भारतीय राज्यव्यवस्था
Indian State System
Authors:
Tags:
Dr Sandip Nerkar, Dr Vijay Tunte
ISBN:
SKU:
9789380638836
Marathi Title: Bharatiya Rajyavyavastha
Book Language: Marathi
Published Years: 2011
Edition: First
Categories:
MPSC/UPSC, स्पर्धात्मक परीक्षा
₹325.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
Bharatiya Rajyavyavastha
- लोकशाही विचार आणि भारतातील प्राचीनता : अ) लोकशाही विचार, गणराज्य, निवडक विचारसरणी, ब) संसदीय लोकशाहीची पायाभरणी करणारे कायदे, क) संसदीय लोकशाही.
- भारतीय राज्यघटना : 1. प्रस्तावना, 2. राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूी, 3.राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, 4.घटना समिती, 5. भारतीय राज्यघटनेचा सरनामा, 6. भारतीय राज्यघटनेचे (सरनाम्याचे) तत्त्वज्ञान, 7. भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्ये, 8. संदर्भ व टीपा
- संघराज्य : 1. प्रास्ताविक, 2. भारतीय संघराज्य निर्मितीची पार्श्वभूी, 3. संघराज्याची निर्मिती, 4. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, 5. भारतीय संघराज्य चौकटीत एकात्म शासनाची वैशिष्ट्ये, 6. केंद्र-राज्य संबंध – अ) कायदेविषयक अधिकारांचे विभाजन ब) प्रशासकीय अधिकारांचे विभाजन, क) आर्थिक आयोग व शिफारशी, 7. सरकारिया आयोग व शिफारशी, 8. संदर्भ व टीपा.
- मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे : 1) मूलभूत अधिकार 2)मूलभूत कर्तव्य, 3) मार्गदर्शक तत्त्वे, 4) सारांश, 5) संदर्भ व टीपा.
- कार्यकारी मंडळ : 1) केंद्रिय कार्यकारी मंडळ, 2) मंत्रिमंडळ, 3) पंतप्रधान, 4) घटक राज्यांची शासन यंत्रणा,5) राज्यपाल, 6) मंत्रिमंडळ : रचना, अधिकार, 7) मुख्यमंत्री : रचना, अधिकार, 8) सारांश, 9) संदर्भ व टीपा
- विधिमंडळ : 1. प्रस्तावना, 2. द्विगृही विधिमंडळाचे महत्त्व, 3. लोकसभा (रचना,अधिकार), 4. राज्यसभा (रचना,अधिकार), 5. संसदीय समित्या, 6. घटक राज्यांचे विधिमंडळ, अ) विधान सभा (रचना, अधिकार), ब) विधान परिषद (रचना, अधिकार), 7. संदर्भ व टीपा
- न्यायमंडळ : 1. प्रास्ताविक, 2. सर्वोच्च न्यायालय – अ. रचना, ब. अधिकार क्षेत्र, 3. उच्च न्यायालय – अ. रचना, ब. अधिकार क्षेत्र, 4. न्यायालयीन पुनर्विलोकन, 5. जिल्हा न्यायालय – अ. दिवाणी न्यायालय, ब.फौजदारी न्यायालय 6. संदर्भ व टीपा
- भारतीय लोकशाहीतील नवे प्रवाह : 1. माहितीचा अधिकार, 2. आरक्षण धोरण , 3. मानव अधिकार, 4. सारांश, 5. संदर्भ व टीपा.
- छोटे राज्य : स्थापनेच्या चळवळी : 1. तेलगंणा प्रादेशिक चळवळ. 2. महाराष्ट्रातील विदर्भ चळवळ. 3. अन्य चळवळी. 4. डॉ. आंबेडकराची वैचारिक भूमिका, 5. सारांश, 6. संदर्भ व टीपा
- निवडणूक आयोग आणि निवडणूक सुधारणा : 1. प्रस्तावना, 2. निवडणूक आयोगाचा इतिहास, 3. निवडणूक आयोगाची रचना, 4. निवडणूक आयोगाचे कार्य व अधिकार, 5. निवडणूक आयोगाच्या कार्याचे मूल्यमापन,
6. निवडणूक सूधारणा, 7. निर्वाचन साधन सामुग्री, 8. सारांश. - राजकीय पक्ष : 1. प्रस्तावना, 2. राजकीय पक्षाची रचना, 3. राजकीय पक्षाचे कार्ये व अधिकार, 4. निवडक राजकीय पक्ष (अखिल भारतीय राजकीय पक्ष) -अ) कॉगे्रंस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), ब) भारतीय जनता पक्ष (B.J.P.), क) राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष (N.C.P.), 5. महाराष्ट्र निवडक प्रादेशिक पक्ष – अ) शिवसेना, ब) महाराष्ट्र नवनिर्माण सेना 6. संदर्भ ग्रंथ सूची.
RELATED PRODUCTS
Related products
-
महाराष्ट्र प्रशासन
₹195.00