ग्राहक संरक्षण कायदा 2019
The Consumer Protecation Act, 2019
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
1. प्रारंभिक (कलम 1 व कलम 2)
(Preliminary)
1.1 प्रस्तावना
1.2 कलम 1 – संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि प्रयुक्ती
1.3 कलम 2 – व्याख्या
2. ग्राहक संरक्षण परिषदा
(Consumer Protection Councils)
21. केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद
2.2 केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीची कार्यपद्धती
2.3 केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेची ध्येय / उद्दिष्टे
2.4 राज्य ग्राहक संरक्षण परिषद
2.5 राज्य ग्राहक संरक्षण परिषदेची ध्येय / उद्दिष्टे
2.6 जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद
2.7 जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची ध्येय/उद्दिष्टे
3. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण
(Central Consumer Protection Authority)
3.1 प्रस्तावना
3.2 केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना
3.3 मुख्य आयुक्त आणि आयुक्तांची पात्रता, भरतीची पद्धती इ.
3.4 केंद्रीय प्राधिकरणाची कार्यवाही ही रिक्तपद इत्यादीमुळे अवैध ठरणार नाही
3.5 केंद्रीय प्राधिकरणातील अधिकारी, तज्ज्ञ, व्यावसायिक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती
3.6 केंद्रीय प्राधिकरणाची (कार्यवाही) प्रक्रिया
3.7 अन्वेषण विभाग (चौकशी विभाग)
3.8 जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार
3.9 अधिकाऱ्यांकडे तक्रारी पाठविणे
3.10 केंद्रीय प्राधिकरणाचे असलेले अधिकार आणि कार्ये
3.11 केंद्रीय प्राधिकरणाचे प्रकरण चौकशीसाठी किंवा अन्य नियामकाकडे पाठविण्याचा अधिकार
3.12 केंद्रीय प्राधिकरणाला वस्तू परत मागविण्याचा अधिकार इ.
3.13 लबाडी किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध निर्देश आणि दंड जारी करण्याचा केंद्रीय प्राधिकरणाचा अधिकार
3.14 शोध (तपास) आणि जप्ती
3.15 केंद्रीय प्राधिकरणाची कार्ये पार पाडण्यासाठी कोणत्याही संविधानिक प्राधिकरणाची अथवा मंडळाची नियुक्ती (नेमणूक) करणे
3.16 अपील
3.17 केंद्र सरकारकडून अनुदान
3.18 केंद्रीय प्राधिकरणाचे लेखा आणि लेखापरीक्षण (हिशोब आणि परीक्षण)
3.19 वार्षिक अहवाल, इत्यादी सादर करणे.
4. ग्राहक तक्रार निवारण आयोग
(Consumer Disputes Redressal Commission)
4.1 प्रस्तावना
4.2 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना
4.3 जिल्हा आयोगातील अध्यक्ष व सदस्यांची पात्रता इत्यादी
4.4 जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते, सेवांतील अटी व शर्ती
4.5 संक्रमण कालीन तरतूद
4.6 जिल्हा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य पदाची रिक्तता
4.7 जिल्हा आयोगाचे अधिकारी व अन्य कर्मचाऱ्याबाबत
4.8 जिल्हा आयोगाचे अधिकार क्षेत्र
4.9 तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
4.10 जिल्हा आयोगासमोरील कार्यवाही
4.11 मध्यस्थीसाठी पाठविण्याबाबत सूचना
4.12 तक्रार दाखल करून घेतल्यानंतरची प्रक्रिया
4.13 जिल्हा आयोगाचे निष्कर्ष
4.14 काही प्रकरणांमध्ये जिल्हा आयोगाकडून पुनरावलोकन
4.15 जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील
4.16 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना
4.17 राज्य आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची शैक्षणिक पात्रता इत्यादी.
4.18 राज्य आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे वेतन व भत्ते, सेवांतील अटी व शर्ती
4.19 संक्रमणकालीन तरतुदी
4.20 राज्य आयोगाचे अधिकारी व अन्य कर्मचाऱ्याबाबत
4.21 राज्य आयोगाचे अधिकार क्षेत्र
4.22 प्रकरणांचे हस्तांतरण (प्रकरण वर्ग करण्याचा अधिकार)
4.23 राज्य आयोगाला लागू होणारी कार्यपद्धती
4.24 काही प्रकरणांमध्ये राज्य आयोगाकडून पुनरावलोकन (पुनर्विचार)
4.25 राष्ट्रीय आयोगाकडे अपील
4.26 अपिलांची सुनावणी
4.27 राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाची स्थापना
4.28 राष्ट्रीय आयोगाची रचना
4.29 राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची शैक्षणिक पात्रता इत्यादी.
4.30 संक्रमण कालीन तरतुदी
4.31 राष्ट्रीय आयोगाचे अधिकारी व अन्य कर्मचाऱ्याबाबत
4.32 राष्ट्रीय आयोगाचे अधिकार क्षेत्र
4.33 राष्ट्रीय आयोगाला लागू होणारी कार्यपद्धती
4.34 काही प्रकरणांमध्ये राष्ट्रीय आयोगाकडून पुनरावलोकन (पुनर्विचार)
4.35 एकतर्फी आदेश रद्द करण्याचे अधिकार (पूर्व पक्षीय आदेश बाजूला ठेवण्याचा अधिकार)
4.36 प्रकरणांचे हस्तांतरण (प्रकरण वर्ग करण्याचा अधिकार)
4.37 राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष पदाची रिक्त जागा
4.38 रिक्त पदाच्या अस्तित्वामुळे किंवा घटनेतील कोणत्याही दोषामुळे आदेश अवैध न ठरविणे
4.39 नोटीस बजावणे इत्यादी.
4.40 राष्ट्रीय आयोग किंवा राज्य आयोगाला तज्ञांचे साहाय्य
4.41 राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील
4.42 आदेशाची अंतिमता (आदेश हा अंतिम समजणे)
4.43 मुदत कालावधी
4.44 प्रशासकीय अधिकार (प्रशासकीय नियंत्रण)
4.45 जिल्हा आयोग, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग यांनी पारीत केलेल्या आदेशांची अंमलबजावणी
4.46 आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दंड
4.47 कलम 72 अन्वये पारीत केलेल्या आदेशाविरुद्ध अपील
5. मध्यस्थी
(Consumer Protection Councils)
5.1 प्रस्तावना
5.2 ग्राहक मध्यस्थी कक्षाची स्थापना
5.3 मध्यस्थांचे पॅनल / मध्यस्थांची यादी
5.4 पॅनेलमधून नामनिर्देशन / पॅनेलच्या निवड सूचीतून मध्यस्थांची नेमणूक
5.5 काही तथ्य वस्तुस्थिती / उघड करण्यासाठी मध्यस्थांची कर्तव्ये
5.6 काही विशिष्ट प्रकरणांमध्ये मध्यस्थांची बदली करणे/काही प्रकरणात मध्यस्थांची बदली करणे
5.7 मध्यस्थीसाठीची प्रक्रिया
5.8 मध्यस्थीद्वारे तडजोड करण्याची प्रक्रिया
5.9 तडजोडीची नोंद आणि आदेश संमत/पारित करणे
6. उत्पादन दायित्व (उत्पादकाची जबाबदारी)
(Product Liability)
6.1 प्रस्तावना
6.2 प्रकरण लागु होणे
6.3 उत्पादक दायित्वाबाबतची कारवाई
6.4 उत्पादन निर्मात्याचे दायित्व
6.5 उत्पादन सेवा पुरवठादाराचे दायित्व
6.6 उत्पादित वस्तूबाबत विक्रेत्याचे दायित्व
6.7 उत्पादक दायित्वाच्या कारवाईस अपवाद
7. गुन्हे/अपराध आणि शिक्षा
(Offences and Penalties)
7.1 प्रस्तावना
7.2 केंद्रीय प्राधिकरणाच्या निर्देशांचे पालन न केल्यास दंड
7.3 चुकीच्या (लबाडी/फसवणूक) किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसाठी शिक्षा
7.4 उत्पादित केलेल्या वस्तूत जे उत्पादक विक्रीसाठी किंवा साठवणूक करण्यास, वितरण किंवा आयात करण्यात आलेल्या वस्तूत इतर घटक मिसळल्यास किंवा भेसळ केल्यास याबाबत उत्पादकास देण्यात येणारी शिक्षा
7.5 वस्तूची विक्री किंवा साठवणूक किंवा वितरण करण्यासाठी किंवा आयात करण्यासाठी बनावट वस्तूंचे उत्पादन करणे यासाठी देण्यात येणारी शिक्षा
7.6 गुन्ह्याची न्यायालयाद्वारे दखल
7.7 संतापजनक (त्रासदायक) तपास
8. संकीर्ण
(Miscellaneous)
8.1 प्रस्तावना
8.2 ई-कॉमर्स, थेट विक्री इ.मधील अनुचित व्यापार पद्धतींना रोखण्यासाठी उपाययोजना आखणे
8.3 अध्यक्ष, सदस्य, मुख्य आयुक्त, आयुक्त आणि काही अधिकारी लोकसेवक असतील
8.4 गुन्हे आपापसात मिटविणे (गुन्ह्यांचे संयोजन तथा गुन्हेगारी कमी करणे)
8.5 दंडाची रक्कम खात्यात जमा करण्याची पद्धती
8.6 सद्भावनेने केलेल्या कारवाईचे संरक्षण
8.7 केंद्र सरकारकडे निर्देश देण्याचा अधिकार
8.8 अधिनियम इतर दुसऱ्या कोणत्याही अधिनियमाचा अवमान करणार नाही
8.9 केंद्र सरकारला नियम करण्याचा अधिकार
8.10 राज्य सरकारला नियम करण्याचा अधिकार
8.11 राष्ट्रीय आयोगाला नियम करण्याचा अधिकार
8.12 केंद्रीय प्राधिकरणाला नियम करण्याचा अधिकार
8.13 नियम आणि नियमन हे विनिमयासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर मांडणे
8.14 अडचणी दूर करण्याचा अधिकार
8.15 निरसन आणि बचत
: नियम :
ग्राहक संरक्षण अधिनियम 2020 च्या सुधारणा
1) ग्राहक संरक्षण (ग्राहक तक्रार निवारण आयोग) नियमन 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. राष्ट्रीय आयोगाचे कार्यालयीन कामकाजाचे दिवस आणि तास
4. मुद्रांकन आणि चिन्ह
5. राष्ट्रीय आयोगाची बैठक (सभा)
6. राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून वस्तूंचे पृथ:करण आणि चाचणीसाठी अधिप्रमाणित करण्यासाठीची पद्धत
7. तक्रार दाखल करण्यासाठी फी (शुल्क)
8. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या पद्धतीने तक्रारी दाखल करण्याची पद्धती
9. राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग आणि जिल्हा आयोग यांचे अतिरिक्त अधिकार
10. नुकसान किंवा इजा (हानी) झालेल्या ग्राहकांना देय असलेली रक्कम असे ग्राहक सहजपणे ओळखता येत नसेल तर अशी देय रक्कम जमा करणे.
11. राज्य आयोगासमोर अपील दाखल करण्याची आणि अपिलाची सुनावणी करण्याची प्रक्रिया
12. राष्ट्रीय आयोगापुढील तक्रारीसंबंधी कार्यवाही (कार्यपद्धती)
13. राष्ट्रीय आयोगासमोरील अपील
14. राष्ट्रीय आयोगासमोर अपील दाखल करण्याची आणि अपिलाची सुनावणी करण्याची प्रक्रिया
15. राष्ट्रीय आयोगाच्या सदस्यांची संख्या
16. राष्ट्रीय आयोगाच्या बैठका आणि आदेशावर स्वाक्षरी करणे
17. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलासाठी फी जमा करण्याची पद्धत
18. राज्य आयोगाकडून माहिती सादर करणे
2) ग्राहक संरक्षण (साधारण) नियम, 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. लोकोपयोगी (सार्वजनिक) सेवा ह्या आस्थापना असतील.
4. अनुचित व्यापार प्रथेपासून काही क्रियाकलापांना (कृतीना) वगळणे.
5. वस्तूची विक्री किंवा प्रदान केलेली सेवा याबाबत टॅक्स इन्व्हॉईस किंवा बिल किंवा कॅश मेमो किंवा पावती जारी करण्याबाबतची पद्धत
3) ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग कार्यपद्धती) नियमन 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. ग्राहक आयोग प्रणाली
4. वेशभूषा संहिता (ड्रेस कोड)
5. सुनावणीची वेळ
6. कारणांची सूची
7. तक्रारी, अपील किंवा पुनरावृत्ती (पुनरीक्षण) साठी याचिका अर्ज दाखल करणे
8. तक्रारी, अपील इत्यादीसाठी दिली जाणारे परिभाषा
9. तक्रार, अपील, दावे आणि पुनरावलोकन (पुनरीक्षण) याचिकेची छाननी
10. नोटीस देणे/नोटीस बजाविणे
11. स्थगिती (तहकूबी)
12. खंडपीठांमार्फत सुनावणी
13. युक्तिवाद
14. मुदत मर्यादा
15. पुनरावलोकन (पुनरीक्षण)
16. स्वयंसेवी ग्राहक संघटनांची उपस्थिती
17. एकतर्फीय अंतरिम आदेश
18. अंतिम आदेश
19. दाखल झालेल्या आणि निपटारा केलेल्या प्रकरणांचे विवरण
20. नोंदी (रेकॉर्ड) जतन करणे
21. प्रमाणित प्रत
22. नोंदी (रेकॉर्ड) तपासणी
23. फौजदारी तक्रार दाखल करणे
24. निर्देश देण्याबाबत पद्धत
25. परछा याद दस्त
26. संकीर्ण
4) ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगावर प्रशासकीय नियंत्रण) नियम, 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. कामकाजाचे पालन
4. राज्य आयोगाची तपासणी
5. जिल्हा आयोगाची तपासणी
6. प्रशासकीय कारवाईसाठी राज्य सरकारकडे शिफारस
7. आदेश उपलब्ध (अपलोड )करणे
8. प्रलंबित प्रकरणे उपलब्ध (अपलोड) करणे
5) ग्राहक संरक्षण (मध्यस्थी) नियम, 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. मध्यस्थी कक्ष
4. मध्यस्थीकरिता काही प्रकरणे संदर्भित केली जाणार नाही
5. फी चा परतावा
6. मध्यस्थी किंवा न्यायिक कार्यवाहीचा अवलंब
7. तडजोडीच्या कराराशी संबंधित पक्षकाराचा मृत्यू झाल्यास करार रद्द केला जाणार नाही
6) ग्राहक संरक्षण (मध्यस्थी) नियम, 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. पॅनेलमध्ये निवडलेल्या मध्यस्थाची पात्रता
4. पॅनेलसाठी अपात्रता
5. मध्यस्थीसाठी पॅनेलची प्रक्रिया
6. मध्यस्थाला काढून टाकणे (मध्यस्थाची हकालपट्टी)
7. मध्यस्थाची पॅनेलमध्ये पुनर्नियुक्ती
8. मध्यस्थांची फी
9. प्रशिक्षण
10. आचारसंहिता (आचरण नियमावली)
11. मध्यस्थीची कार्यवाही
12. मध्यस्थाची भूमिका
13. गोपनीयता
14. माहितीची देवाणघेवाण माहिती पाठविण्याचा मार्ग
15. सरंक्षण (सुरक्षितता)
16. अहवाल
7) ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याप्ती आणि उपयुक्तता
3. व्याख्या
4. ” ई-कॉमर्स इन्टिटी ” (ई-कॉमर्स संस्थेची) कर्तव्ये
5. ई-कॉमर्स संस्थांची बाजारपेठेतील दायित्व (जबाबदारी)
6. बाजारपेठेतील विक्रेत्यांची कर्तव्ये
7. ई-कॉमर्स इन्टिटीच्या यादीतील कर्तव्ये आणि दायित्वे
8. नियमांचे उल्लंघन
8) ग्राहक संरक्षण (केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद) नियम, 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. केंद्रीय परिषदेची रचना
4. केंद्रीय परिषदेचा कार्यकाळ (कालावधी)
5. केंद्रीय परिषदेच्या सदस्यांचा राजीनामा
6. राजीनाम्यामुळे रिक्त झालेले पद (रिक्त जागा)
7. कार्यरत गट ( कार्यकारी गट )
8. केंद्रीय परिषदेच्या कार्य करण्याच्या आयोजनासाठी बैठका (सभा)
9. खर्च आणि बैठकीच्या/सभेच्या उपस्थितीबाबतच्या फी ची प्रतिपूर्ती (भरपाई)
9) ग्राहक संरक्षण ( राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि
सदस्यांच्या नियुक्तीकरिता शैक्षणिक पात्रता, भरतीकरिता पद्धती,
नियुक्तीकरिता कार्यपद्धती, कार्यालयीन कालावधी, राजीनामा
आणि हकालपट्टी ) नियम 2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. राज्य आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता
4. जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता
5. राज्य आयोग व जिल्हा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याच्या नियुक्तीकरिता अपात्रता
6. नियुक्तीची प्रक्रिया
7. राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांचा राजीनामा
8. राज्य आयोग किंवा जिल्हा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांची पदावरून हकालपट्टी (पदावरून काढून टाकणे)
9. राज्य आयोग किंवा जिल्हा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांचे असभ्य वर्तवणूक किंवा अकार्यक्षमतेबाबत चौकशी करण्याची पद्धती
10. अध्यक्ष किंवा सदस्य पदाचा कालावधी
10) ग्राहक संरक्षण (राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि
सदस्य यांचे वेतन, भत्ते आणि सेवांच्या शर्ती) आदर्श नियम,2020
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना देय असलेले वेतन आणि भत्ते
4. राज्य आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना देय असलेले वेतन आणि भत्ते
5. वैद्यकीय दृष्टीने तंदुरुस्ती
6. प्रासंगिक (तात्पुरती) रिक्त जागा
7. घर भाडे भत्ता
8. वाहतूक भत्ता
9. रजा आणि वैद्यकीय उपचार आणि हॉस्पिटल (रुग्णालय) सुविधा
10. आर्थिक आणि इतर हितसंबंधांची घोषणा
11. सेवेच्या इतर अटी
12. कार्यालयीन पद आणि गोपनीयतेची शपथ
13. शीर्षक दिलेले नाही
14. शीर्षक दिलेले नाही
परिशिष्ट फॉर्म-1 राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना कार्यालयीन शपथ घेण्यासाठीचा फॉर्म – परिशिष्ट फॉर्म – 1
परिशिष्ट फॉर्म-2 राज्य आयोग व जिल्हा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांना गोपनीयतेची शपथ घेण्यासाठीचा फॉर्म – परिशिष्ट फॉर्म – 2
ग्राहक संरक्षण अधिनियम 2021 च्या सुधारणा
1) ग्राहक संरक्षण ( ई-कॉमर्स ) (सुधारणा) नियम, 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (वार्षिक अहवाल) नियम,2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. वार्षिक अहवालाची तयारी आणि सादरीकरण
3) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (तज्ज्ञ आणि व्यावसायिकांच्या सहभागासाठी कार्यपद्धती) नियम, 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. ‘तज्ज्ञ आणि व्यावसायिकांचा सहभाग
4. विशेषज्ञ आणि व्यावसायिकांची कार्ये
5. विशेषज्ञ आणि व्यावसायिकांची पात्रता, अनुभव आणि वर्गीकरण
6. ‘तज्ज्ञ आणि व्यावसायिकांना देय मानधन
7. कामगिरीचे मूल्यमापन
8. विशेषज्ञ आणि व्यावसायिकांच्या निवडीची प्रक्रिया
9. ‘तज्ज्ञ आणि व्यावसायिकांच्या सहभागाच्या अटी व शर्ती
10. नियमांमधील तरतुदी शिथिल करण्याबाबतच्या अटी
11. अर्थ लावणे (व्याख्या)
4) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (खाते आणि नोंदींच्या वार्षिक
विवरणांचे स्वरूप ) नियम, 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. बजेट , लेखा आणि लेखा परीक्षक (ऑडिटर)
5) ग्राहक संरक्षण ( केंद्रीय प्राधिकरणाद्वारे शोध (तपास) आणि जप्ती आणि गुन्ह्यांचे एकत्रीकरण आणि दंड जमा करणे) नियम, 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. जप्त केलेली किंवा तयार केलेली कागदपत्रे, नोंदी किंवा वस्तूंच्या प्रती किंवा उद्धरण (संदर्भ) घेण्याची प्रक्रिया
4. जलद किंवा स्वाभाविक अपयशाच्या अधीन असलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे.
5. अपराधांचे संयुक्तीकरण (गुन्ह्यांचे संयोजन)
6. समन्वयक अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्ये
7. कलम 21 आणि कलम 96 अन्वये दंडाची रक्कम जमा करणे
6) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (अन्वेषण शाखेकडून चौकशी किंवा
तपास सादर करणे) नियम, 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. व्याख्या
3. प्रथम दर्शनी खटल्याच्या सद्यःस्थितीबाबत मत
4. प्राथमिक तपास (चौकशी)
5. प्रथमदर्शनी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निर्देश जारी करणे
6. प्रथमदर्शनी एकही केस आढळून न आल्यास आदेशाचे संप्रेषण (माहिती)
7. महासंचालकांकडून तपास (चौकशी)
7) ग्राहक संरक्षण (थेट विक्री) नियम 2021
1. संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
2. नियम लागू करणे.
3. व्याख्या
4. रेकॉर्डची अनिवार्य देखभाल करणे.
5. थेट विक्री करणाऱ्या घटकाची जबाबदारी
6. थेट विक्रेत्याच्या जबाबदाऱ्या
7. थेट विक्री संस्था आणि थेट विक्रेत्याची कर्तव्ये
8. व्यवसायात किंवा थेट विक्रीमध्ये गुंतलेल्या व्यक्ती
9. ई-कॉमर्स नियमांचा वापर
10. पिरॅमिड योजना आणि मनी सर्कुलेशन (पैसा अभिसरण) योजनेवर प्रतिबंध (बंदी)
11. राज्य सरकारकडून देखरेख (पर्यवेक्षण)
12. अधिनियमातील विसंगती
13. नियमांचे उल्लंघन
8) ग्राहक संरक्षण (जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगाचे
अधिकार क्षेत्र) नियम, 2021
संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
व्याख्या
जिल्हा आयोगाचे अधिकार क्षेत्र
राज्य आयोगाचे अधिकार क्षेत्र
राष्ट्रीय आयोगाचे अधिकार क्षेत्र
ग्राहक संरक्षण अधिनियम 2022 च्या सुधारणा
1) ग्राहक संरक्षण (ग्राहक तक्रार निवारण आयोग) दुरुस्ती नियम, 2022
2) ग्राहक संरक्षण (नियुक्तीची पात्रता, भरतीची पद्धत, नियुक्तीची पद्धत, पदाचा कार्यकाळ, राज्य आयोग आणि जिल्हा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा राजीनामा आणि पदावरून काढून टाकणे) (सुधारणा) नियम, 2022.
3) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी समर्थन नियम, 2022
संक्षिप्त शीर्षक आणि प्रारंभ
व्याख्या
मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे
दिशाभूल न करणाऱ्या आणि वैध जाहिरातीसाठी अटी
प्रलोभनाच्या (आमिषांच्या) जाहिरातींसाठी अटी
नियुक्त केलेल्या जाहिरातींवर बंदी घालणे
विनामूल्य दाव्यांची जाहिरात
लहान मुले लक्ष्यीत जाहिरात
कायद्याने प्रतिबंधित केलेल्या जाहिराती
मार्गदर्शक तत्त्वे इतर कायद्यांचा अवमान करत नाहीत
जाहिरातींमध्ये केलेले अस्वीकरण
उत्पादक, सेवा प्रदाता, जाहिरातदार आणि जाहिरात एजन्सीची कर्तव्ये
जाहिरातींच्या समर्थनासाठी अपेक्षित योग्य खबरदारी
सामग्री रचनेचे प्रकटन
अर्थ लावणे – (व्याख्या करणे)
4) राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग (गट ‘क’ पदे) भर्ती नियम, 2022