भारतीय बँकिंग प्रणाली
Indian Banking System
Authors:
Tag:
Prof S M Kolte
ISBN:
SKU:
9789382528791
Marathi Title: Bharatiya Banking Pranali
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
BCom III, MPSC/UPSC, अर्थशास्त्र, कृषी, बँकिंग, स्पर्धात्मक परीक्षा
₹525.00
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Banking Pranali
- भारतीय बँकिंग प्रणाली : 1.1 प्रस्तावना, 1.2 भारतीय बँकिंग प्रणाली, 1.3 शिखर बँक, 1.3.1 केंद्रीय बँक (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया), 1.3.2 भारतीय औद्योगिक विकास बँक
- बँक व्यवसायाची मूलतत्त्वे : 2.1 प्रस्तावना, 2.2 बँकिंगची तत्त्वे, 2.3 रोखता व लाभदायता यांच्यातील परस्पर विरोधाभास, 2.4 बँक तरलतेच्या संदर्भातील आधुनिक विचारधारा, अभ्यासार्थ प्रश्न
- भारतीय रिझर्व्ह बँक : 3.1 भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास, 3.2 भारतीय रिझर्व्ह बँकेचे महत्त्व, 3.3 भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापन, 3.4 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये, 3.5 रिझर्व्ह बँकेची वर्जित कार्ये
- भारतीय रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण : 4.1 प्रस्तावना, 4.2 मौद्रिक नीती अर्थ व व्याख्या, 4.3 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची वैशिष्ट्ये, 4.4 रिझर्व्ह बँकेने पतपुरवठ्यासाठी अंगीकारलेली मौद्रिक नीती
- भारतीय रिझर्व्ह बँक व प्रत्यय नियंत्रणाचे व्यवस्थापन : 5.1 प्रस्तावना, 5.2 प्रत्यय नियंत्रणाचा अर्थ, 5.3 प्रत्यय नियंत्रणाची आवश्यकता, 5.4 प्रत्यय नियंत्रणाची उद्दिष्टे
- स्टेट बँक ऑफ इंडिया : 6.1 प्रस्तावना, 6.2 स्टेट बँक ऑफ इंडियाचा इतिहास व स्थापना, 6.3 स्टेट बँक ऑफ इंडियाची रचना आणि व्यवस्थापन, 6.4 स्टेट बँक ऑफ इंडियाची उद्दिष्टे
- व्यापारी बँक अर्थ, कार्ये व प्रकार : 7.1 प्रस्तावना, 7.2 बँकेची व्याख्या, 7.3 व्यापारी बँक, 7.4 व्यापारी बँकेचा अर्थ, 7.5 व्यापारी बँकांचे महत्त्व, 7.6 व्यापारी बँकांची कार्ये
- व्यापारी बँकांच्या गुंतवणूक धोरणाची भूमिका : भ्यासार्थ प्रश्न
- व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती : 9.1 प्रस्तावना, 9.2 प्रत्यय निर्मिती अर्थ व संकल्पना, 9.3 बँकेच्या पत किंवा प्रत्यय निर्मितीची साधने, 9.4 व्यापारी बँकांच्या प्रत्यय निर्मितीचे तंत्र
- भारतीय व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण : 10.1 प्रस्तावना, 10.2 बँक राष्ट्रीयीकरण अर्थ, 10.3 भारतातील व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण, 10.3.1 राष्ट्रीयीकरणाचा पहिला टप्पा
- भारतीय वित्तीय पद्धतीचा संक्षिप्त : इतिहास आणि संरचना, 11.1 भारतीय वित्तीय पध्दतीचा संक्षिप्त इतिहास, 11.2 वित्तीय संस्थाची (विकास बँकांची) उद्दिष्टे, 11.3 विकास बँकेची कार्ये
- वित्तीय संस्था (विकास बँक) अर्थ, वैशिष्ट्ये आणि वित्तीय प्रणालीतील भूमिका : 12.1 वित्तीय संस्था अर्थ व संकल्पना, 12.2 वित्तीय संस्थाची किंवा विकास बँकांची उद्दिष्टे/वैशिष्ट्ये
- मर्चन्ट बँकिंग/वणिक बँकिंग : 13.1 प्रस्तावना, 13.2 मर्चंट बँकिंग सेवांची आवश्यकता आणि महत्त्व, 13.3 मर्चंट बँकिंगची भारतातील प्रगती, 13.4 महत्त्वपूर्ण मर्चंट बँकिंग सेवा, अभ्यासार्थ प्रश्न.
- भारतातील क्षेत्रीय ग्रामीण बँका : 14.1 प्रस्तावना, 14.2 क्षेत्रीय ग्रामीण बँक स्थापनेची आवश्यकता, 14.3 क्षेत्रीय ग्रामीण बँकेची उद्दिष्ट्ये, 14.4 क्षेत्रीय ग्रामीण बँक, व्याख्या, 14.5 क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे स्वरूप
- भारतीय सहकारी बँकिंग प्रणाली : 15.1 सहकारी बँकांच्या स्थापनेची पार्श्वभूमी, 15.2 सहकार अर्थ, 15.3 सहकारी बँक ः व्याख्या व संकल्पना, 15.4 सहकारी बँकांची वैशिष्ट्ये
- बँक नियमन कायदा 1949 आणि सामाजिक नियंत्रण : 16.1 प्रस्तावना, 16.2 बँकिंग अधिनियमाची आवश्यकता, 16.3 भारतातील बँकिंग कायद्याचा इतिहास, 16.4 बँकिंग कायद्याचे स्वरूप व योजना
- बँकिंग क्षेत्रातील नवे प्रवाह : 17.1 प्रस्तावना, 17.2 ई-बँकिंग, 17.3 स्वयंचलीत चलन आदान-प्रदान यांत्रिक प्रणाली (ATM), 17.4 नावे पत्र (Debit Card), 17.5 पत पत्र (Credit Card)
- इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा (ECS) : 18.1 अर्थ व संकल्पना, 18.2 इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवेचे प्रकार, 18.3 इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवेचे फायदे, अभ्यासार्थ प्रश्न
- भारतीय बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा : 19.1 पार्श्वभूमी, 19.2 बँकिंग क्षेत्रातील सुधारणांची आवश्यकता व उद्दिष्टे, 19.3 भारतातील बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा, अभ्यासार्थ प्रश्न
RELATED PRODUCTS