Prashant Publications

My Account

भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती (बँकिंग आणि वित्त - III)

Banking Law and Practices in India (Banking and Finance - III)

Authors: 

ISBN:

SKU: 9789391391874
Marathi Title: Bharatiya Banking Kayda Aani Paddhati
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 216
Edition: First

245.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Bharatiya Banking Kayda Aani Paddhati

  1. भारतीय बँकिंग (नियमन) कायदा 1949 : 1.1 भारतीय बँकिंग (नियमन) कायदा 1949, 1.1.1 प्रस्तावना, 1.1.2 बँकिंग कायद्याची आवश्यकता, 1.1.3 भारतातील बँकिंग कायद्याचा इतिहास, 1.1.4 भारतीय बँकिंग (नियमन) कायदा 1949 मधील संशोधने, 1.1.5 भारतीय बँकिंग (नियमन) कायद्याचे उद्देश, 1.1.6 भारतीय बँकिंग (नियमन) कायदा 1949-प्रमुख वैशिष्ट्ये, 1.1.7 बँकिंग नियमन कायदा 1949 ची व्याप्ती, 1.1.8 बँकिंग : व्याख्या – कलम 5बी, 1.1.9 बँक : अर्थ व व्याख्या – कलम 5सी, 1.2 निवडक तरतूदी, 1.2.1 बँकेचे भांडवल – कलम 11, 1.2.2 राखीव निधी – कलम 17, 1.2.3 तरल संपत्ती – कलम 24, 1.2.4 बँकिंग कंपन्यांचे परवाना, 1.2.5 शाखा परवाना – कलम 23, 1.2.6 बँक प्रबंधन – कलम 10, 1.3 बँकेचा ताळेबंद व नफा-तोटा खाते (कलम 29-30), 1.3.1 बँकेचा ताळेबंद, 1.3.2 बँकेचे नफा-तोटा खाते, 1.4 भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकार (कलम 35, 36), 1.5 बँकिंग कंपन्यांचे विलीनीकरण/एकीकरण आणि समापन/विसर्जन, 1.5.1 बँकिंग कंपन्यांचे विलीनीकरण/एकीकरण – कलम 44, 1.5.2 बँकिंग कंपन्यांचे समापन/विसर्जन – कलम 45, 1.6 भारतीय बँकिंग नियमन कायदा व सहकारी बँकिंग क्षेत्र, 1.7 बँकिंग नियमन (संशोधन) विधेयक 2020.
  2. चलनक्षम साधने/परक्राम्प दस्तऐवज कायदा 1881 : 2.1 चलनक्षम दस्तऐवज कायद्याची आवश्यकता, 2.2 चलनक्षम दस्तऐवज/पत्र, 2.2.1 चलनक्षम दस्तऐवजाचा अर्थ व व्याख्या, 2.2.2 चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्ये, 2.3 चलनक्षम दस्तऐवजाचे प्रकार, 2.3.1 वचनपत्र/वचनचिठ्ठी/प्रतिज्ञापत्र, 2.3.2 विनिमय पत्र किंवा विनिमय हुंडी, 2.3.3 धनादेश, 2.4 चलनक्षम दस्तऐवजाचे पक्षकार, 2.5 चलनक्षम दस्तऐवजाचे परक्रामण/हस्तांतरण, 2.6 प्रस्तुतीकरण/सादरीकरण, 2.7 चलनक्षम दस्तऐवजाचे (दस्तऐवजाचे) अनादरण, 2.8 अनादरीत दस्तऐवजाची नोंदणी (आलोकन) आणि निषेधीकरण (प्रमाणन).
  3. नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 : 3.1 दिवाळे/नादारी आणि दिवाळखोरी, 3.2 नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016, 3.3 नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 लागू होणे, 3.4 महत्वाच्या व्याख्या, 3.5 कॉर्पोरेट नादारी निराकरण प्रक्रिया, 3.6 स्थगिती, 3.7 IBC अन्तर्गत समापन प्रक्रिया आणि मालमत्तेचे वितरण, 3.8 नादारी आणि दिवाळखोरी संहिता, 2016 अन्तर्गत गुन्हे आणि दंड, 3.9 भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ, 3.10 नादारी आणि दिवाळखोरी संहितेची उपलब्धी/यश.
  4. बँकींग लोकपाल योजना-2006 : 4.1 बँकींग लोकपाल योजना 2006, 4.1.1 बँकींग लोकपाल योजनेचा उद्देश, 4.1.2 स्वयंशासीत स्वतंत्र संस्था, 4.2 महत्त्वपूर्ण व्याख्या, 4.3 बँकींग लोकपाल कार्यालयाची स्थापना, 4.4 बँकींग लोकपालाचे अधिकारक्षेत्र, अधिकार/शक्ती आणि कर्तव्ये, 4.5 तक्रार निवारणाची प्रक्रिया, 4.6 परिशिष्टे.
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती (बँकिंग आणि वित्त – III) 245.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close