प्रगत सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र
Advance Microeconomics
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789385019524
Marathi Title: Pragat Sukshmlakshi Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, सूक्ष्म
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
Pragat Sukshmlakshi Arthashastra
- सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, सुक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्रातील फरक, सुक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्र यांच्यातील परस्पर संबंध, सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि मर्यादा
- आर्थिक विश्लेषणाची साधन : 2.1 चल : स्वतंत्रचल, परतंत्र चल, अन्तर्जात चल, बहिर्जात चल, 2.2 फलन संबंध : फलन संबंध, फलन संबंध मांडण्याच्या पर्यायी पद्धती, 2.3 रेखीय आणि अरेखीय फलन संबंध, रेखीय फलन, वक्राचा उतार, अरेखीय फलन, 2.4 समीकरण, एकघाती, व्दिघाती
- उपभोक्त्याच्या वर्तणूकीचे सिध्दान्त : 3.1 संख्यावाचक उपयोगिता दृष्टीकोन, 3.2 घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, 3.3 सम-सीमांत उपयोगितेचा नियम, 3.4 उपयोगिता विश्लेषणाच्या मर्यादा, 3.5 क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन/समवृत्ती वक्र विश्लेषण, 3.6 अंदाज पत्रक रेषा/किंमत रेषा
- मागणी-पुरवठा विश्लेषण : 4.1 मागणीचे विश्लेषण, 4.2 मागणीची लवचिकता: संकल्पना व अर्थ, 4.3 मागणीची उत्पन्न लवचिकता: उत्पन्न लचचिकतेचे प्रकार, 4.4 मागणीची छेदक/तिरकस लवचिकता : छेदक लवचिकतेचे प्रकार, 4.5 पुरवठा आणि पुरवठ्याचा सिध्दान्त
- उत्पादनाचे सिध्दान्त : 5.1 काही मुलभूत संकल्पना, 5.2 प्रत्यक्ष व्यवहारातील उद्योगसंस्था, 5.3 उद्योग संस्थेच्या वित्तीय साधनांचे प्रकार, 5.4 उत्पादन फलन, 5.5 एक बदलत्या घटकासह उत्पादन
- उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च वक्र : 6.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, अ) पैशातील/मौद्रीक खर्च- व्यक्त खर्च, सर्वसाधारण नफा ब) वास्तव उत्पादन खर्च क) वैकल्पीक खर्च
- उद्योगसंस्थांची प्राप्ती आणि प्राप्तीवक्र : 7.1 प्राप्ती/महसूल, 7.2 एकूण, सरासरी आणि सीमांत प्राप्ती पत्रक आणि प्राप्ती वक्र, 7.3 सरासरी आणि सीमांत वक्रांमधील संबंध
- उद्योग संस्थेचा समतोल : 8.1 समतोलाचा अर्थ, 8.2 उद्योगसंस्थेचा समतोल, 8.3 उद्योगसंस्थेच्या समतोलाचे पर्यायी/वैकल्पीक दृष्टीकोण, 8.4 उद्योगसंस्थेच्या लाभाचे मापन
- पूर्ण स्पर्धा व पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था आणि उद्योगाचा समतोल : 9.1 पूर्ण स्पर्धा: व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये, 9.2 पूर्ण स्पर्धा, 9.3 पूर्णस्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती
- मक्तेदारी आणि मक्तेदारउद्योगसंस्थेचा समतोल : 10.1 मक्तेदारीचा अर्थ, 10.2 मक्तेदारीतील किंमत निश्चिती, 10.3 मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल/मक्तेदारीतील उत्पादन व किंमत निश्चिती
- अपूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्था व समुहाचा समतोल : 11.1 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अ) वस्तूभेद ब) विक्री खर्च- विक्री खर्च वक्र, विक्री खर्चाचा प्रभाव
- विभाजनाचे सिद्धान्त : 12.1 विभाजनाचे सिद्धान्त, 12.2 विभाजनाचा सनातन सिद्धान्त, 12.3 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धान्त, 12.4 विभाजनाचा आधुनिक सिद्धान्त
- खंडाचे सिद्धान्त : 13.1 भूमी, 13.2 खंड : अर्थ आणि व्याख्या, 13.3 खंडाचे प्रकार, 13.4 खंडाचा सनातन सिद्धान्त/रिकार्डोचा खंड सिद्धान्त, 13.5 डॉ. मार्शल यांचा आभास खंडाचा सिद्धान्त
- मजुरीचे सिद्धान्त : 14.1 वेतन/मजुरी: अर्थ आणि व्याख्या, 14.2 नाममात्र/पैसारूप मजुरी आणि वास्तव मजुरी, 14.3 वास्तव मजुरीवर प्रभाव टाकणारे घटक, 14.4 वेगवेगळ्या व्यवसायातील मजुरीच्या भिन्नतेची कारणे
- व्याजाचे सिद्धान्त : 15.1 व्याज : अर्थ आणि व्याख्या, 15.2 एकूण व्याज आणि निव्वळ व्याज, 15.3 व्याजदरात भिन्नतेची कारणे, 15.4 व्याज निश्चितीचे सिद्धान्त
- नफ्याचे सिद्धान्त : 16.1 नफा : अर्थ आणि व्याख्या, 16.2 एकूण नफा आणि निव्वळ नफा, 16.3 नफ्याची वैशिष्ट्ये, 16.4 नफ्याचे सिध्दान्त
- कल्याणाचे अर्थशास्त्र : 17.1 कल्याणाचे अर्थशास्त्र : व्याख्या आणि अर्थ, 17.2 पिगू यांचे कल्याणाचे अर्थशास्त्र, 17.3 परेटोची पर्याप्तता/सर्वोतकृष्टता, 17.4 सामाजिक कल्याण फलन
RELATED PRODUCTS