Prashant Publications

My Account

भारतीय राज्यघटना (भाग 2)

Indian Constitution (Part 2)

Authors: 

ISBN:

SKU: 9789381546451
Marathi Title: Bhartiya Rajghatna (Bhag 2)
Book Language: Marathi
Edition: First

550.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.

प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.

Bhartiya Rajghatna (Bhag 2)

  1. घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – मुख्यमंत्री : प्रस्तावना, घटनात्मक तरतुदी, राज्याचा वास्तव कार्यकारी प्रमुख, प्रमुख अधिकारी, कार्ये, भूमिका, स्थान, मध्यवर्ती स्थान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.
  2. घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – मंत्री परिषद : प्रस्तावना, मंत्रिमंडळाची निर्मिती, पाळावयाचे संकेत, मंत्रीमंडळ/मंत्रि परिषद, घटक राज्याचे विधिमंडळ संबंध, जबाबदारी, नियंत्रणाची पद्धत, भूमिका.
  3. घटक राज्य मंत्रिमंडळाचे सचिवालय : प्रस्तावना, सचिवालय की मंत्रालय, सर्वोच्च कार्यालय, रचना, मुख्य सचिव, कार्ये, सचिवालयाची कार्ये.
  4. घटक राज्य विधिमंडळ – विधानसभा : प्रस्तावना, रचना, सभापतीचे अधिकार, कार्ये, विधानसभेचे अधिकार, कार्ये, स्थान, महत्त्व, विधानसभेतील सदस्यसंख्या.
  5. घटक राज्य विधिमंडळ – विधान परिषद : प्रस्तावना, घटनात्मक तरतूद, उपलब्ध सदस्यसंख्या, अध्यक्ष, सभापती / उपसभापती, कार्ये, कारणे, मूल्यमापन, महत्त्व.
  6. भारतातील न्यायव्यवस्था – सर्वोच्च न्यायालय : प्रस्तावना, निर्मितीचा इतिहास, आवश्यकता, रचना, मूल्य न्यायाधीश व कार्यकाल, वैशिष्ट्ये, अधिकार क्षेत्र, भूमिका, संवैधानिक प्रक्रिया
  7. भारतातील न्यायव्यवस्था, उच्च न्यायालय : प्रस्तावना, इतिहास, स्थापना, वैशिष्ट्ये, रचना, भारतातील उच्च न्यायालये, न्यायालयाचे अधिकार / कार्ये, पुनर्लोकनाचा इतिहास, न्यायालयाचे स्वातंत्र्य, स्वरूप
  8. भारतातील न्यायव्यवस्था – प्रशासकीय न्यायाधिकरणे : प्रस्तावना, भारतातील न्यायव्यवस्था
  9. घटना दुरुस्ती : प्रस्तावना, आवश्यकता, घटना दुरुस्तीचा वाद, वैशिष्ट्ये, पद्धती, महत्त्वाच्या दुरुस्त्या
  10. भारतातील निर्वाचन आयोग/निवडणूक आयोग : प्रस्तावना, संविधानिक संस्था, निवडणूक आयोग
  11. राष्ट्रीय एकात्मता : प्रस्तावना, अडसर, जातीयतेची समस्या, भाषावादाचे विविध अधिकार
  12. भारतातील राजकीय पक्ष : प्रस्तावना, राजकीय प्रक्रिया म्हणजे काय?, अर्थ, व्याख्या, आधारभूत घटक
  13. भारतातील दबावगट : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, दबावगट आणि राजकीय पक्ष, प्रकार
  14. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक/महान्यायवादी/महाधिवक्ता : प्रस्तावना, लेखापरीक्षकांचा इतिहास
  15. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-जाती/जातिवाद : प्रस्तावना, जात व जातिव्यवस्था
  16. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-धर्म/धर्मवाद : प्रस्तावना, ऐतिहासिक पार्श्वभूमी
  17. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-भाषा-भाषावाद : प्रस्तावना, भाषावाद
  18. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या : प्रादेशिकता : प्रस्तावना, सघटनांचा आधार
  19. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-दारिद्य्र निर्मूलन : प्रस्तावना, दारिद्य्र म्हणजे काय?
  20. भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त दहशतवाद : प्रस्तावना, अर्थ, हेतू, संघर्ष, व्याख्या, अडचणी
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय राज्यघटना (भाग 2) 550.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close