कविचंद भाट - सामाजिक व राजकिय कारकिर्द
Authors:
ISBN:
₹200.00
- DESCRIPTION
- INDEX
Kavichand Bhat – Samajik V Rajkiya Karkird
1) बालपण, 2) कामगार चळवळ – डॉ. बेक अॅन्ड कंपनी, 3) सामाजिक चळवळ (1967), 4) राजकीय क्षेत्रातील कार्य (1968 ते 1977), 5) पिंपरी चिंचवड – नगरपालिका निवडणूक (1978), 6) पुणे जिल्हा मेळावा (1980), 7) पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापना (1982), 8) सामाजिक मेळावा (1983), 9) पिंपरी चिंचवड निवडणूक (1986), 10) भाटनगरचे पुनर्वसन (1986), 11) प्रेक्षकगृह व शाळेचे उद्घाटन (1988), 12) पिंपरी चिंचवड महानगरपालिका – पाचवे महापौर (1989), 13) समाजात झालेला बदल, 14) तुळजा भवानी मंदिराचे उद्घाटन – इंदिरानगर, पिंपरी चिंचवड (1989), 15) नुतन पुनर्वसित को-ऑप. हौसिंग सोसायटी, येरवडा, पुणे – 7 नोव्हेंबर 1992, 16) भाटनगर पिंपरी पुणे मेळावा (महाराष्ट्र राज्य) – 14 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 1993, 17) महाराष्ट्र-कर्नाटक आळंदी पुणे समाज एकता मिटींग – 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 1994, 18) कामगार न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल – 10 एप्रिल 1996, 19) पुणे जिल्हा कंजरभाट समाज संघटना जाहीर मेळावा (1998), 20) सामाजिक बैठक – अंबरनाथ/ठाणे/उल्हासनगर (मुंबई) – 30 नोव्हेंबर 1998, 21) सामाजिक मेळावा, शिर्डी (2000), 22) कौटुंबिक माहिती, 23) समाज परिवर्तन, 24) 2 रा सामाजिक मेळावा, शिर्डी (2002), 25) नवी-जुनी शिर्डी सामाजिक वाद मिटविणेबाबत, 26) महाराष्ट्र-कर्नाटक समाज नाळा-बागड धर्म पंचायत कोल्हापूर – 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी 2003, 27) सामाजिक बैठक – निरा (जि. पुणे) – 6 मार्च 2003, 28) खान्देश दौरा – 23 जुलै ते 25 जुलै 2003, 29) भारतातील सर्व संहसमल भांतु समाजाचे अधिवेशन, श्रीक्षेत्र शिर्डी – 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2003, 30) इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर बैठक – 8 ऑगस्ट 2004, 31) सामाजिक बैठक, इचलकरंजी – 7 ऑगस्ट 2005, 32) 54 वा विमुक्त जाती मुक्ती दिवस समारंभ, दिल्ली – 31 ऑगस्ट 2005, 33) 56 वा विमुक्त जाती मुक्ति दिवस समारोह, जोधपूर (राजस्थान) – 31 ऑगस्ट 2007, 34) मध्य प्रदेश अधिवेशन – 10 मे ते 11 मे 2008, 35) अखिल महाराष्ट्र-कर्नाटक कंजरभाट समाज राज्य मेळावा – 11 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2008, 36) वैचारीक देवाण घेवाण, 37) विधायक कामे, 38) दवाखान्याचे भूमिपूजन समारंभ (तुकाराम नगर, पिंपरी, पुणे)