मराठी : लेखनकौशल्य : मुद्रितशोधन
S.Y.B.A. | Sem. 3 | SEC : (MAR-234)
Authors:
ISBN:
₹40.00
- DESCRIPTION
- INDEX
गुरू द्रोणाचार्य सिरीज
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
नवीन सेमिस्टर पॅटर्न अभ्यासक्रमानुसार नोटस् (CBCS Pattern)
S.Y.B.A. | Sem. 3 | SEC : (MAR-234)
Lekhankaushalya Mudritshodhan
1. मुद्रितशोधन: स्वरूप आणि प्रक्रिया
1.1 मुद्रितशोधन म्हणजे काय ?
1.2 मुद्रितशोधनाची उपयोजनाची क्षेत्रे आणि या कौशल्याची आवश्यकता (मुद्रित व दृक्-श्राव्य माध्यमे, ग्रंथनिर्मिती, नियतकालिक संपादन इ. क्षेत्रांमधील मुद्रितशोधनाची आवश्यकता)
1.3 मुद्रितशोधनाच्या खुणा, त्यांचा आणि त्यांचे उपयोजन
1.4 मराठी विरामचिन्हे आणि लेखनविषयक नियम यांचे मुद्रितशोधनातील महत्त्व
2. मुद्रितशोधन: उपयोजन
2.1 तुमच्या परिसरातील एखादी प्रकाशन संस्था / प्रकाशक / वृत्तपत्र / नियतकालिक / लेखक यांची भेट घेऊन त्यांच्या क्षेत्रातील मुद्रितशोधनाचे स्वरूप, आवश्यकता आणि समस्या यांबाबत जाणून घेऊन त्याबाबत लिहा.
2.2 किमान पाचशे शब्दांचे दोन गद्य उतारे निवडून त्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची प्रकारांनुसार यादी तयार करा.
2.3 वर्गातील पाच विद्यार्थ्यांचा एक गट असे गट तयार करून प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अक्षरात लिहिलेल्या गद्य उताऱ्यांचे अन्य गटांतील विद्यार्थ्यांकडून मुद्रितशोधन करून घ्या.