भारतीय अर्थव्यवस्थेचे परिदृश्य (1980-81 पासून)
Indian Economic Scenario (Since 1980-81)
Authors:
ISBN:
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
- DESCRIPTION
- INDEX
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नोव्हेंबर 2010 ला भारताला भेट दिली तेव्हा म्हटले होते की, ‘भारत हा विकसनशील देश राहीलेला नसून तो यापूर्वीच विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.’ आज भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून तो अथृसत्ताक बनलेला आहे. अमेरिका आणि चीननंतर आता जगातल्या 193 अर्थव्यवस्थांमध्ये / देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. जगात आर्थिक मंदी असूनही भारताचा आर्थिक वृद्धी दर 7 टक्क्यांच्या वर राहीलेला आहे.
प्रस्तूत पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, समस्या जागतिकीकरण, जागतिक आर्थिक विकास, लोकसंख्या रचना व लाभांश, कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांचा विकास कृषी वित्तपुरवठा, विपणन, शेतमजूर समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे बाह्म क्षेत्र अंतर्गत् परकीय व्यापार व्यवहार तोल, भांडवल, सेझ, भारतीय संघराज्य पद्धती वित्त आयोगाच्या शिफारशी, आर्थिक नियोजन, नियोजनाची वैशिष्ट्ये इ. मुद्यांची सोप्या शब्दांत मांडणी केलेली आहे.
Bharatiya Arthavyavastheche Paridrushya (1980-81 pasun)
- भारतीय अर्थव्यवस्था : सद्य:स्थिती: 1.1 विकसनशिल अर्थव्यवस्था, 1.2 संमिश्र अर्थव्यवस्था व तिचा उदय, 1.3 भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील विविध क्षेत्रांचा बदलता हिस्सा
- भारतीय लोकसंख्या : 2.1 भारताची लोकसंख्या, 2.2 लोकसंख्या शास्त्रीय मुद्दे, 2.2.1 भारतीय लोकसंख्येची लिंगानुसार रचना, 2.2.2 भारतीय लोकसंख्येची वयानुसार रचना, 2.2.3 नागरीकरण
- मानव संसाधन विकास : 3.1 मानव संसाधन विकास, 3.2 आर्थिक विकासास मानव संसाधनाचे महत्व, 3.3 शिक्षणाचे महत्त्व, 3.4 भारतातील बेरोजगारी, 3.5 भारतातील दारिद्य्र, 3.5.1 दारिद्य्राचे प्रकार
- भारतातील कृषिक्षेत्र : 4.1 भारतीय कृषि, 4.1.1 भारताच्या आर्थिक विकासात कृषिची भूमिका, 4.1.2 कृषी उत्पादनातील व उत्पादकतेतील प्रवृत्त्या, 4.1.3 भारतीय शेतीची उत्पादकता
- भारतातील औद्योगिक व सेवाक्षेत्र : 5.1 भारताच्या आर्थिक विकासातील औद्योगिकीकरणाचे महत्व, 5.2 लघुउद्योग क्षेत्राची भूमिका व समस्या, 5.3 भारतातील सार्वजनिक क्षेत्र
- भारतातील आधारभूत संरचना विकास : 6.1 भारताच्या आर्थिक विकासात वाहतूक व्यवस्थेचे महत्व, 6.2 भारतातील संदेशवहन व्यवस्था, 6.3 उर्जेचे स्रोत, 6.3.1 पारंपरिक व अपारंपरिक स्रोत
- भारताचा विदेश व्यापार : 7.1 भारताच्या परकिय व्यापाराची संरचना, 7.2 भारताच्या परकिय व्यापाराची दिशा, 7.3 भारताचा व्यवहार तोल – 1991 पासून
- परकीय भांडवल व परकीय चलन साठा : 8.1 परकिय भांडवल – आवश्यकता आणि घटक, 8.2 परकीय गुंतवणूक – आवश्यकता आणि घटक, 8.3 परकीय अनुदानाचे स्रोत
- किंमत प्रवृत्ती आणि चलनविस्तार : 9.1 चलनविस्तार, 9.2 भारतातील किंमत प्रवृत्ती, 9.3 भारतातील किंमत वाढीची कारणे, 9.4 किंमतवाढीचे परिणाम, 9.5 चलनविस्तार विरोधी सरकारचे धोरण
- सार्वजनिक आयव्यय : 10.1 सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या, 10.2 1991 नंतर भारतीय कररचनेत झालेल्या सुधारणा, 10.3 सार्वजनिक खर्च, 10.3.1 सार्वजनिक खर्चाची व्याख्या
- संघराज्यीय पद्धत आणि वित्तीय विकास : 11.1 भारतातील संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये, 11.2 केंद्र आणि राज्य यांच्यातील वित्तीय संबंधांबाबत समस्या आणि बाजूचे मुद्दे, 11.3 वित्तआयोग
- आर्थिक नियोजन आणि निती आयोग : 12.1 भारतातील आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये, 12.2 आर्थिक नियोजनाला मिळालेले यश व अपयश, 12.3 नीती आयोग (भारत परिवर्तनाची राष्ट्रीय संस्था)