काव्यधारा
Authors:
ISBN:
₹85.00
- DESCRIPTION
- INDEX
एखादी व्यक्ती कवी आहे; म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण ती कवितेतच जगते असे नाही, तर प्रतिभेचा झटका यावा आणि कविता लेखनाला प्रारंभ करावा, हा प्रारंभ रात्री अपरात्री, सकाळ, दुपार, सायंकाळी केव्हावी कुठेही असू शकतो किंवा होऊ शकतो. एकतानतेमधून निर्माण झालेला हा प्रारंभ कवितेच्या निर्मितीची अस्सलपणाची नांदीच दर्शवित असतो. कविता प्रारंभ होते तो क्षण ते कविता समारोपाचा क्षण येथपर्यंतच प्रत्येक कवी हा कवी असतो. नंतर त्याची कविता ही त्याची न राहता लोकांची बनून जाते; ज्यावेळी रसिक वाचकांच्याच अनुभवाचं, स्पंदनांचं आणि जीवनाशयाचं संगीत बनून जाते!
Kavyadhara
संपादकीय – प्राचार्य डॉ. केशव फाले
प्रस्तावना – प्राचार्य डॉ. म. सु. पगारे
केशवसुत
1. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, 2. तुतारी, 3. आम्ही कोण ?, 4. स्फूर्ति
भा. रा. तांबे
1. घट भरे प्रवाहीं बुडबुडुनी, 2. रिकामे मधुघट, 3. नववधू प्रिया, मी, 4. जन पळभर म्हणतिल, ‘हाय हाय !’
बहिणाबाई चौधरी
1. लपे करमाची रेखा, 2. मन, 3. माझी माय सरसोती, 4. संसार, 5. देव अजब गारोडी
बालकवी
1. श्रावणमास, 2. फुलराणी, 3. औदुंबर, 4. पारवा
बा. सी. मर्ढेकर
1. भंगुं दे काठिन्य माझें, 2. गणपत वाणी बिडी पितांना, 3. पिपांत मेले ओल्या उंदिर, 4. दण्कट दंडस्नायू जैसे
कुसुमाग्रज
1. क्रांतीचा जयजयकार, 2. पृथ्वीचे प्रेमगीत, 3. कणा, 4. ज्योतीराव
इंदिरा संत
1. मृण्मयी, 2. हाकेवरी आहे गाव, 3. झंझावात
नारायण सुर्वे
1. तुमचंच नाव लिवा, 2. दोन दिवस, 3. माझी आई, 4. चार शब्द, 5. ऐसा गा मी ब्रह्म !
सुरेश भट
1. केव्हा तरी पहाटे, 2. भीमवंदना, 3. रंग माझा वेगळा !, 4. एल्गार, 5. साय
केशव मेश्राम
1. एक दिवस मी परमेश्वराला, 2. बंद दरवाजे, 3. पाखरेे
विठ्ठल वाघ
1. तिफन, 2. मानूस, 3. ॠतू, 4. मेंढरं, 5. साहेबराव पाटील
ग्रेस
1. पाऊस, 2. गांव, 3. आई
नारायण कुळकर्णी कवठेकर
1. गढी, 2. आवाहन