निरोगी स्वास्थ्य
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
निर्मळ आनंदी-समाधानी जीवनासाठी स्वत:चे आरोग्य शारीरिक, मानसिक दृष्ट्या उत्तम, सक्षम असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक संतुलनासाठी, प्रत्येक आनंदी क्षणासाठी अन्नाचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आहार, विहार-निद्रा यांचा योग्य समन्वय साधला गेला तर विकाराचा आकारच नष्ट होतो. ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आहे. शरीराचे पोट आणि मेंदू ही दोन्ही ‘ऊर्जा निर्मिती केंद्रे’ आहेत. त्यांचे सुस्थितीतील कार्य व गती आपल्या सात्त्विक आहाराशीच संबंधित आहे. शरीराला ‘चैतन्य ऊर्जा’ अन्नातूनच प्राप्त होते. त्याच ऊर्जेतून वासना निर्मिती आणि मेंदू कार्य सुरू होते. शरीर ही एक नैसर्गिक रसायनशाळाच आहे. मानसिक ताण-तणावामुळे रसायनीच संतुलन बिघडते. आहाराचाच सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. ‘तूप खाल्ल्यानेच रूप येतं’ हा अनुभव जोपासा. चेहराच आपल्या मनाचा आरसा असल्याने बाह्य सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्य कायम करणे गरजेचे आहे.
रोग, त्याची लक्षणे आणि त्यावरील औषधे ही माहिती देताना चौधरी दांपत्याचे व डॉ. हर्षल यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यांचा या विकारासंबंधीचा अभ्यास सखोल असून तो समाजोपयोगी ठरणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोहोंचा सुंदर समन्वय ‘निरोगी स्वास्थ्यात’ झालेला आहे.
1. आम्लपित्त (Hyperacidity), 2. अरुची (Anorexia/Tastelessness), 3. अग्निमांद्य/अपचन (Dyspepsia), 4. अपस्मार/मिरगी (Epilepsy), 5. अंडवृद्धी-जलवृषण (Dydrocele), 6. अंतर्गळ (Hernia), 7. अंधत्व/आंधळेपणा (Blindness), 8. अग्निपिंड, 9. अलर्क-जलसंयास (Hydrophobiarobies), 10. अपस्फीत-नीला, 11. अतिसार/हगवण (Diarrhoea), 12. आमांश (Dysentry), 13. अर्धशिशी (Hemleronia, Migroine), 14. अशक्तता (Weakness), 15. ॲलर्जी (Allergy), 16. आकडी (Convulsion, Hook, Telany), 17. उपदंश/गरमी (Saftchancre), 18. ॲडिसन (Hiccup), 19. उचकी (Hiccup), 20. ऑक्सिजन-न्यूनता (Anoxia, Hypxia), 21. आक्षेपी (Convulsion), 22. अंकुशकृमि विकार (Ankylostoma Hookworm), 23. ओकारी-उलटी (Vomiting), 24. खंडितकायी-कृमिरोग (Schisto Some), 25. गजकर्ण/रिंग वर्म (Ring worm), 26. इन्फ्ल्युएंझा (Influenga), 27. इसब (Eczema), 28. उन्हाळे लागणे (Strangury), 29. ऋतुस्राव आणि ऋतूविकार, 30. कंपवात (Paralysis Agitans / Parkinson’s), 31. कर्करोग (Cancer), 32. कवकसंसर्ग रोग (Casting Infection), 33. कावीळ/कामला (Jamndic), 34. किरणकवच (Actinomycosts), 35. कीटक दंश (Incect Bite), 36. कुष्ठरोग (Leprasy), 37. खंडतालु (Cleft Palate), 38. खंडौष्ठ, 39. खुपरी/टॅूकोमा (Trochma), 40. गंडमाळा/अपची (Srofula), 41. खाज/कंडू (Scabies), 42. खरूज, 43. खोकला/कास (Cough), 44. डांग्या खोकला, 45. गलगंड (Goitre Scrofulla), 46. देवी, 47. पित्तदोष, 48. कफदोष (Cough Phlegma), 49. धनुर्वात (Tetanus), 50. टॉन्सिल्स (Tonsils), 51. रोग विभ्रम/हायपोकाँड्रिया, 52. निद्रारोग (Insomnia), 53. लोहितांग ज्वर/स्कार्लेट फीव्हर (Scarlet Fever), 54. नेत्र रोग (Ocular Disease), 55. नेत्रश्लेष्म शोथ (Conjunctivitis), 56. रातांधळेपणा (Night Blindness), 57. न्युमोनिया (Pneumonia), 58. पचनज व्रण/पेप्टिक अल्सर (Peptic Ulcer), 59. पटकी/महामारी/कॉलरा (Cholera), 60. पक्षाघात (Pralasysis), 61. पंडुरोग/ॲनिमिया (Aneamia), 62. पोटशूळ, 63. भगंदर (Fistula), 64. भोवरी, 65. भोवळ (Vertigo), 66. भयगंड/फोबिया (Phobia), 67. मधुमेह (Diabets Mellitus), 68. मद्यासक्ती (अल्कोहॉलिझम), 69. मलावरोध (Constipation), 70. मस्तिष्काघात (Brain Hemorrhage), 71. मस्तिष्कावरण शोथ (Meningitis), 72. मुडदूस (Rickets), 73. मणिकवच रोग, 74. मुतखडा (Renal Stone), 75. मूत्राशय शोध (Nephritis), 76. मुत्रोत्सर्जक तंत्र, 77. मूळव्याध (Piles), 78. मोतीबिंदू (Cataract), 79. विंचूदंश (Scorpia Bite), 80. संधिवात (Arthritis), 81. अस्थिभंग (Bone Fracture), 82. परमा (Gonorrhea), 83. गुप्तरोग, 84. घटसर्प (Diphtheria), 85. चामखीळ/चर्मकलिक कच्छपी (Wart), 86. जंतूविषरक्तता
87. जखमा आणि इजा (Wounds), 88. जठरशोथ, 89. जलोदर (Ascitis), 90. मानवी तंत्रिका तंत्र विकार, 91. तुटिजन्यरोग (Deficiency Diseases), 92. मानवी त्वचारोग (Skin Diseases), 93. कान ठणकणे, 94. सांधा विकार, 95. यकृतदाह
96. लठ्ठपणा (Obesity), 97. हृदयरोग, 98. न्यूनगंड, 99. मज्जातंतू विकार, 100. पचन विकार, 101. पाठीचा कणा विकार, 102. स्किझोफ्रेनिया, 103. उचकी, 104. पोटफुगी, 105. ताप/ज्वर, 106. भुकमंदी, 107. अंग बाहेर येणे (स्त्री व पुरुष), 108. गालगुंड, 109. तृष्णा/तहान, 110. घोणा/घोळाणा फुटणे, 111. मोडशी, 112. उवा-लिखा जंतू, 113. काख-मांजरी, 114. वायुविकार, 115. वार/अपरा, 116. डोळे येणे, 117. थॉयरॉईड ग्लँड/अवटू ग्रंथी, 118. आंत्रपुच्छ शोथ/अपेंडिसायटिस, 119. वेडाचे झटके, 120. दमा, 121. अनुपान, 122. भयगंड, 123. आत्ममग्नता/ऑटीझम, 124. आनुवंशिकता/हेरेडिटी, 125. ईडिपस गंड, 126. औषध प्रतिरोध, 127. नैराश्यरोग, 128. चिंतारोग, 129. हिस्टेरिया, 130. मंत्रचळ, 131. खूळ निवारण, 132. तारुण्यपीटिका/मुरूम (Pimples), 133. हत्तीरोग/श्लीपद (Elephantiatis), 134. नागीण (Herpes Zoster), 135. शय्या व्रण (Bed Sore), 136. उंदीर दंश, 137. वारूळ (Actinomycosis), 138. रांजणवाडी, 139. गरमी, 140. पाय फुटणे (Rhaphage/Fissural Eczema), 141. एड्स (AIDS), 142. नारू/स्नायूक (Guinea Worm), 143. गोवर/रोमान्तिका (Measles), 144. कांजण्या/शितला (Chickem Pox), 145. नखुरडे (Ingrown Nails), 146. घाम/स्वेद, 147. केस गळणे/खालित्य (Simple Alopecia/Boldness), 148. मलेरिया/हिवताप, 149. क्षय/राजयक्ष्मा/ट्युबर किलॉसिस, 150. बाळंतरोग-प्रसूतीज्वर, 151. दंतविकार, 152. नाकातील हाड वृद्धी, 153. डबा, 154. धातुक्षय-धातू पडणे, 155. नाळगुद,
156. तंबाखू सेवन, 157. शिबले सिघ्म (Pityriasis), 158. शीतपित्त/गांधी उठणे (Urticaria), 159. तोतरेपणा, 160. गर्भपात (Abortion), 161. चाई (Alopecia), 162. बहिरेपणा, 163. तोंड येणे, 164. हस्तकंप, 165. टायफॉईड, 166. धूम्रपान, 167. डोकेदुखी-मस्तक शूळ, 168. प्रमेह, 169. सर्पदंश (Snake-Bite), 170. महारोग, 171. मर्माघात (Shock), 172. उष्माघात (Sunstroke), 173. बेशुद्धी (Unconsciousness), 174. श्वानदंश, 175. भाजणे/पोळणे, 176. सर्दी, पडसे, 177. लघवी विकार, 178. टाळू रोग, 179. धातुवृद्धी, 180. विटाळ, 181. प्रदर, 182. संग्रहणी/हगवण, 183. रक्तस्राव, 184. उदरवात, 185. स्किझोफ्रेनिया, 186. फक्क, 187. शोथ, 188. तृष्णा/तहान, 189. स्वरभेद, 190. वालुमक्षिका ज्वर, 191. विषबाधा, 192. अर्धांगवात, 193. त्वचारोग (Skin Disease), 194. नायटे, 195. खवडे, 196. उठाणूं गळू, 197. कंड (Itching), 198. विकृती विज्ञान, 199. जंत, 200. कोड/पांढरे (Vitiligo), 201. चिखल्या, 202. धावरे, 203. घामोळे, 204. विषरक्तता, 205. वारफोड्या