भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास (भाग 1)
Development of Indian Economics (Part 1)
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789381546093
Marathi Title: Bharatiya Arthavyavasthecha Vikas (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2012
Edition: First
Category:
अर्थशास्त्र
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Arthavyavasthecha Vikas (Bhag 1)
- भारतीय अर्थव्यवस्था : 1.1 अ) अर्थव्यस्था म्हणजे काय?, ब) भारतीय अर्थव्यवस्था सेंमिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणारी अर्थव्यवस्था, क) भारतीय अर्थव्यवस्थेची वैेशिष्ट्ये, 1.2 नैसर्गिक संसांधने : अ) नैसर्गिक संसाधने आणि आर्थिक विकास, ब) जमीन संसाधन- जमीन उपयोगाची रचना, क) वनसंपत्ती- वन संसाधने, ड) जल संसाधन
- मानवी संसाधने आणि आर्थिक विकास : 2.1 अ) मानवी संसाधन, ब) आर्थिक विकासात मनवी संसधनाचा कार्यभाग. 2.2 ब) लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त, 2.3 भारतातील लोकसंख्या आकार आणि वृद्धीदर, 2.4 अ) मृत्यूदर घटण्याची कारणे, ब) जननदर जास्त असण्याची कारणे, 2.5 लोकसंख्येचे संख्यात्मक विश्लेषण, अ) लिंगभेदानुसार लोकसंख्येची रचना, ब) ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या
- दारीद्य्र आणि बेरोजगारी : 3.1 दारिद्रय, अ) दारिद्रयाची संकल्पना, ब) भारतातील ग्रामीण आणि शहरी दारिद्रयाचे अंदाज, क) भारतातील दारिद्रयाचे कारणे, 3.2 भारतातील बेरोजगारी, अ) बेरोजगारी म्हणजे काय?, ब) बेरोजगारीचे प्रकार, क) भारतातील बेरोजगारीचे अंदाज / मापन, ड) भारतातील बेरोजगारीचे कारणे, इ) बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना
- भारतातील पायाभूत संरचना : 4.1 पायाभूत संरचनेचा अर्थ व महत्त्व, 4.2 ऊर्जा, अ) ऊर्जेचे स्रोत, ब) ऊर्जेचे आर्थिक विकासातील महत्त्व, क) ऊर्जा स्रोतातील नियोजकालीन गुंतवणूक, ड) ऊर्जा क्षेत्राची प्रगती, इ) भारतातील ऊर्जा संकट, फ) ऊर्जा संकटावर उपाय-योजना, 4.3 भारतातील वाहतूक क्षेत्र, अ) रस्ते वाहतूक, ब) भारतातील रेल्वे वाहतूक, क) भारतातील जय वाहतूक, ड) भारतातील हवाई वाहतूक, 4.4 भारतातील दळणवळण/संदेशवहन, अ) संदेशवहन वाहनाचे प्रकार
- भारतीय कृषीचा समस्या आणि जमिन सुधारण : 5.1 भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीची भुमिका / कार्यभाग, 5.2 भारतीय कृषींची उत्पादकता, 5.3 भारतातील धारण क्षेत्राचा आकार, अ) धारणक्षेत्र विषयक काही संपल्पना, ब) पोषणक्षम धारणक्षेत्र ठरविणारे घटक, क) भारतातील लागवडीखालील धारणक्षेत्राच्या आकाराची रचना, ड) भारतातील धारणक्षेत्राचा आकार लहान असण्याची कारणे
- कृषी वित्त पुरवठा आणि विपणन : 6.1 कृषी वित्तपुरवठा, अ) कृषी वित्तपुरवठ्याची आवश्यकता, ब) कृषी वित्तपुरवठ्या समस्या, क) सहकारी वित्तपुरवठा, ड) अ) व्यापारी बँक आणि कृषी वित्तपुरवठा, ब) क्षेत्रीय / प्रादेशिक ग्रामीण बँका आणि कृषी कर्ज पुरवठा, क) नाबार्ड आणि ग्रामीण कर्ज पुरवठा, ड) ग्रामीण कर्जबाजारीपणाच्या समस्या, 6.2 कृषी विपणन, अ) कृषी विपणनाचा अर्थ आणि महत्त्व, ब) चांगल्या विपणन व्यवस्थेची वैशिष्ट्ये, क) कृषी विपणन व्यवस्थेतील दोष
- भारतातील औद्योगिक क्षेत्र : 7.1 अ) औद्योगिकरण, ब) भारतीय अर्थव्यवस्थेतील औद्योगिकरणाचा कार्यभाग, 7.2 औद्योगिक धोरण, अ) 1980 चे औद्योगिक धोरण, ब) 1991 चे नवीन औद्योगिक धोरण, 7.3 अ) 1. भारताचा औद्योगिक विकास, 2. आर्थिक सुधारणाकाळातील असमाधानकारक औद्योगिक प्रगतीची कारणे. ब) 1. भारताच्या औद्योगिक रचनेतील बदल.
- भारतातील आर्थिक नियोजन : 8.1 अ) आर्थिक नियोजनाचा अर्थ, ब) आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट्ये, 8.2 पंचवार्षीक योजनांवरील खर्च/ गुंतवणूक, 8.3 आर्थिक नियोजनाची फलश्रुती / यश, ब) आर्थिक नियोजनाचे अपयश, क) आर्थिक नियोजनाचा समग्र प्रभाव ः अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक अधःपतन, 8.4 दहावी पंचवार्षीक योजना, अ) दहाव्या योजनेची उद्दिष्टे, ब) दहाव्या योजनेचे इष्टांक, क) दहाव्या योजनेसाठी समग्र मानदंड, ड) दहाव्या योजनेत विविध क्षेत्रासाठी वृद्धीदर निश्चिती, फ) दहाव्या योजनेतील गुंतवणूक किंवा खर्च, ग) दहाव्या योजनेत सार्वजनिक क्षेत्रासाठी संसाधनाचे वितरण, ह) दहाव्या योजने विषयी आशंका
RELATED PRODUCTS