तुमच्या-आमच्या कविता (संग्रहित)
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
सध्याचे जग हे अतिशय तीव्र स्पर्धेचे असून इंटरनेट, वॉट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या सामाजिक मिडीयांनी जोडलेले असून लोकांचे दैनंदिन जीवन फारच धावपळीचे झालेले आहे. त्यातच भर म्हणजे सध्या जगात कोविड-19 ह्या विषाणूच्या संसर्गाने फैलावलेल्या महामारीमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय मिळणेही महाग होत चालले आहे. कुटूंबातील नाती बदलत आहेत. कुटूंबाचा आकार लहान होत चालला आहे. अशा अनेक सामाजिक समस्या असताना सुशिक्षित व्यक्तीने वाचन, लेखन करून ज्ञानसाधना केल्याने जीवनात थोडा विरंगुळा मिळेल असे मला प्रथमदर्शनी वाटते.
प्रस्तुत कवितासंग्रहात चांगल्या मनाला भावतील व आवडतील अशाप्रकारच्या काही लेखकांच्या लेखणीतून साकारलेल्या तसेच निरनिराळी मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके तर काही वॉट्सअप व फेसबुक यांद्वारे वाचण्यात आलेल्या कवितांचा यात समावेश आहे. संबंधित कवितांना थोडा आकार देण्याचा प्रयत्न प्रस्तुत साहित्यकृती ‘तुमच्या-आमच्या कविता’ ह्या कवितासंग्रहात केलेला असून हा प्रयत्न तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.
Tumchya-Amchya Kavita (Sangrahit)
1. असं का?, 2. आई! मला जन्म घेऊ दे!, 3. आम्ही असे घडलो, 4. आयुष्य, 5. आयुष्याचा प्रवास, 6. बाई तुझी तुच वैरी, 7. बाप माझा कधी जगलाच नाही!, 8. बाप/बाबा, 9. बरी मिळावी/बरा मिळावा, 10. बायको म्हणजे, 11. बायको (1), 12. बायको (2), 13. भाग्यवंत मी शिक्षक, 14. अन् भांडण जोरात सुरू झालं., 15. दोन शब्द जगण्याविषयी, 16. डोयाले धारा, 17. एक कविता, 18. गहरी बात, 19. गांधी, 20. घडलो कि बिघडलो!, 21. जिंदगी (1), 22. जिंदगी (2), 23. जिंदगी (3), 24. जिवन, 25. खरंच सांगा गुरूजी, 26. लेक (मुलगी), 27. मास्तराच्या लेखणीतून एक दु:खद सत्य, 28. मी कुणाला कळलोच नाही!, 29. मृत्यु, 30. नातं, 31. नका काढू फोटू, 32. नवरा, 33. पापा/पप्पा, 34. साद आईची, 35. साहेब, 36. समाजाच्या काय तू कामी पडला?, 37. संविधान, 38. सरते वर्ष, 39. सरणारे वर्ष मी, 40. स्कोअर काय झाला?, 41. शांती आणि समाधान, 42. शेवटी अंतर तेव्हढंच राहिलं, 43. शिक्षक म्हणजे?, 44. ते तरी पाहू, 45. शिक्षक, 46. प्रिय आई-बाबा! थोडं बोलावसं वाटलं…!, 47. थोडा ब्रेक हवाय यार!, 48. तिरंगाले देखी, 49. वेड आणि पे्रम, 50. वेगळं राहायचं भारीच सुख, 51. आयुष्य, 52. मैत्रीच्या बिया, 53. नाते मैत्रिचे, 54. पोटचा गोळा, 55. रंग पाण्याचे, 56. तिला विचारलं नाही, 57. तु दाखव तुझी हिंमत, 58. आधी काळजात रेंज पाहीजे, 59. बाप, 60. बापाला बघीतलं आहे का ?, 61. बायको नावाचं व्यसनं, 62. कोरोना, 63. घंटाभर तुंम्ही बार सुरू ठेवा, 64. घर, 65. हिंमतीने लढ बापू, 66. काय येस संगे ?, 67. फक्त तु खचू नकोस, 68. खुप झालं देवा आता, 69. लॉक डॉऊन, 70. मै शराब हूॅ, 71. म्हणंबी वाचाले लाव पान, 72. पडरं पाण्या, 73. वर्दी, 74. झोपतात कशा सर्व राशी, चारोळ्या