घर वावर
(आहिरानी काव्यसंग्रह)
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
‘घरवावर’ना हाऊ बहर फक्त महाराष्ट्रनी मातीम्हा दरवळी आसं नहीसे, तर आहिरानी भाषाना मानूस जगम्हा जठे कोठे व्हई तठे-तठे हाऊ आस्सल मातीना सुगंध दरवळनार से. कवी/साहित्यिक आनी आहिरानी भाषाना सेवक कार्यकर्ता म्हनीसन मी प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यास्नाकडे देखस. सुर्यवंशी सुर्यना वंशज शेतस तं जगभर उजेड पडीन ना!
गाव शिवनी कथा सांगस सदाभाऊ
घर वावरनं दु:ख मांडस सदाभाऊ
कवी सदाशिव सुर्यवंशी येस्ले कवितास्नं पूर्न भान से. त्यास्ना जगाम्हाच एक न्यारी धून से, तिले लय से, ताल से आनी पक्का सूर से. कवितास्ना विविधांगी प्रकारले त्यास्नी असा काही तऱ्हे बांधेल से जसा पैठनीना कसदार कलावंत पैठनीमा आपली कला उतरावस आसं वाटत ऱ्हास की, त्या पैठनीमधला मोर आपला घरना ओटावरच नाची ऱ्हायनात. कवी.सदाशिव सुर्यवंशी यास्नी ‘घर वावरनी’ हायी कविता काळीजमा नाचस आनी डोयामा साचस. मना लाडका धाकला भाऊ सदाले काळीजभर शुभेच्छा देस आनी संपूर्न संस्कृतीना पट लिखाबद्दल विनम्र सलाम करस!
– लोककवी प्रशांत मोरे
मुंबई
Ghar Vavar
1. जुनं खोड, 2. सारपोतार, 3. पांढरीना बदल, 4. च्यारानानी तपकीर, 5. आभागी, 6. जिंदगीना पेचा, 7. भुक्या बैल, 8. माय माय म्हणीसनी, 9. कायना घट्या, 10. मायना इसर, 11. कयन्यानं पिठ, 12. पेऱ्हनी, 13. पोया करे सन गोया, 14. खयानं बी गये, मयानं बी गये…, 15. गहूनी रासगरी, 16. जत्रा, 17. पेऱ्हन, 18. सासर-माहेर, 19. गाव जुना कसा , 20. बाप, 21. कुनबी, 22. आउत खेटे, 23. व्हई, 24. इफक, 25. खेडाम्हाना से भाऊ, 26. हुडी वर दुडी, 27. हुुबा वारा, 28. चलिंतर, 29. संगे काय येवाव से, 30. भेटू पयभारा, 31. सोपावर कोठे आज खाट खटलीना मजा भेटस, 32. मन्हा बाप मन्हा देव, 33. तिरकामठा,
34. गावनी शाडा, 35. माय, 36. किरम्हा किर टाकीस्नी, 37. हाबल्या काबल्या, 38. उसनी मेरम्हा आरंड वाढनात, 39. लावनी, 40. नदारी, 41. मास्तर तुम्ही पन?, 42. भोग, 43. फटका, 44. घर वावर, 45. पारवर पसारा व्हस दादा, 46. शेनपूंजाना मान कोल्हे, 47. नाव काढसू तुम्हनं देवा, 48. खारी गई माटी गई, 49. बापना समोर, 50. नांदनं पडस, 51. चार लोके, 52. तुकारामले देव भेटना, 53. महाराजा सयाजीराव गायकवाड