कॉर्पोरेट कम्युनिकेशन
Corporate Communication
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
‘कॉर्पोरेट संवाद’ ही संकल्पना उद्योग विश्वाच्या वाढत्या गरजेतून निर्माण झाली आहे. उत्तम संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी संवादाचे तंत्र वापरावे लागते. दिवसागणिक माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र विस्तारत आहे. या विस्तारात संज्ञापनाचे प्रारुपही बदलत आहे. उत्तम संज्ञापनासाठी प्रभावी माध्यम हे सूत्र अनिवार्य झाले आहे. यातूनच कार्पोरेट संवादाची संकल्पना उदयास आली. जनसंपर्क अधिक प्रभावी करण्यासाठी संज्ञापनाची व्यूहरचना प्रगत करणे आणि त्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर करणे काळाची गरज आहे. कार्पोरेट जगताचा भर अचूकता, तत्परता, कार्यशिलता, गुणवाा यावर अधिक असतो वाढते प्रतिस्पर्धी मागे टाकून बाजारपेठेत नावलौकिक मिविण्याचा त्यांचा अट्टहास असतो. या करिता चूक संज्ञापनाची रचना महत्वपूर्ण आहे. ही रचना केवळ परंपरागत पद्धतीच्या जनसंपर्क शास्त्र अवलंबून चालणारी नाही. त्यासाठी काळानुरुप बदल स्विकारावे लागतील. या विचारातूनच बहुतांशी उद्योग व्यवसायानी ङ्गकॉर्पोरेट संवादफ या प्रणालीचा स्विकार केलेला आहे.
Korperet Kamyunikeshan
- प्रस्तावना
- जनसंपर्क संकल्पना आणि स्वरुप
- कॉर्पोरेट संवादाची संकल्पना
- कॉर्पोरेट संवादाचे स्वरुप आणि साधने
- अंतर्गत व बाह्य संवाद
- माध्यम संबंधाचे स्वरुप
- ब्रँडिंग : गरज व महत्व
- आपत्ती व्यवस्थापन
- कॉर्पोरेट संवाद : प्रतिमान