चीरा (काव्यसंग्रह)
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
तुझ्या प्रथमदर्शनी प्रेमाची अव्यक्त, अदृश्य, सृजन प्रेमोर्जा प्रेरणेत मिसळली. 84 वर्षाच्या आयुष्यात कामगाराच्या कविता, अहिराणी लोकसाहित्य दर्शन खंड-1 ते 3, सण आणि उत्सव, नाती-गोती, वानोया या चीरा घडविल्या. सन्मानात ‘साहित्य अकादमी, दिल्ली’ (2000) पर्यंत वर चढत गेलो. खान्देशभूषण, समाजभूषण, अहिराणीरत्न, खान्देशरत्न या बिरूदावल्या ‘पालक’-तक्ता झाल्या. यशाचा उंच बुरुज निर्माण होतांना तूच भली मोठी भरभक्कम ‘चीरा’ राहीली.
1. चीरा, 2. वादळ, 3. आठव, 4. तूंच, 5. शिल्प, 6. राधेच्या नजरेत, 7. मी अन् ती, 8. तेव्हां- तेव्हां, 9. दगडा ऊठ!, 10. दिसतं तसं नसतं, 11. सजलेलं पाहून, 12. रुसवा, 13. ये ग गाई, 14. शेवटचं गीतं, 15. उगमाकडे, 16. बलात्कार,
17. एकतारी, 18. यौवन, 19. प्रश्न?, 20. पाया, 21. लळा, 22. खंत, 23. मनींची बाहुली, 24. अनुभूती, 25. झोपाळूस, 26. वार्ता, 27. शोध, 28. वाट, 29. असच व्हावं, 30. पाढा, 31. मीत, 32. शाळेत या, 33. तू हवा होतास, 34. विठ्ठल, 35. रिपुबळी, 36. आनंदी सांज, 37. खेळावया ये, 38. खिन्नता, 39. आश्वासन, 40. येता आठवण, 41. भोजन, 42. वंचना, 43. यज्ञ भक्ष, 44. बलात्कारी रोप, 45. नाकतोड्या, 46. वाटल्यास तुला, 47. श्रद्धांजली, 48. थेरडा, 49. प्रीतीची रीत, 50. रिझव, 51. तुझा वास, 52. भास, 53. पपई, 54. मोर्चा, 55. कविता काव्याची, 56. निघतांना, 57. शिवबा, 58. मला वाटते, 59. डाव, 60. नवे स्वर, 61. हुतात्मा, 62. कामेच्छा अंत, 63. फेडियेले ऋण, 64. साजरी ग होळी, 65. नसीब