छात्रसेवाकाल (बी.एड.द्वितीय वर्ष)
Internship
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
एनसीटीईच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व विद्यापीठातील बी.एड. छात्राध्यापक आपल्या प्रशिक्षणाचा एक मोठा कालावधी शाळांमध्ये कार्यरत राहणार आहे. या कालावधीत त्यांनी कोणकोणती कामे करावीत, काय काय उपक्रम राबवावेत, शाळेशी संबंधित घटकांशी आंतरक्रिया करणे, शाळेचे दप्तर विविध नोंदी, मूल्यमापन, शासन व अन्य घटकांशी पत्रव्यवहार अशा सर्व बाबींचा परिचय छात्राध्यापकाला व्हावा असा छात्रसेवाकालाचा हेतू आहे. हा हेतू लक्षात घेवून प्रस्तुत पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
प्रस्तुत पुस्तकात छात्रसेवाकालाचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये, नियोजन व अंमलबजावणी, शाळेचा परिचय, कार्ये, विविध उपक्रम, शाळा व समुदाय, मुख्याध्यापकाची भूमिका, शिक्षकाची भूमिका, शैक्षणिक संशोधन, छात्रसेवाकालचे अहवाललेखन अशा सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे.
Chhatrasevakal
विभाग 1 : छात्र सेवाकालाचा परिचय
1. छात्रसेवाकालाचा अर्थ आणि संकल्पना
2. छात्रसेवाकालाची वैशिष्ट्ये
3. छात्रसेवाकालाचे नियोजन आणि अंमलबजावणी
4. शाळेची ओळख
5. छात्रसेवाकाल : अहवाल लेखन
विभाग 2 : शाळेचे कार्य
6. शालेय संरचनेचे स्वरूप
7. शाळेतील अभ्यासक्रम आणि अभ्यासपूरक उपक्रम
8. शाळा आणि समुदाय : स्वरूप आणि व्याप्ती
9. मुख्याध्यापकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या
विभाग 3 : सुविधा पुरवणारा
10. शिक्षकाची भूमिका : सुविधा पुरविणारा
11. अध्यापन : एक व्यवसाय
12. शिक्षकाची बदलती भूमिका
13 शिक्षक-विद्यार्थी संबंध
विभाग 4 : शैक्षणिक संशोधन
14. शैक्षणिक संशोधनाचा अर्थ : स्वरूप आणि व्याप्ती
15. कृतिसंशोधन अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती
16. शिक्षकाच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाची गरज आणि महत्त्व
17. कृती संशोधनाचा आराखडा लेखन