बाल्यावस्था आणि वाढत्या वयातील अध्ययन अध्यापन
Learning, Teaching in Childhood & Growing Up
Authors:
Tag:
Dr Shailaja Bhangale
ISBN:
SKU:
9789389501391
Marathi Title: Balyavastha Ani Vadhatya Vayatil Adhyayan Adhyapan
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 284
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Balyavastha-Ani-Vadhatya-Vayatil-Adhyayan-Adhyapan-by-Dr-Shailja-Bhangale
Categories:
B Ed First Year, शिक्षणशास्त्र
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
Balyavastha Ani Vadhatya Vayatil Adhyayan Adhyapan
- बाल्यावस्थेची संकल्पना : 1.1 बाल्यावस्थेची संकल्पना, 1.2 बाल्यावस्थेचे समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य, 1.3 बालक विकासाच्या अवस्था, 1.4 बाल्यावस्थेचे कुटूंब, शेजारी, शाळा आणि समाजाशी संबंध, 1.5 प्रसार माध्यमांसोबत विकास, 1.6 बालविकास, बाल्यावस्था आणि कुमारावस्थेची वैशिष्ट्ये
- बालक विकासाचे उपपत्ती व घटक : 2.1 बालक विकासाच्या उपपत्ती, नागरी, झोपडपट्टी, आदिवासी आणि सामाजिक मागासलेल्या कुटूंबातील बालके व कुमार, 2.2 नागरीकरण व आर्थिक बदलांचा बालक विकासावर परिणाम, 2.3 जीवन कौशल्ये शिक्षणाचा बालक विकासावर परिणाम, 2.4 बाल विकासावर शाळेचा परिणाम
- बाल विकास प्रक्रियेदरम्यान अध्यापन आणि अध्ययन : 3.1 बालक विकासासाठी अध्यापनशास्त्र, 3.2 बालक विकासाच्या विविध अवस्थांसाठी अध्ययनाच्या विविध पद्धती, 3.3 बालक शिक्षणासाठी मूल्यमापनाची विविध साधने व पद्धती, 3.4 माध्यमे आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची बालक विकासाची भूमिका, 3.5 विभिन्न अध्ययन वातावरणात शिक्षकाची भूमिका
- बाल विकासाची क्षेत्रे : 4.1 विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा बोधात्मक विकास, 4.2 विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा भावात्मक विकास, 4.3 विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा मानसकारक विकास, 4.4 विकासाच्या विविध अवस्थांवर नैसर्गिक व सामाजिक वातावरणाचा परिणाम
- अध्ययनकर्त्याचे स्वरूप : बालक आणि कुमार : 5.1 अध्ययनकर्त्याचा व्यक्तिगत विकास, विकासाच्या अवस्था, 5.2 बालक आणि कुमाराच्या विकासाची वैशिष्ट्ये – शारीरिक, कारक, बोधात्मक, सामाजिक, भावनिक, नैतिक, भाषिक, विकासाच्या विविध अंगांचा पारस्परिक संबंध, 5.3 बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील वैकासिक कार्ये आणि त्यांचे उपयोजन, 5.4 विकासावर परिणाम करणारे घटक – अनुवंश, वातावरण, पोषण, बालकांचे संगोपन, समवयस्क आणि भावंडे
- अध्ययनकर्त्यामधील भेदांचे आकलन : 6.1 अध्ययन कर्त्यातील वैयक्तिक भेद, 6.2 बहुविध बुद्धिमत्ता, अध्ययन शैली, 6.3 स्व संकल्पना, स्व आदर, अभिवृत्ती, अभिक्षमता, अभिरुची आणि व्यक्तिमत्व, 6.4 विभिन्न क्षमता असलेले अध्ययानार्थी
- अध्ययनाचे आकलन : 7.1 अध्ययनाचे स्वरूप ः अध्ययन एक प्रक्रिया आणि अध्ययन एक निष्पत्ती, 7.2 अध्ययनाचे प्रकार : वास्तव, साहचर्य, संकल्पनात्मक, प्रक्रियात्मक, सामान्यीकरण, तत्त्वे आणि नियम, 7.3 अध्ययन प्रकारांची सैद्धांतिक स्थिती, 7.4 विभिन्न अध्ययन परिस्थितीत विविध अध्ययन उपपत्तींची समर्पकता आणि उपयोजन
- अध्ययन उपपत्ती आणि उपागम : 8.1 पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती, 8.2 स्टर्नबर्गचा माहिती प्रक्रियाकरण उपागम, 8.3 गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, 8.4 कोहेलबर्गची नैतिक विकास उपपत्ती, 8.5 रॉजर्सचा सामाजिक संरचनावाद, 8.6 एरिक्सनची मनोसामाजिक विकास उपपत्ती
RELATED PRODUCTS