गुर्जरी लोकगीते : काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन
Authors:
Tag:
Dr Savita Patel
ISBN:
SKU:
9789392425462
Marathi Title: Gurjari Lokgite : Kavyasauthav, Bhavdarshan v Mulyamapan
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 104
Edition: First
Category:
संतसाहित्य / लोकसाहित्य
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
गुर्जरी लोकगीतांचे काव्यसौष्ठव, भावदर्शन व मूल्यमापन या संदर्भ ग्रंथात गुर्जरी बोलीभाषेतील लोकगीतांच्या माध्यमातून भाषाशास्त्रीय दृष्ट्या व्याकरण तपासले असून गुजरी लोकगीतांत अलंकार आल्याने भाषेतील सौंदर्यस्थळं शोधता आले. गुर्जरी लोकसाहित्यातील लोकगीत या प्रकारात समाजाच्या चालीरीती, राहणीमान, विधी-विधान यांचे वर्णन असून ठिकठिकाणी विविध भाव-भावनांचेही दर्शन होताना आढळून येते. त्या अनुषंगाने गुर्जरी लोकगीतांतील काव्यसौष्ठव, भावदर्शन व त्यांचे मूल्यमापन करून गुर्जरी बोलीभाषेच्या अभ्यासाचे महत्त्व सदर ग्रंथाद्वारे पटवून दिले आहे.
Gurjari Lokgite : Kavyasauthav, Bhavdarshan v Mulyamapan
- गुर्जरांचा स्थलांतराचा इतिहास, भौगोलिक परिसर व बोलीभाषाभेद
- गुर्जरी लोकगीतांतील सौंदर्यबोध व रसपरिपोष
- गुर्जरी लोकगीतांतील भावदर्शन
- गुर्जरी लोकगीतांतील सुभाषिते
- गुर्जरी लोकगीतांचे मूल्यमापन
- सारांश
- निष्कर्ष
RELATED PRODUCTS