तेजस्वी प्रज्ञावंत
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळी भारतवर्षात ब्रह्मयज्ञात बालकांना, शिष्यांना शिक्षण देण्याची परंपरा होती. तेथील विविध प्रकारच्या गहन संशोधनातून, लेखनातून, तत्त्वमय आचरणातून, गहन चिंतन-मननातून विविध बालकांचे रूपांतर प्रज्ञावंतांत झाले. आपल्या मुलांना/मुलींना विविध प्रज्ञावंताची ओळख झाली तर ते योग्य मार्ग पत्करू शकतील. आपल्या पाल्याला खेळ, संगीत, नाटक, कथा इत्यादी सर्वांची कला अवगत होणे आवश्यक आहे. लहान बालकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अतिजागरूकतेने, संवेदनशीलतेने त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान देण्याकडे कटाक्ष ठेवावा. लहान बालके हीच भारतवर्षाची भविष्यकालीन संपत्ती असून, बालकांची क्षमता असतानादेखील त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवणे चुकीचेच ठरते. बुद्धीमत्ता, अंतर्गत आवडी-निवडीच्या नैसर्गिक सृष्टीतील बालके मौल्यवान रत्ने आहेत. बुद्धी नैसर्गिक दैवी शक्ती असली तरी तिचे सामर्थ्य, क्षमता वाढविणे पालकांच्या, गुरुजनांच्याच हातात असते. बुद्धी आणि ज्ञानसंपन्नता प्रगल्भतेचे लक्षण आहे. लहान बालकांना प्रज्ञावंतांची ओळख लहान वयातच व्हावी, त्यांनी विविध गुणांचे जोपासून त्यात वाढ करावी, याच निरामय हेतूसाठी सदरील ग्रंथलेखनाचे प्रयोजन.
Tejaswi Pradnyawant
संत-महंत-प्रभु
- येशू ख्रिस्त
- सिद्धार्थकुमार
- मुहंमद पैगंबर
- वर्धमान महावीर
- आद्य शंकराचार्य
- झरथुष्ट्र
- झूलेलाल
- गोरक्षनाथ
- गोविंद प्रभू
- चक्रधर स्वामी
- संत कबीर
- गुरुनानक
- चैतन्य महाप्रभू
- गुरू गोविंद सिंघ
- महायोगिनी माताजी
दैवज्ञ
- परशुराम
- लव-कुश
- हजरत इब्राहीम
- महात्मा बसवेश्वर
- बाबा शेख फरीद
- संत ज्ञानेश्वर
- शेख मुहम्मद
- रामकृष्ण परमहंस
- सुतनू
विद्वत
- बीरबल
- वरदराज
- ॲनी बेझंट
- महर्षी कर्वे
- प्रफुल्लचंद्र रे
- बहिणाबाई चौधरी
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
- सॅम माणेकशॉ
- अमर्त्य सेन
- पद्मा बंदोपाध्याय
- सुधा मूर्ति
- वायोला रोजेलिया
- रोहिताश्व
- कल्पना चावला
संशोधक
- सर विश्वेश्वरैय्या
- चित्तरंजन दास
- श्रीनिवास रामानुजम्
- डॉ.चंद्रशेखर रामन
- डॉ.अब्दुल कलाम
विचारवंत
- ईश्वरचंद्र विद्यासागर
- रवींद्रनाथ टागोर
- स्वामी विवेकानंद
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
- प्रा.श.वा.दांडेकर
राजे-महाराजे
- चंद्रगुप्त मौर्य
- सम्राट अशोक
- कृष्णदेवराय
- महाराणा प्रताप
- छत्रपती शिवाजी महाराज
- अहिल्याबाई होळकर
- राणी लक्ष्मीबाई