भारतीय अर्थव्यवस्था (भाग 2)
Indian Economy (Part 2)
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789385021978
Marathi Title: Bharatiya Arathvyavstha (Bhag 2)
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
MPSC/UPSC, अर्थशास्त्र, स्पर्धात्मक परीक्षा
₹275.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Arathvyavstha (Bhag 2)
- भारतीय वित्तीय प्रणाली : 1.1 वित्तीय प्रणाली : अर्थ, कार्ये, भूमिका आणि महत्व, 1.2 भारतीय वित्तीय प्रणालीची रचना, 1.3 नाणे बाजार : अर्थ, स्वरूप, नाणे बाजारातील संघटीत व असंघटीत क्षेत्र, नाणे बाजारातील संस्था, नाणेबाजाराचे उप-बाजार/संघटक, 1.4 नाणे बाजाराचे महत्व, 1.5 नाणे बाजाराची वैशिष्ट्ये : अविकसित व विकसित नाणेबाजाराची वैशिष्ट्ये, 1.6 भारतीय नाणेबाजाराचे दोष
- भारतातील बँकींग प्रणाली : 2.1 भारतीय बँकींग प्रणालीची संरचना, 2.2 व्यापारी बँकांची कार्ये, 2.3 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका, 2.4 भारतीय व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण, 2.5 भारतातील व्यापारी बँकांची प्रगती, 2.6 वित्तीय व बँकींग क्षेत्रातील सुधारणा, 2.7 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये : रिझर्व्ह बँकेची संघटनात्मक संरचना आणि व्यवस्थापन, रिझर्व्ह बँकेचे उद्देश, रिझर्व्ह बँकेची कार्ये, 2.8 रिझर्व्ह बँकेचे मौद्रीक /चलन विषयक धोरण, 2.9 विकास बँका : विकास बँकांची उद्दिष्ट्ये
- भारताचा विदेश व्यापार आणि व्यवहारतोल : 3.1 विदेश व्यापार : विकसनशिल देशात विदेश व्यापाराचे महत्व, भारताचा विदेश व्यापार, भारताच्या विदेश व्यापाराचे मूल्य, भारताचा जागतिक व्यापारातील वाटा, 3.2 भारताच्या विदेश व्यापाराची संरचना, 3.3 भारताच्या विदेश व्यापाराची दिशा, 3.4 भारताचा व्यवहारतोल : भारताच्या व्यवहारतोलाची स्थिती, व्यवहारतोलात असमतोल निर्माण होण्याची कारणे, व्यवहारतोलातील तुटीची समस्या सोडविण्यासाठी सरकारने केलेले उपाय
- जागतिकीकरण आणि भारत : 4.1 खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण संकल्पना, 4.2 जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, 4.3 बहुराष्ट्रीय कंपनी : अर्थ, बहुराष्ट्रीय कंपनीची वैशिष्ट्ये, बहुराष्ट्रीय कंपनीची विकसनशिल देशातील, 4.4 आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था व व्यापार संघटना : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना.
- भारतातील संघीय वित्त : 5.1 वित्तीय साधनांचे विभाजन : केंद्र आणि राज्य सरकारच्या कर महसूलाचे घटनात्मक विभाजन, केंद्र व राज्य सरकारची कार्ये, 5.2 वित्त आयोगाची कार्ये, 5.3 पहिला ते नवव्या वित्त आयोगांनी केलेल्या शिफारशींचा सारांश, 5.4 वित्त आयोगांच्या शिफारशी : दहावा वित्त आयोग (1995-2000) अकरावा वित्त आयोग (2000-2005), बारावा वित्त आयोग (2005-2010) तेरावा वित्त आयोग (2010-2015), चौदावा वित्त आयोग (2015-2020).
- भारतीय कर प्रणाली : 6.1 भारतीय कर रचनेचे स्वरूप, 6.2 केंद्र सरकारचा कर महसुल, 6.3 राज्य सरकारचा कर महसुल, 6.4 भारतीय कर प्रणालीची वैशिष्टये, 6.5 भारतीय कर प्रणालीचे दोष, 6.6 कर सुधारणाबाबत विविध समितीच्या शिफारशी : राजा चेलय्या समिती, दहाव्या पंचवार्षिक योजनेसाठी कर धोरण आणि कर प्रशासनासंबंधी सल्लागार गटाच्या प्रमुख शिफारशी, केळकर कार्य दलाच्या शिफारशी, 6.7 भारतातील काळा पैसा : काळा पैशाचा विस्तार, काळापैसा निर्माण होण्याची कारणे, काळा पैशाचे परिणाम, काळा पैसा कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना.
- भारतातील सार्वजनिक खर्च : 7.1 भारत सरकारच्या खर्चाची रचना : महसूली खर्च – भांडवली खर्च, विकासेत्तर आणि विकासात्मक खर्च, 7.2 केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खर्चाची प्रवृत्ती, 7.3 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 7.4 सार्वजनिक खर्चाचे परिणाम.
- सार्वजनिक कर्ज आणि तुटीचा अर्थभरणा : 8.1 सार्वजेनक कर्ज, 8.2 सार्वजनिक कर्जाचे प्रकार, 8.3 सार्वजनिक कर्जाचे मार्ग, 8.4 भारतातील सार्वजनिक कर्जाची प्रवृत्ती, 8.5 सार्वजनिक कर्जात वाढ होण्याची कारणे, 8.6 सार्वजनिक कर्जाचे परिणाम, 8.7 तुटीचे अंदाज पत्रक : संकल्पना, अर्थ, महत्त्व, 8.8 भारतातील तुटीचा अर्थभरणा, 8.9 तुटीच्या अर्थभरणाची सुरक्षित मर्यादा
RELATED PRODUCTS