ग्रंथरुपी ग्रंथपाल
कर्तृत्ववान ग्रंथपालांच्या प्रेरणादायी यशोगाथा
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘ग्रंथरुपी ग्रंथपाल’ या आत्मचरित्रपर लेख संग्रहात शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्रंथालयात कार्यरत असणार्या ग्रंथपालांच्या लेखांचा समावेश आहे.
या मधील बहुसंख्य ग्रंथपालांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गरिबीची परिस्थिति, परंतु गरिबीवर मात करत सतत पुढील शिक्षण घेण्याचा ध्यास घेऊन बहुतेकांनी बी.लिब, एम.लिब पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर नेट/सेट परीक्षा देखील उत्तीर्ण करुन कायमस्वरुपी नोकर्या प्राप्त केल्या आहेत तर अनेकांनी याही पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी पदवी देखील प्राप्त केली आहे. या ग्रंथपालांनी त्यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग वाचकांना उत्तम संदर्भ सेवा देण्यासाठी केला आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालय सेवा देण्याचे पवित्र कार्य गेल्या दोन-तीन दशकांपासून करत आले आहेत. काही ग्रंथपालांना त्यांनी वाचकांना दिलेल्या उत्कृष्ठ सेवेबद्दल पुरस्कारही सुध्दा प्राप्त झाले आहेत. अशा ग्रंथपालांच्या या यशोगाथा नवीन पिढीला प्रेरणादायी जरुर ठरतील.
Grantharupi Granthapal
1) डॉ. मोहन रामभाऊ खेरडे, 2) डॉ. मधुकर निंबा शेवाळे, 3) डॉ. नानाजी गोपीनाथ शेवाळे, 4) सौ. उर्मिला राजेंद्र कदम, 5) सौ. वैष्णवी विवेक कुलकर्णी, 6) प्रा. प्रकाश अनंतराव मिसाळ, 7) प्रा. डॉ. प्रकाश सखाराम बोडके, 8) डॉ. अनिल रामभाऊ काळदाते, 9) डॉ. सुधीर रामदास नगरकर, 10) डॉ. संभाजी गुलाबराव पाटील, 11) प्रा. श्रीराम श्रीकृष्ण दाऊतखाने, 12) प्रा. डॉ. राजकुमार पंढरीनाथ घुले, 13) डॉ. हरिप्रसाद सोपानराव बिडवे, 14) प्रा. विलास राजाराम देशमुख, 15) डॉ. सुधीर सुरेश पाटील, 16) डॉ. स्वाती रजनीश बार्नबस, 17) प्रा. गोपाल राजाराम पाटील, 18) प्रा. मंजुषा केशवराव अहिरराव, 19) सौ. अर्चना अरुण वणीकर, 20) डॉ. प्रज्ञा अनिल भोसेकर, 21) डॉ. उदय मारूती जाधव, 22) प्रा. महेंद्रसिंग मंगलसिंग चव्हाण, 23) प्रा. राजाराम वामन कापडी, 24) श्री. विजय छबुराव रहाणे, 25) श्री. रामचंद्र रत्नो शिगवण, 26) सौ. शिल्पा राजेंद्र गाडगीळ, 27) प्रा. विठ्ठल विश्वनाथ जाधव, 28) सौ. सारिका विक्रांत पाटील (जाधव), 29) सौ. सुचिता चतुरसिंग सूर्यवंशी, 30) सौ. श्वेता कुमारसेन सरोदे, 31) श्री. सुभाष सोनु मायंगडे, 32) सौ. प्रियंका रविंद्र माळवे, 33) प्रा. श्री. सागर अंकुशराव भोईटे, 34) सौ. स्नेहल संदीप पवार, 35) डॉ. विक्रम विठ्ठल गिरी, 36) प्रा. अविनाश दत्तात्रय वाणी, 37) प्रा. भगवान भुजंगराव बनसोडे, 38) श्री. चक्रधर विठोबा भूर्रे