Prashant Publications

My Account

महाराजा सयाजीराव गायकवाड

(खानदेशना अहिरानी ढोरक्या राजा झाया!)

Authors: 

ISBN:

SKU: 9789390862641
Marathi Title: Maharaja Sayajirao Gaikwad (Khandeshna Ahirani Dhorkya Raja Jhaya)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 186
Edition: First

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

“उनके विजन में भारतीय विचारधारा की अक्षुण्ण परंपरा और आधुनिक विचारों के समन्वय की अद्भुत शक्ति है| मुझे लगता है यही गुण एक शासक के रूप में उन्हें दूसरों से अलग करता है!”

– साहित्य नोबेल पुरस्कृत रवींद्रनाथ टैगोर

“मला त्यांनी जे शिक्षण दिले. त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार आहेत. त्यांच्याइतके अस्पृश्य जातीसाठी दुसरे कोणीही कार्य केले नाही!”

– संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मी बनारस हिंदू विद्यापीठाचा ‌‘महाराजा सयाजीराव गायकवाड अध्यासनाचे’ पहिले प्राध्यापक होतो. एवढेच नाही तर सयाजीराव त्या विद्यापीठाचे कुलपती होते. त्या विद्यापीठाच्या उभारणीत महाराजांचा मोठा वाटा आहे!

– राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

श्रीसंत तुकाराम हे सयाजीरावांचे आवडते कवी होते. त्यांनी माझ्याकडून अनेक वेळा तुकारात गाथा वाचून घेतली. एकदा बडौदा संस्थानात दुष्काळ पडल्यावर तुकोबांच्या गाथ्यातील दुष्काळावरील जे अभंग होते. त्यावर चर्चा करून उपायाचा शोध घेतला!

– ‌‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई

“महाराष्ट्रातील शंभर वर्षातील कर्तृत्ववान व्यक्तीत पहिलं नाव घ्याव लागत सयाजीरावाचं.”

– इतिहासाचार्य राजवाडे

Maharaja Sayajirao Gaikwad (Khandeshna Ahirani Dhorkya Raja Jhaya)

  1. अहिरानीनं पयलं चरित्र : महाराजा सयाजीराव
  2. महाराजा सयाजीरावनं व्यक्तिमत्व : माय लॉर्ड!
  3. आंगठे बहाद्दरनं सामाजिक पुढारपन
  4. खानदेशना ढोरक्या पोऱ्यानं मोठ्ठपन – (कर्तृत्व) करतूत
  5. अहिरानी ढोरक्या पोऱ्यानी भारी नेतागीरी (नेतृत्व)
  6. आंगठे बहाद्दरनं सामाजिक पुढारपन
  7. खानदेशभूषन सयाजीराव : अष्टपैलू हिरा (गिनीज बुक अन्‌‍ लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस)

परिशिष्ट

  • महाराजा सयाजीरावनी जिंदगीना मोठा टप्पा-टप्पा
  • बडौदा गायकवाड – वंशवृक्ष
  • महाराजा सयाजीराव आश्रयदाता
  • ग्यानवंत गुनवंत बुद्धिवंत महाराजा बद्दल
RELATED PRODUCTS
You're viewing: महाराजा सयाजीराव गायकवाड 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close