गणित : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड. प्रथम वर्ष)
Curriculum and Pedagogic Studies : Mathematics (B.Ed. First Year (CPS 1 & 2))
Authors:
Tag:
Dr Pingla Dhande
ISBN:
SKU:
9789390862337
Marathi Title: Ganit - Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (CPS 1 & 2)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 284
Edition: First
Categories:
B Ed First Year, आशययुक्त अध्यापन पद्धती
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
Ganit – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (CPS 1 & 2)
- आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना आणि गरज : 1.1 प्रास्ताविक, 1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची पार्श्वभूमी, 1.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीची गरज आणि महत्त्व, 1.4 आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ व संकल्पना, 1.5 आशययुक्त अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये, 1.6 गणिताची संरचना
- गणिताचे स्वरूप आणि उद्दिष्टे : 2.1 प्रास्ताविक, 2.2 गणिताचे स्वरूप, व्याप्ती, गरज आणि महत्व, 2.3 शालेय अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, 2.4 प्राथमिक स्तरावरील गणित अध्यापनाची सामान्य उद्दिष्टे, 2.5 वर्ग अध्यापनाशी संबंधित उद्दिष्टे व त्यांची स्पष्टीकरणे
- उच्च प्राथमिक स्तरावरील गणिताचे अध्ययन-अध्यापन : 3.1 प्रस्तावना, 3.2 गणित अध्यापनाचे उपागम : कृतीआधारित अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, 3.3 गणित अध्यापनाच्या पद्धती : दिग्दर्शन, उद्गामी-अवगामी, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती, 3.4 गणित अध्यापनाची तंत्र : उजळणी व सराव, प्रश्नोत्तरे, पर्यवेक्षित अभ्यास, 3.5 गणित अध्यापनाची प्रतिमाने : अध्यापन प्रतिमानाची संकल्पना, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, प्रभुत्व अध्ययन प्रतिमान, 3.6 गणिताच्या अध्ययन अध्यापनातील समस्या
- गणितातील अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनाचे नियोजन : 4.1. प्रास्ताविक, 4.2 अध्यापनाचे नियोजन, 4.3 गणित अध्यापनात नियोजनाची गरज, 4.4 वार्षिक नियोजन, 4.5 घटक नियोजन, 4.6 पाठ नियोजन, 4.7 गणितातील मूल्यमापन : संविधान तक्त्यासह घटक चाचणीची रचना, 4.8 गणितातील नैदानिक चाचण्या आणि उपचारात्मक अध्यापन
- गणित शिक्षक : 5.1 प्रास्ताविक, 5.2 गणित शिक्षकाची पात्रता, 5.3 चांगल्या गणित शिक्षकाचे गुण, 5.4 मूल्ये विकसित करण्यात गणित शिक्षकाची भूमिका, 5.5 अध्ययनकर्त्याचा लोकसमुदाय म्हणून शिक्षक, 5.6 गणित अध्यापनात शिक्षक हस्तपुस्तिकेचे महत्त्व
- उच्च प्राथमिक स्तरावर व्यावहारिक अंकगणित आणि सांख्यिकीचे अध्यापन (इयत्ता 6 वी ते 8 वी) : 6.1 संख्या प्रणाली, 6.2 विभाज्यतेच्या कसोट्या, 6.3 गुणोत्तर आणि प्रमाण आणि चलन, 6.4 शेकडेवारी, भागीदारी, नफा-तोटा, 6.5 सरळव्याज व चक्रवाढव्याज व सूट, 6.6 सांख्यिकीतील मूलभूत संकल्पना, स्तंभालेख
- उच्च प्राथमिक स्तरावर बीजगणिताचे अध्यापन (इ.6 वी ते 8 वी) : 7.1 एकचल समीकरणे, 7.2 वर्गसूत्रे आणि बैजिक राशींचे अवयव, 7.3 विस्तार सूत्रे, 7.4 बैजिक राशींचे अवयव, 7.5 बहुपदींचा भागाकार
- उच्च प्राथमिक स्तरावर (इ.6 वी ते 8 वी) भूमितीचे अध्यापन : 8.1 संकल्पना : रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, समांतर रेषा, बहुभुज, एकरुपता, सममिती, 8.2 कोन : व्याख्या, प्रकार, 8.3 त्रिकोण : व्याख्या, प्रकार, 8.4 चौकोन : व्याख्या, प्रकार, 8.5 भौमितिय रचना : त्रिकोणाची रचना-बाजू आणि कोन, 8.6 क्षेत्रफळ: समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, त्रिकोण, 8.7 घन, इष्टिकाचिती यांचे घनफळ, वृत्तचितीचे पृष्ठफळ व घनफळ
RELATED PRODUCTS