पर्यटन भूगोल
Geography of Travel Management
Authors:
ISBN:
SKU:
9789384228866-
Marathi Title: Paryatan Vyavsthapanacha Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First
Category:
भूगोल/पर्यावरण
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Paryatan Vyavsthapanacha Bhugol
- स्वरुप आणि व्याप्ती : पर्यटकांची व्याख्या, पर्यटन भूगोलाचे स्वरुप, पर्यटन भूगोलाची व्याप्ती, पर्यटन एक आर्थिक क्रिया, वैशिष्ट्ये
- पर्यटनाचे प्रकार : पर्यटकांच्या संख्येनुसार पर्यटनाचे दोन प्रकार पडतात, पर्यटन कालावधी नुसार पर्यटनाचे प्रकार, स्थानानुसार पर्यटन : पर्यटनाचे स्थानानुसार दोन प्रकार पडतात, हंगामी पर्यटन, आरोग्य विषयक पर्यटन, धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, शैक्षणिक पर्यटन, व्यवसायिक पर्यटन, फुरसतीचे पर्यटन, क्रीडा पर्यटन, ऐतिहासिक स्थळ
- पर्यटनातील मुलभूत घटक : स्थान, वाहतूक, निवास व्यवस्था, पर्यटनावर परिणाम करणारे घटक किंवा पर्यटकांना आकर्षित करणारे घटक
- पर्यटन आकर्षण : पर्यटनावर परिणाम करणारे घटक किंवा पर्यटकांना आकर्षित करणारे, घटक – स्थान, प्राकृतिक घटक, हवामान – थंड हवेची ठिकाणे आणि आरोग्यधाम, वनस्पती, सांस्कृतिक घटक.
- पर्यटनाचे परिणाम : पर्यटनाचे आर्थिक परिणाम, पर्यटनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणा, पर्यटनाचे पर्यावरणीय परिणाम, 1) पर्यटन व नैसर्गिक वनस्पती, 2) पर्यटन व वन्य प्राणीजीवन, 3) पर्यटन व पर्यावरणाचे प्रदुषण
- पर्यटनात वाहतूकीची भूमिका : रस्ते वाहतुक, रेल्वे वाहतुक, सागरी वाहतुक, हवाई वाहतूक, विविध वाहतुक साधनांची तुलना- पर्यटकांचा प्रकार व उपलब्ध वाहतुक साधन, वाहतुक खर्च व वाहतुक कालावधी, पर्यटकांची सांपतिक/आर्थिक स्थिती व वाहतुक साधने, प्रवासाचा कालावधी व हंगाम, वाहतुकीची कार्यक्षमता.
- पर्यटन व्यवसायातील निवासव्यवस्थेची भूमिका : निवासस्थानांचे प्रकार, अ) हॉटेल्स, ब) मोटेल्स् हॉटेल, क) युवा वसतिगृह, ड) धर्मशाळा, ई) सरकारी निवासस्थाने विश्रामालय, फ) खाजगी निवास, ग) रेलयात्री भवन
- प्रवासी संघटना : खाजगी प्रवासी एजन्सीचे कार्य, पर्यटन संघटना- पर्यटनातील प्रवासी एजन्सीची भूमिका आधुनिक पर्यटन प्रतिनिधी संस्था- आंतराष्ट्रीय प्रवासी प्रतिनिधी महासंघ (णऋढअअ), अमेरीकन सोसाएटी ऑफ ट्रॅव्हल एजंट (अडढअ), जागतिक पर्यटन प्रतिनिधी संघटना (थअढअ)
- पर्यटन बाजारपेठ : बाजारपेठेची संकल्पना, पर्यटन उत्पादने, पर्यटन बाजारपेठेचे प्रकार, पर्यटन बाजार व्यवस्थेची उद्दिष्टे, पर्यटन बाजार व्यवस्थेचे कार्य, अ) बाजार पेठ संशोधन, ब) जाहिरात, क) विक्री सहाय्य, ड) जनसंपर्क, ई) पर्यटन प्रसिध्दी
- पर्यटन नियोजन : विकसित देशातील पर्यटन नियोजन, विकसनशील देशातील पर्यटन नियोजन, पर्यटन नियोजनातील घटक, राष्ट्रीय पर्यटन आकर्षणांचे मुल्यमापन, पर्यटनाचे व्यवस्थापन, पर्यटन नियोजनाचे प्रतिमान
- भारतीय पर्यटन विकास महामंडळ : पर्यटन स्थळे – आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मिर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पाँडेचरी, राजस्थान, मेघालय, सिक्कीम, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल.
- महाराष्ट्रातील पर्यटन विकास : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, साहस पर्यटन, निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, अजंठा, वेरुळ, कोकणातील पर्यटन, मुंबई : मुंबई शहरातील व आसपासच्या परीसरातील पर्यटन स्थळे, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा.
- गोव्यातील पर्यटन : गोव्यातील समुद्रकिनारे, गोव्यातील मंदिर, गोव्यातील चर्च
- राजस्थानातील पर्यटन : जयपूर, अजमेर, जैसलमेर, माऊंट अबू, ढौलपूर, राजस्थानातील सांस्कृतिक उत्सव व कार्यक्रम, राजस्थानातील किल्ल
RELATED PRODUCTS
Related products
-
पर्यटन भूगोल
₹275.00 -
महाराष्ट्र पर्यटन
₹250.00 -
सामान्य नकाशाशास्त्र
₹135.00