ज्ञानदीप (भाग 2)
Authors:
ISBN:
₹60.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, यात समाविष्ट केलेले वैचारिक, ललित लेख व कविता विविधांगी स्वरुपाचे आहेत. अशा विविध विषयांतून विद्यार्थ्यांची वाङ्मयीन अभिरुची वाढावी तसेच सामाजिक बांधिलकी, मानवता, नीनिमत्ता, औद्योगिकता, पर्यावरण, विज्ञाननिष्ठा, जागतिकीकरण, देशभक्ती यांचे भान निर्माण व्हावे, त्याच प्रमाणे मराठी भाषेबद्दलची आस्था आणि एकूण आपलेपणाची विसरत चाललेली नाती या बद्दलची पुन्हा ओढ निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने या पुस्तकातील लेख आणि कविता संपादित केल्या आहेत.
Dnyandip (Bhag – 2)
विभाग अ – वैचारिक लेख
1. सार्वजनिक सत्यधर्म – महात्मा फुले
2. आता कुंपणे नकोत – विनोबा भावे
3. भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी – श्री. म. माटे
4. एकविसाव्या शतकातील पर्यावरण – निरंजन घाटे
5. ग्रामीण स्त्री : मुक्तीच्या शोधात – डॉ. लीला पाटील
6. महाराष्ट्राच्या उद्योगपर्वाचे शिल्पकार : शंतनुराव किर्लोस्कर – डॉ. प्र. चिं. शेजवलकर
विभाग ब – ललित लेख
7. माणुसकीच्या मर्यादा! – पु. भा. भावे
8. अरणी मारुती चित्तमपल्ली
9. आमचा बाप – डॉ. नरेंद्र जाधव
10. भामटा गणपत – डॉ. मधुकर वाकोडे
11. परी राणीच्या राज्यात – डॉ. श्रीकांत तिडके
विभाग क – कविता
12. दादला – संत एकनाथ
13. अभंगवाणी – संत तुकाराम
14. संसार संसार – रुक्मिणीबाई पाटील
15. नाही कोणी का कुणाचा – बा. सी. मर्ढेकर
16. उष:काल होता होता – सुरेश भट
17. ह्या नभाने – ना. धो. महानोर
18. जागतिकीकरणात माझी कविता – उत्तम कांबळे