Prashant Publications

My Account

ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या

Rural Society : Past, Present and Future

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021183A
Marathi Title: Gramin Samaj : Kal, Aaj Ani Udya
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारतातील जवळपास 70% जनता ही आजही खेड्यात वास्तव्यास आहे. या ग्रामीण भागातच भारताची खरी संस्कृती जपण्याचे कार्य केले जाते. त्यात समाजाच्या परंपरा, शिक्षण, साहित्य, चालीरिती यांचा समावेश होतो.
ग्रामीण समाजाच्या ‘काल’ या घटकात प्राचीन काळातील परंपरा व शिक्षणपद्धती यांचा समावेश केला आहे. समाजाचे दुःख, वेदना, त्यांच्या परंपरा यांचे लिखीत प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात दिसून येते. त्यामुळे ग्रामीण साहित्यात त्या काळातील स्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला जातो.

ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणजे शासनाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना तसेच ग्रामीण जनतेचा निर्णय प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी अस्त्त्विात आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था, बिगगर सहकारी संस्थांचा सहभाग व भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या घटकांवरच ग्रामीण समाजाचे भविष्य अवलंबून आहे. एकंदरीत ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण अभ्यासाच्या दृष्टीने वरील सर्व घटकांचा कालानुरुप समावेश या पुस्तकात केला आहे.

Gramin Samaj : Kal, Aaj Ani Udya

1. Role of Rural Economy in India’s Development, 2. Rural Life in Germany, 3. Features of Rural Society. ग्रामीण परंपरा : 4. Customs and Traditions of Rural Muslim Community: A Study, 5. मध्ययुगीन महाराष्ट्रातील ग्रामीण समाज रचना, 6. महाराष्ट्रातील बलुतेदार पध्दत, 7. धनगर जमातीतील रुढी परंपरांचा अभ्यास, 8. ग्रामीण समाजातील कुलविषयक ऐतिहासिक परंपरा, 9. ग्रामीण समाज, 10. भारतीय ग्रामीण समाजव्यवस्थेतील परंपरा व परिवर्तन, ग्रामीण शिक्षण, 11. Distance Education: A Face for Enhancing Educationally, Empowerment of Rural Women, 12. ग्रामीण प्राथमिक शिक्षण : एक दृष्टिक्षेप, 13. ग्रामीण भागातील आदिवासी मन्नेरवारलु जमातीची शैक्षणिक स्थिती, 14. ग्रामीण शिक्षण, 15. ग्रामीण प्राथमिक शिक्षणासाठी : हंगामी वसतिगृह एक अध्ययन, 16. महाराष्ट्रातील ग्रामीण साक्षरता स्थितीचा आढावा, 17. ग्रामीण शिक्षण व आजची परिस्थिती, 18. ग्रामीण शिक्षण, 19. ग्रामीण भागातील धुम्रपान करणार्‍या किशोरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, 20. भारतीय शिक्षणाची सद्यस्थिती, 21. ग्रामीण समाजातील स्त्रियांच्या शैक्षणिक समस्या, 22. ग्रामीण भागातील शिक्षणाची दशा आणि दिशा, 23. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना लष्करी शिक्षणाची आवश्यकता, आज (झीशीशपीं), ग्रामीण साहित्य : 24. समकालीन ग्रामीण वास्तव आणि बारोमास, 25. Portrayal of Rural Life In R. K. Narayan’s Malgudi Days, 26. Rural Maharashtra in Lilacharitra, 27. Indian Rustic Life in Kamala Markandaya’s Nectar in a sieve, 28. The Representation of Rural life in the Works of R.K.Laxman’s “The Guide”, 29. Pangira: Panorama of Rural Life, 30. Reality of Rural Life in Anita Desai’s ‘Village by the Sea’, 31. Akkarmashi: The Mirror of Rural Dalits Literature, 32. रामदरश मिश्र के उपन्यासों में ग्राम-चेतना – जल टूटता हुआ के संदर्भ में, 33. डॉ. विवेकी राय के निबंधो में चित्रित ग्रामीण परिवेश, 34. बाहरी दुनिया से संघर्ष की गाथा करता : डूब, 35. कृष्णा सोबती के कथा साहित्य में चित्रीत ग्रामीण जीवन, 36. मिथिलेश्वर के ‘यह अन्त नहीं’ उपन्यास में ग्राम जीवन की वास्तविकता, 37. ग्रामीण साहित्यिक व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेतील समाजचित्रण, 38. लोकसाहित्य : एक दुर्लक्षित अनुवादक्षेत्र, उद्या, पंचायत राज व्यवस्था, 39. Panchayat Raj and Women in Rural Society, 40. Panchayat Raj System in India, 41. गांधी का समाजवाद : भारतीय गाँवो के संदर्भ में, 42. पंचायतराज व्यवस्था आणि ग्रामीण समाज, 43. ग्रामीण विकास व पंचायत राज व्यवस्थेचे उद्दिष्ठ आणि अपेक्षा, 44. पंचायत राज आणि ग्रामीण विकास, 45. पंचायत राजव्यवस्था

RELATED PRODUCTS
You're viewing: ग्रामीण समाज : काल, आज आणि उद्या 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close