आशययुक्त अध्यापन पद्धती 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close