Prashant Publications

My Account

भारताचा प्रादेशिक भूगोल

Regional Geography of India

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021527
Marathi Title: Bhartacha Pradeshik Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Bhartacha Pradeshik Bhugol

  1. स्थान, विस्तार आणि महत्त्व : ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताचे स्थान व विस्तार, शेजारील देशांचे संबंध – पाकिस्तान, नेपाळ-भूतान, चीन, बांगला देश, म्यानमार, श्रीलंका, हिंदी महासागराचे भूराजनैतिक महत्त्व.
  2. प्रमुख प्राकृतिक प्रदेश आणि त्यांचे महत्त्व : उत्तरेकडील पर्वत, हिमालयाचे भौगोलिक वर्गीकरण, हिमालय-प्रादेशिक विभाग, हिमालय एक साधन संपत्ती, अध्यात्म व पर्यटन साधन, हिमनग आणि हिमरेषा, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, भारतीय मैदानी प्रदेशाचे महत्त्व, हिमालयीन प्रमुख खिंडी, भारत भूगर्भशास्त्र इतिहास, दख्खनचे-पठार/उंचवट्याचा प्रदेश/द्वीपकल्पीय पठार किनारी सखल प्रदेश, अंदमान व निकोबार.
  3. जलप्रणाली : हिमालयीन/उत्तर भारतीय नदी प्रणाली, द्वीपकल्पीय नदीप्रणाली, द्वीपकल्पीय पठारावरील पूर्ववाहीनी नद्या, द्वीपकल्पीय उत्तरेकडील पश्चिम वाहिनी नद्या
  4. हवामान : भारतीय मोसमी हवामान वैशिष्ट्ये, हवामानावर परिणाम करणारे घटक, नैसर्गिक रचना, स्थान व अक्षवृत्तीय विस्तार, सागर सान्निध्य, समुद्रसपाटीपासून उंची, उर्ध्वेहवेचे अभिसरण, चक्रीय वादळे, मान्सून वारे, अलनिनो, ला निना प्रवाह, दक्षिणी आंदोलन
  5. जमीन आणि नैसर्गिक वनस्पती : भारतीय जमीन (माती) वर्गीकरण, मृदा नियोजन – मृदा संवर्धन, मृदा समस्या, नैसर्गिक साधनसंपदा, भारतातील अरण्यांचे महत्त्व, संरक्षण, वन महत्त्व, वैशिष्ट्ये, प्रकार, वन संवर्धन, वन्यजीव संरक्षण, जंगल तोड समस्या.
  6. खनिज व शक्ती साधने : खनिज संपदा – लोहखनिज, मँगनीज (मंगल), तांबे, बॉक्साईट, क्रोमाईट, शक्ती संपदा – कोळसा, जग – वितरण – पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अणुशक्ती, युरेनियम, अणुशक्ती संशोधन संस्था,, ऊर्जा क्षेत्रातील प्रगती, पुननिर्मित ऊर्जा परस्पर प्रक्रिया जाळे धोरण, अणुसंशोधन इतिहास.
  7. शेती : शेती : एक महत्त्वाची अर्थव्यवस्था, शेतीचे महत्त्व, औद्योगिक प्रगती, हरितक्रांती – घटक, परिणाम, दोष, श्वेत क्रांती, समस्या, पीतक्रांती, निळी क्रांती, हरितगृहे, उती संवर्धन, कोरडवाहू शेतीचे महत्त्व, पश्चिम घाट-पर्यावरण.
  8. प्रादेशिक नियोजन व विकास : प्रादेशिक नियोजन अर्थ, उद्दिष्टे, नियोजन आणि विकास, आर्थिक नियोजन – व्याख्या, उद्दिष्टे, नियोजनाची व्यूहरचना, फलप्राप्ती, प्रादेशिक असमतोल आणि विकास, प्रादेशिक नियोजनाचे महत्त्व, महाराष्ट्रातील निरनिराळाया भागातील प्रादेशिक विकास.
  9. लोकसंख्या : लोकसंख्या, जन्मदर आणि मृत्युदर, लोकसंख्यावाढीची कारणे, लोकसंख्या समस्यांवरील उपाययोजना, लोकसंख्या साधन संपत्ती – समस्या, जनन व जन्मदर, लोकसंख्या-वैज्ञानिक घटक, लोकसंख्या ऐतिहासिक घटक, औद्योगिकरण व नागरीकरण.
  10. समकालीन प्रश्न : भारतातील पाणी राजकारण, नैसर्गिक आपत्ती, स्तरभ्रंश, भूस्खलन (भूमिपात), पूर – पूर आपत्ती, परिणाम, व्यवस्थापन, पूर नियंत्रण, खान्देश महापूर, मुंबई – महापूर, दुष्काळ – आपत्ती, कारणे, वैशिष्ट्ये, व्यवस्थापन, दुष्काळ निर्मूलन, ढगफूटी – अतिवृष्टी, ढगप्रकार, वादळे – आपत्ती, स्वरूप, चक्रीय वादळे-व्यवस्थापन, रोकवादळ, हिमवादळे – परिणाम, व्यवस्थापन, शेतकरी आत्महत्या, दहशतवाद – स्वरूप, डावपेच, प्रकार, भारतातील हल्ले, संघटना, जागतिक दहशतवादी संघटना.
RELATED PRODUCTS
You're viewing: भारताचा प्रादेशिक भूगोल 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close