प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास
Authors:
Tag:
Dr B N Patil
ISBN:
SKU:
9789382528616
Marathi Title: Prachin Marathi Wagmayacha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: First
Categories:
मराठी, साहित्य समीक्षा
₹595.00
- DESCRIPTION
- INDEX
Prachin Marathi Wagmayacha Itihas
- संस्कृती आणि साहित्य : 1) संस्कृती संकल्पना, 2) संस्कृती व्याख्या, स्वरुप, 3) संस्कृती आणि भाषा, 4) संस्कृती आणि साहित्य अनुबंध, 5) संस्कृती, साहित्य आणि समाज
- महाराष्ट्र – वसाहत, नामाभिधान, मराठी पूर्वेतिहास : 1) महाराष्ट्र अतिप्राचीनता, 2) महाराष्ट्र – प्राचीन नामोल्लेख, 3) मरहठ्ठ, महाराष्ट्रा, महाराष्ट्र नामोल्लेख, 4) संशोधनातील मतांतरे, 5) महाराष्ट्र व्याप्ती
- महाराष्ट्रातील यादवपूर्वकालीन राजसत्ता : 1) सातवाहनपूर्व इतिहास, 2) सातवाहन राजसत्ता, 3) सातवाहन राजे, 4) सातवाहन संस्कृती, 5) वाकाटक राजसत्ता, 6) चालुक्य राजसत्ता, 7) राष्ट्रकूट राजसत्ता
- यादवकालीन महाराष्ट्र : 1) यादवपूर्व राजसत्ता, 2) यादव राजसत्ता, 3) यादव राजसत्ता पराभव मीमांसा, 4) यादवकालीन सामाजिकता- चातुर्वर्ण्य व्यवस्था, कुटुंबसंस्था, धार्मिकता, सामान्यजनजीवन
- बहामनी राजसत्ता : 1) बहामनी राजसत्तापूर्व इतिहास, 2) बहामनी राजसत्ता, 3) बहामनी राजसत्ता विलय मीमांसा, 4) बहामनी राज्याची पाच शकले, 5) बहामनीकालीन महाराष्ट्र – राजकीय, सामाजिक
- श्री शिवछत्रपती राजसत्ता : 1) शिवयुगपूर्व इतिहास, बहामणी पाच शकले आणि मराठे, भोसले घराणे, शहाजी राजे, 2) महाराष्ट्रातील संतांचे योगदान, संतकार्य-मतेमतांतरे, 3) महाराष्ट्र – मराटी माणूस
- पेशवेकालीन राजसत्ता : 1) स्वातंत्र्य युद्ध, 2) मराठे राजसत्ता पेशवे, 3) पेशवेकालीन राजसत्ता, प्रशासन, 4) सामाजिकता, 5) धार्मिक जीवन, 6) पेशवेकालीन वाङमय
- नाथ संप्रदाय : 1) ‘संप्रदाय’-संकल्पना, 2) नाथपंथ प्राचीनता, 3) नाथपंथ उदय, 4) ‘नाथ’ शब्दोत्पत्ती, 5) नाथपंत-उदयस्थान, 6) नाथपंत-तत्वज्ञान, 7) नाथपंत-वेशभूषा, 8) नाथपंत-आचार
- दत्त संप्रदाय : 1) ‘दत्त’ देवता स्वरूप, 2) श्रीदत्तात्रेय आणि नाथसंप्रदाय, 3) श्रीदत्तात्रेय आणि महानुभाव संप्रदाय, 4) श्रीदत्तात्रेय आणि वारकरी संप्रदाय, 5) श्रीदत्तावतार जन्मकथा, 6) श्रीदत्तात्रेयाचे गुरू
- महानुभाव संप्रदाय : 1) महानुभावपंथ पूर्वपीठिका, 2) संप्रदायाचे नाव, 3) आद्य मराठी दत्तसंप्रदाय, 4) महानुभवपंथ-पंचकृष्ण, 5) महानुभावपंथ-तत्त्वज्ञान, 6) महानुपंथ-आचारधर्म
- आद्य मराठी कवी मुकुंदराज : 1) आद्य कवी मुकुंदराज, 2) विवेकसिंधु ग्रंथलेखन स्फूर्ती, 3) मुकुंदराज स्थळ निश्चिती, 4) मुकुंदराज कालनिश्चिती, 5) मुकुंदराज अनेकत्त्व, 6) आद्यमराठी ग्रंथ विवेकसिंधु
- वारकरी संप्रदाय : 1) वारकरी संप्रदाय – प्राचीनत्व, 2) ‘वारकरी’ शब्दाचा अर्थ, 3) वारकरी संप्रदाय उदय, 4) वारकरी संप्रदाय तत्त्वज्ञान, 5) वारकरी संप्रदाय आचार, 6) ‘संत’ संकल्पना
- संत ज्ञानेश्वर आणि भावंडे : 1) संत ज्ञानेश्वर पूर्ववृत्तांत, 2) संत निवृत्तिनाथ, 3) संत ज्ञानेश्वर, 4) संत ज्ञानेश्वर ग्रंथसंपदा, 5) संत सोपानदेव, 6) संत मुक्ताबाई, 7) संत चांगदेव, 8) सच्चिदानंदबाबा
- संत नामदेव आणि संतमेळा : 1) संत नामदेव चरित्र, 2) संत नामदेव अभंगवाणी, 3) संत नामदेव एक चरित्रकार, 4) संत नामदेव कुटुंब अभंगवाणी, 5) संत जनाबाई, 6) संत विसोबा खेचर
- भागवतोत्तम संत एकनाथ : 1) संत एकनाथ चरित्र, 2) संत एकनाथ ग्रंथ संपदा, 3) चतु:श्लोकी भागवत, 4) एकनाथी भागवत, 5) रुक्मिणी स्वयंवर, 6) भावार्थ रामायण, 7) संत एकनाथ अभंगवाणी
- संत तुकाराम अभंगवाणी : 1) संत तुकाराम चरित्र, 2) संत तुकाराम आत्मसाक्षात्कार, 3) संत तुकाराम गुरूसंस्था, 4) संत तुकाराम साधकावस्था, 5) संत तुकाराम अभंगगाथा
- समर्थ संप्रदाय : 1) शिव-समर्थपूर्व महाराष्ट्र, 2) समर्थ रामदास चरित्र, 3) समर्थ रामदास ग्रंथरचना, 4) समर्थ संप्रदाय, 5) समर्थ संप्रदाय तत्त्वज्ञान, 6) समर्थसंप्रदाय आचारधर्म, 7) दासपंचायतन
- प्राचीन मराठी पंडितीकाव्य – कवी : 1) आख्यान काव्य उदय, 2) कलाकवी मुक्तेश्वर, 3) वामनपंडीत, 4) सामराज, 5) कवी नागेश, 6) विठ्ठल बीडकर, 7) आनंदतनय, 8) रघुनाथपंडित, 9) कृष्णदयार्णव
- शाहिरी काव्य : 1) शाहिरी काव्य, 2) शाहिरीकाव्य पोवाडा, 3) शाहिरीकाव्य – लावणी
- बखर वाङमय : 1) ‘बखर’, 2) ‘बखर’ शब्द उत्पत्ती, 3) ‘बखर’ एक वाङमयप्रकार, 4) शिवपूर्वकालीन बखरी
RELATED PRODUCTS